Police Bharti Question Set 28
Police Bharti Question Set 28 1. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्या दोघींच्या वयाची बेरीज 43 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती? 11 वर्षे 36 वर्षे 35 वर्षे 38 वर्षे उत्तर: 35 वर्षे 2. 1 ते 100…