Police Bharti Question Set 24
Police Bharti Question Set 24
1. ‘केसाने गळा कापणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?
- दुसर्याला फसविणे
- विश्वासघात करणे
- दुसर्याचे नुकसाने करणे
- विश्वासाला पात्र नसणे
उत्तर : विश्वासघात करणे
2. ‘मनात मांडे खाणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?
- मनोरथ रचणे
- कल्पनेत सुख मिळविणे
- मानसिक भूक भागविणे
- एखादी गोष्ट गुप्त ठेवणे
उत्तर :कल्पनेत सुख मिळविणे
3. वचन कुणाचे आहे ते ओळखा?
‘बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले’
- संत ज्ञानेश्वर
- संत तुकाराम
- समर्थ रामदास
- तुकडोजी महाराज
उत्तर :संत तुकाराम
4. शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे?
- देऊळगाव राजा
- पिंपळगाव राजा
- सिंदखेड राजा
- किनगाव राजा
उत्तर :सिंदखेड राजा
5. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत?
- 12
- 32
- 34
- 37
उत्तर :34
6. संधी ओळखा? कवीश्वर.
- स्वरसंधी
- व्यंजनसंधी
- विसर्गसंधी
- विशेषणसंधी
उत्तर :स्वरसंधी
7. पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा? बोका
- मांजर
- बोकी
- बोके
- भाटी
उत्तर :भाटी
8. ‘मृत्युंजय’ व ‘छावा’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
- रणजीत देसाई
- वि.स. खांडेकर
- शिवाजी सावंत
- शिवाजी भोसले
उत्तर :शिवाजी सावंत
9. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
- पुणे
- अहमदनगर
- नागपूर
- यवतमाळ
उत्तर :अहमदनगर
10. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी कोणती?
- तापी
- नर्मदा
- गंगा
- गोदावरी
उत्तर :नर्मदा
11. ‘लोणार’ सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
- बुलढाणा
- अकोला
- यवतमाळ
- जालना
उत्तर :बुलढाणा
12. बीड जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सरहद्द लागते?
- पाच
- सहा
- सात
- चार
उत्तर :सहा
13. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
- अमरावती
- बुलढाणा
- भंडारा
- गोंदिया
उत्तर :अमरावती
14. ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
- महात्मा फुले
- महर्षी कर्वे
- महर्षी वि.रा. शिंदे
- डॉ. आंबेडकर
उत्तर :महात्मा फुले
15. ‘मी अश्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही’ ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली?
- नागपूर
- मुंबई
- औरंगाबाद
- येवला
उत्तर :येवला
16. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?
- राजाराम मोहन रॉय
- दादाभाई नौरोजी
- रविंद्रनाथ टागोर
- स्वामी विवेकानंद
उत्तर :राजाराम मोहन रॉय
17. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण?
- विष्णू शास्त्री चिपळूणकर
- हरी नारायण आपटे
- बाळशास्त्री जांभेकर
- केशवसूत
उत्तर :बाळशास्त्री जांभेकर
18. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय?
- गोपाळ देवीदास आमटे
- दामोदर विनायक आमटे
- प्रभाकर देवीदास आमटे
- मुरलीधर देवीदास आमटे
उत्तर :मुरलीधर देवीदास आमटे
19. ‘सतीबंदीचा कायदा’ खालीलपैकी कोणी पास केला?
- लॉर्ड
- लॉर्ड विल्यम बेटिंग
- जॉन अॅडम्स
- लॉर्ड मिंटो
उत्तर :लॉर्ड विल्यम बेटिंग
20. सन ‘1857 चा उठाव म्हणजे शिपाईची भाऊगर्दी होय’ असे कोणी म्हटले?
- प्रा. न.र. फाटक
- आर.सी. मुजूमदार
- स्वातंत्र्यवीर सावरकर
- डॉ. सेन
उत्तर :प्रा. न.र. फाटक