Police Bharti Question Set 23

Police Bharti Question Set 23

1. 3,8,?,21,29,38 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 1.  13
 2.  12
 3.  15
 4.  14

उत्तर : 14


 

2. 1,1,1,2,4,8,?,9,27 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 1.  4
 2.  6
 3.  8
 4.  3

उत्तर :3


 

3. A,C,F,J,O,? वरील अक्षरमालेत प्रश्न चिन्हाचे जागी कोणते अक्षर येईल?

 1.  T
 2.  V
 3.  U
 4.  S

उत्तर :U


 

4. बीड जिल्ह्यातील —– या ठिकाणी इ.स. 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा दारुण पराभव केल होता?

 1.  खंडेश्वरी
 2.  राक्षसभुवन
 3.  किल्ले धारूर
 4.  धर्मापुरी

उत्तर :राक्षसभुवन


 

5. बीड जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग मादवळमोही-पाडळशिंगी-माजलगाव या महामार्गाचा क्रमांक काय आहे?

 1.  211
 2.  222
 3.  212
 4.  224

उत्तर :211


 

6. आय.सी.सी. 20-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2014 चा विश्व विजेता देश कोणता?

 1.  भारत
 2.  पाकिस्तान
 3.  श्रीलंका
 4.  वेस्टइंडीज

उत्तर :श्रीलंका


 

7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड (जि.पुणे) येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

 1.  नागनाथ कोत्तापल्ले
 2.  फ.मु. शिंदे
 3.  उत्तम कांबळे
 4.  वसंत डाहके

उत्तर :फ.मु. शिंदे


 

8. हसविणारा वायु कोणत्या वायुस म्हटले जाते?

 1.  नायट्रोजन ऑक्साईड
 2.  कार्बन डाय ऑक्साईड
 3.  सल्फर डाय ऑक्साईड
 4.  कार्बन मोनोक्साईड

उत्तर :सल्फर डाय ऑक्साईड


 

9. खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही?

 1.  कोराडी
 2.  कोयना
 3.  परळी
 4.  एकलहरे

उत्तर :कोयना


 

10. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

 1.  लॉन टेनिस
 2.  बॅडमिंटन
 3.  स्कोश
 4.  टेबल टेनिस

उत्तर :बॅडमिंटन


 

11. खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा? परमेश्वर सर्वत्र असतो.

 1.  विशेषण
 2.  क्रियाविशेषण
 3.  क्रियापद
 4.  सर्वनाम

उत्तर :क्रियापद


 

12. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?

रामाने रावणास मारले.

 1.  कर्तरी प्रयोग
 2.  कर्मणी प्रयोग
 3.  भावे प्रयोग
 4.  मिश्र वाक्य

उत्तर :भावे प्रयोग


 

13. खालील वाक्यातील अलंकार ओळखा?

 जाणावा तो ज्ञानी! पूर्ण समाधानी!

 निसं:देह मनी! सर्वकाळ!!

 1.  अनुप्रास
 2.  यमक
 3.  श्लेष
 4.  अर्थालंकार

उत्तर :यमक


 

14. समानार्थी शब्द ओळखा? हत्ती:

 1.  समीरण
 2.  हेम
 3.  कुंजर
 4.  मृगेंद्र

उत्तर :कुंजर


 

15. समानार्थी शब्द ओळखा? समुद्र:

 1.  सिंधु
 2.  आदित्य
 3.  सारंग
 4.  समर

उत्तर :सिंधु


 

16. विरुद्धार्थी शब्द ओळखा? कृश:

 1.  अकृश
 2.  विकृश
 3.  कृपण
 4.  स्थूल

उत्तर :स्थूल


 

17. विरुद्धार्थी शब्द ओळखा? शुद्धपक्ष:

 1.  अशुद्धपक्षी
 2.  विशुद्धपक्षी
 3.  शुल्कपक्ष
 4.  वद्यपक्ष

उत्तर :वद्यपक्ष


 

18. केलेले उपकार जाणणारा.

 1.  कृतघ्न
 2.  कृतज्ञ
 3.  कर्तव्यपरायमुख
 4.  उपकृत

उत्तर :कृतज्ञ


 

19. ‘ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

 1.  एकाच गावात खूप बाभळी असणे
 2.  निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे
 3.  शेजारी पाजारी वास्तव्य असणे
 4.  सहवासाने शेजार्‍याचा गुण घेणे

उत्तर :निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे


 

20. ‘उंटावरचा शहाणा’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

 1.  मूर्खासारखे सल्ले देणारा
 2.  शहाणपण शिकवणारा
 3.  योग्य सल्ला देणारा
 4.  मदत करणारा

उत्तर : मूर्खासारखे सल्ले देणारा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.