युनिसेफ अहवालाबद्दल माहिती

युनिसेफ अहवालाबद्दल माहिती

 

  • युनिसेफने 2000 ते 2010 या कालावधीतील भारतातील बालविवाहाच्या विषयी जो अहवाल सादर केला तो अहवाल ‘द स्टेस्ट ऑफ द वर्ल्ड चिर्ल्डन’ 2012 या नावाने प्रसिद्ध केला.
  • त्यामध्ये असे नोंदवले गेले की 20 ते 24 वर्षे वयोगटातील अशा 30% महिला आहेत की, ज्यांचा विवाह 15 ते 19 वर्षांच्या कालावधीमध्ये झाला.
  • अशा 47% महिला आहेत की ज्यांचा विवाह 18 वर्षापेक्षा कमी वय असताना विवाह झाला.
  • 18% महिला अशा आहेत की ज्यांचा विवाह 15 वर्षापेक्षा कमी वय असताना विवाह झाला.
  • या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की किशोरावस्थेमध्ये माता बनण्याचा दर प्रती हजार 45 इतका आहे.
  • या अहवालानुसार भारतातील 54% महिलांना पतींकडून हाणामार केली जाते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.