विकास योजना व त्यांची उद्देश

 विकास योजना व त्यांची उद्देश

विकास योजना व त्यांची उद्देश 

अ.क्र
योजनेचे नाव
वर्ष
उद्देश
1.
गहू आणि तांदूळ स्वस्त दराने देणे
2009
दारिद्र्य रेषेखालील लोकांना
2.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना
फेब्रु, 2009
दारिद्र्यरेषेखालीजीवन जगणार्‍या विधवा महिलांना पेन्शन देणे.
3.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेन्शन योजना
फेब्रु, 2009
अपंग लोकांना आर्थिक मदत करणे
4.
सामान्य नागरिकांसाठी पेन्शन योजना
1 मे, 2009
प्रत्येक नागरिकाला सामाजिक सुरक्षा निर्माण करणे
5.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
2007-08
तांदूळ, गहू व कडधान्ये यांचे उत्पादन वाढविण्यासाठी
6.
शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
2005-06
शेतीवर काम करताना शेतकर्‍याचा अपघात झाल्यास शेतकर्‍याच्या कुटुंबियास आर्थिक मदत करणे
7.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
2005-06
फलोत्पादन वाढविणे
8.
वसंतराव नाईक शेतीस्वावलंबन अभियान
2005-06
विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न प्रभावीपणे हाताळण्यासाठी
9.
पशुधन विमा योजना
2006 -07
गाई-म्हशींचे अपघाती निधन झाल्यास नुकसान भरपाई देणे.
10.
संत तुकाराम वनग्राम योजना
2006-07
लोकांमध्ये वनाच्या, वन्यजीवांच्या महत्वाबाबद जागृती निर्माण करणे.
11.
किसान रक्षक
डिसें.,2007
आंध्र बँकेने शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याकरिता
12.
महिला सौभाग्य योजना
डिसें.,2007
आंध्र बँकेने बचत गटांना आर्थिक मदत करण्याकरिता
13.
राष्ट्रीय शालेय दुपारचे जेवण
2 जाने.,2008
शाळेतील मुलांना पोषण आहार देणे.
14.
आर.बी.आय.तरुण स्कॉलरशिप पुरस्कार योजना
डिसें., 2007
आर.बी.आय.ने बुद्धीमान तरुण विद्यार्थ्यासाठी
15.
व्ही. जनरेशन यूथ
डिसें., 2007
विजया बँकेची बचत योजना सुरू केली आहे.
16
नॅशनल लायब्ररी
2008
राष्ट्रीय ज्ञान आयोगाने शिक्षणाकरिता
17.
सामूहिक विवाह
फेब्रुवारी, 2005
सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता 11,000 रु. आर्थिक मदत
18.
बहुआयामी विकास कार्यक्रम
2008
अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी
19.
युनियन रिव्हर्स
2008
ज्येष्ठ नागरिकांकरीता युनियन बँकेने मॉर्ट गेज सुरू केले आहे.
20.
राष्ट्रीय शहर
2008
झोपडपट्टीवासीयांकरिता आरोग्य अभियान
21.
ग्लोबल इंडियन अकाऊंट (खाते)
एप्रिल, 08
ICICI बँकेने सुरू केले आहे.
22.
सामूहिक प्रोत्साहन
1 एप्रिल,07
लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाला चालना देणे.
23.
मुंबई-पुणे
2007-08
दोन देशांमधील दळणवळणाचे अंतर कमी करणे
24.
सुधारित दुपारचे भोजन योजना
2008
संपूर्ण देशातील उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांचे कुपोषण कमी करणे आणि शाळेतील उपस्थिती वाढविणे.
25.
मॉडेल स्कूल योजना
2008
देशातील मागास भागात उत्तम शिक्षण देणे
26.
आम आदमी योजना (अर्थसंकल्प)
2007-08
ग्रामीण भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांना विमा योजना देण्यात येते.
27.
खाद्य क्रेडिट योजना
2007-08
अन्नधान्याची सुरक्षितता प्राप्त करणे .
28.
प्रियदर्शनी योजना (केंद्र सरकार)
22 डिसें 2008
महिलांना स्वावलंबी बनविणे
29.
बागलीहार विद्युत परियोजना
10 ऑक्टो 2008
450 मेगावॅट जलविद्युत निर्मिती
30.
ई-पासपोर्ट योजना
25 जून 2008
ई-पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून देणे.
31.
उज्जला (केंद्रसरकार)
4 डिसें. 07
महिलांचा विकास करणे.
32.
स्मार्ट कर्फ योजना
एड्सधारकांच्या वाढनार्‍या व्यक्तींवर नियमित उपचार करणे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.