डिसेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष

डिसेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
1 डिसेंबर जागतिक एड्स निर्मूलन दिन
2 डिसेंबर आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
7 डिसेंबर ध्वज दिन
8 डिसेंबर सार्क दिवस
10 डिसेंबर मानवी हक्क दिन
11 डिसेंबर युनिसेफ दिवस
14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
18 डिसेंबर राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन
18 डिसेंबर गोवा मुक्ती दिन
23 डिसेंबर किसान दिन
24 डिसेंबर राष्ट्रीय उपभोक्ता दिन