ऑक्टोंबर महिन्यातील सर्व दिनविशेष

ऑक्टोंबर महिन्यातील सर्व दिनविशेष

ऑक्टोंबर महिन्यातील सर्व दिनविशेष

1 ऑक्टोंबरवृद्धासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

2 ऑक्टोंबरआंतरराष्ट्रीय अंहिंसा दिन (म. गांधी यांचा जन्म दिवस)

3 ऑक्टोंबरआंतरराष्ट्रीय निवारा दिन, विश्व पशू दिन

4 ऑक्टोंबरजागतिक प्राणी कल्याण दिन

8 ऑक्टोंबरभारतीय वायुसेना दिन

9 ऑक्टोंबरजागतिक टपाल दिन

10 ऑक्टोंबर जागतिक मानसिक स्वास्थ् दिन

15 ऑक्टोंबरजागतिक पांढरी काठी दिन (अंधांसाठी)

16 ऑक्टोंबरजागतिक अन्न दिन

21 ऑक्टोंबरपोलिस स्मृती दिन

24 ऑक्टोंबरसंयुक्त राष्ट्रसंघ दिन

31 ऑक्टोंबरराष्ट्रीय एकता दिवस (इंदिरा गांधी पुण्यतिथी)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.