Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

शास्त्रीय नावमराठी नाव  उपयोग
रेडीमीटररेडीमीटरउत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण
टॅकोमीटरविमानगतीमापक विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
सॅलिंनोमीटरक्षारमापकक्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
डायनॅमोजनित्र विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
अॅमीटरवीजमापी  विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
कॅलोरीमीटरउष्मांक मापक   उष्मांक मोजणारे उपकरण
हायड्रोमीटर    जलध्वनी मापकपाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
फोटोमीटरप्रकाशतीव्रता मापीप्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
मायक्रोफोनमायक्रोफोनआवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण
रडाररडारविमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
पायरो मीटरउष्णतामापक500′ सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण
कार्डिओग्राफहृदयतपासणीहृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण
बॅरोमीटरवायुभारमापनवातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र
लॅक्टोमीटरदूधकाटा  दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण
स्फिरोमीटरगोलाकारमापी पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण
फोनोग्राफफोनोग्राफआवाज लहरी निर्माण करणारे यंत्र
मॅनोमीटरवायुदाबमापक  वायुदाब मोजू शकणारे उपकरण
सॅकरीमिटरशर्करामापीरासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण
ऑडिओमीटरध्वनीमापक    आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण
क्रोनोमीटरवेळदर्शकआगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ
टेलिस्कोपदूरदर्शक  आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त
कार्ब्युरेटरकार्ब्युरेटर  वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण
अॅनिओमीटरवायुमापकवार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण
स्टेथोस्कोपस्टेथोस्कोपहृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे
अल्टिमीटरविमान उंचीमापकविमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र
स्पेक्ट्रोमीटरवर्णपटमापकएका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण
टेलिप्रिंटरटेलिप्रिंटरसंदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र
सिस्मोग्राफभूकंपमापीभूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र
थर्मामीटरतापमापकउष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण
कॅलक्युलेटरगणकयंत्रअगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र
युडीऑमीटरयुडीऑमीटररासायनिक क्रिया होत असताना वायूच्या घनफळात होणारा बदल मोजू शकणारे यंत्र
होल्टमीटरहोल्टमीटरविजेचा दाब मोजणारे यंत्र
बायनॉक्युलरव्दिनेत्री दुर्बिणएकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यास उपयुक्त दुर्बिण
विंडव्हेन पेरीस्कोपवातकुक्कुट परीदर्शकवार्‍याची दिशा दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पहाण्यासाठी
थिओडोलाइटथिओडोलाइटभ्रूपृष्ठाची मोजणी, वक्रता, कोन मोजणारे यंत्र
रेनगेजपर्जन्य मापकपावसाच्या प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र
स्प्रिंगबॅलन्सतानकाटावजन, शक्ति व बल यांची जलद पण स्थूलमानाने मापन
गॅल्व्होनोमीटर व्काड्रन्टसूक्ष्मवीजमापीऊंची व कोन मापक सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे उपकरण नवीन खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून ऊंची व कोन मोजणे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World