विशेषणाचे उपयोग
Must Read (नक्की वाचा):
- Some, any (परिमाण), Quantity किंवा (दर्जा) degree दाखविण्यासाठी सामन्यात: होकारार्थी (affirmative) वाक्यात some, nakaraarthi (negative) किंवा प्रश्नार्थी (interrogative) वाक्यात any वापरतात.
- I will buy some magoes.
- I will not buy any mangoes.
- Have you bought any mangoes?
- परंतु होकारार्थी वाक्यात if च्या नंतर any चा उपयोग करता येतो.
- If you need any money I will help you.
- असे प्रश्न ज्यात काही देऊ केले असेल, विनंती केली असेल किंवा ज्यात हो उत्तराची अपेक्षा असेल तेव्हा some चा उपयोग होतो.
- Will you have some ice-cream?(Offer)
- Could you lend me some money?(Request)
- Did you buy some clothes?(=I expect you did.)
- Each, every, – Each आणि every चा अर्थ समान आहे; परंतु each पेक्षा every अधिक प्रभावी आहे. every म्हणजेच ‘कोणत्याही अपवादाशिवाय प्रत्येक’ (each without exception) दोन व दोनपेक्षा जास्त गोष्टीविषयी बोलताना each वापरतात.
- केवळ दोनपेक्षा अधिक गोष्टीविषयी बोलतानाच every वापरतात. जेव्हा एखाधा गटातील व्यक्तींची संख्या मर्यादित आणि निश्चित असते तेव्हा each वापरतात आणि जेव्हा संख्या अनिश्चित असते तेव्हा every चा उपयोग होतो.
- Every seat was taken.
- Five boys were seated on each bench.
- Every one of these chairs is broken.
- Leap year falls in every fourth year.
- He came to see us every three days[i.e., once in every (period) of three days].
- It rained every day during my holiday.
- It was away ten days and it rained each day.
- Little, a little, the little चा वापर लक्षपूर्वक पहा –
- 1. little, 2. a little, 3. the little.
- Little = फार नाही (म्हणजेच जरासे) म्हणून little या विशेषणाला नकारात्मक अर्थ आहे.
- There is little hope of his recovery, (i.e.), he is not likely to recover.
- He showed little concern for his nephew.
- He has lilttle influence with his old followers.
- He showed little mercy to the vanquished.
- He has little appreciation of good poetry.
- A Little = थोडे परंतु जास्त नाही A little ला होकारात्मक अर्थ आहे.
- There is a little hopw of his recovery, (i.e), he may possibly recover.
- A little tact would have saved the situation.
- A little knowledge is a dangerous thing.
- The little = जास्त नाही, पण आहे ते सर्व/सगळं.
- The little information he had was not quite reliable.
- The little knowledge of capentry that he possessed stood him in good stead.
- (वाक्याचा अर्थ आहे – त्याला सुतारकामाचे जास्त ज्ञान नव्हते, पण त्याला जेवढे ज्ञान होते ते त्याच्यासाठी उपयोगी होते.)