केवल प्रयोगी अव्यय व त्याचे उपयोग

केवल प्रयोगी अव्यय व त्याचे उपयोग

 • खालील वाक्ये अभ्यासा –
 1. Hello! What are you doing there?
 2. Alas! He is dead.
 3. Hurrah! We have won the game.
 4. Ah! Have they gone?
 5. Oh! I got skuch a fright.
 6. Hush! Don’t make a noise.
 • Hello! Alas! Hurrah! Ah! Oh! Hush! इत्यादी सारख्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यये (Iinterjections) असे म्हणतात.
 • ही (केवल प्रयोगी अव्यये) काही आकस्मिक संवेदना किंवा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. असे लक्षात येईल की, ही व्यक्यातील इतर शब्दांशी व्याकरणदृष्टया संबंधित नाहीत.
 • व्याख्या – केवल प्रयोगी अव्यय हा असा शब्द असतो जो काही आकस्मिक संवेदना किंवा भावना व्यक्त करतो. केवल प्रयोगी अव्यये खालील भावना व्यक्त करते.

उदा.

1. Joy (प्रसन्नता); जसे, Hurrah! huzza!

2. Grief (दु:ख); जसे, alas!

3. Surprise (आश्चर्य); जसे, ha! what!

4. Approval (स्वीकृति); जसे, bravo!

 

 • काही शब्द समुहदेखील आकस्मिक संवेदना किंवा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात.

उदा.

 1. Ah me! For shame! Well done! Good gracious!
Must Read (नक्की वाचा):

अनियमित क्रियापदे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.