वाक्यांश व उपवाक्य
Must Read (नक्की वाचा):
- ‘In a corner’ हा शब्दसमूह अभ्यासा. ह्या शब्दसमूहाने अर्थ निर्माण होतो; परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही.
- असा शब्दसमूह ज्याने अर्थ निर्माण होतो, पण पूर्ण अर्थबोध होत नाही त्याला वाक्यांश (Phrase) असे म्हणतात.
- खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह वाक्यांश आहेत.
- The su rises in the east.
- Humpty Dumpty sat on a wall.
- There came a giant to my door.
- It was a sunset of great beauty.
- The top (of the mountains) were covered with snow.
- Show me how to do it.
- खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह नीट वाचा.
- He has a chain of gold.
- He has a chain which is made of gold.
- पहिल्या शब्दसमूहाला वाक्यांश म्हणतात.
- दुसर्या शब्दसमूहात ‘of gold’ या वाक्यांशाव्यतिरिक्त उद्देश्य (which) आणि विशेय (is made of gold) यांचा समावेश आहे.
- अशा प्रकारचा शब्दसमूह जो वाक्याचा एक भाग असतो व ज्यामध्ये उद्देश्य व विधेय समाविष्ट असते, त्याला उपवाक्य (clause) असे म्हणतात.
- People who pay their debts are trusted.
- We cannot start while it is raining.
- I think that you have made a mistake.
Amhi solve kelelya Questionchi answersheet ka disat nahi ex: vanrakshak question paper