वाक्य व त्याचे प्रकार

वाक्य व त्याचे प्रकार

Must Read (नक्की वाचा):

Find Related Word Questions Set 3

 • आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दांचा उपयोग करतो. साधारण: या शब्दांचा समूहात उपयोग केला जातो.
 • उदा. Little Jack Horner sat in a corner.
 • अशा प्रकारच्या पूर्ण अर्थबोध होणार्‍या शब्दसमुहाला वाक्य असे म्हणतात.

वाक्यांचे प्रकार (Kinds of Sentences) :

 • वाक्य 4 प्रकारची असतात.

1. अशी वाक्ये जी वक्तव्य करतात किंवा निश्चित विधान करतात.

उदा. Humpty Dumpty sat on a wall.

 

2. अशी वाक्ये ज्यातून प्रश्न विचारले जातात.

उदा. Where do you live?

 

3. अशी वाक्ये ज्यातून आज्ञा, विनंती किंवा विनवणी व्यक्त करतात.

उदा.

 1. Be quiet.
 2. Have mercy upon us.

4. अशी वाक्ये जी उत्कट भावना व्यक्त करतात.

उदा.

 1. How cold the night is!
 2. What a shame!
 • वक्तव्य करणार्‍या किंवा निश्चित विधान करणार्‍या वाक्याला विधानार्थी (Declarative) किंवा निश्चयात्मक सम (Assertive) वाक्य म्हणतात.
 • प्रश्न विचारणार्‍या वाक्याला प्रश्नार्थक (Interrogative) वाक्य म्हणतात.
 • आज्ञा किंवा विनंती व्यक्त करणार्‍या आज्ञार्थी वाक्य (Imperative) म्हणतात.
 • उत्कट भावना व्यक्त करणार्‍या वाक्याला उदगारवाचक वाक्य म्हणतात. (Exclamatory)  

Must Read (नक्की वाचा):

Find Related Word Question Set 2

You might also like
1 Comment
 1. kokate kamal says

  very important information
  thank you

Leave A Reply

Your email address will not be published.