तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 7

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 7

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 7 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 7

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 7

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 7. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
'ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते' या अर्थाशी जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती?
A
दिव्याखाली अंधार
B
अजापुत्रा बली दध्यात
C
भित्यापाठी ब्रम्हराक्षस
D
बळी तो कान पिळी
Question 2
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
A
तथापि
B
परंतु
C
आणि
D
कींवा
Question 3
'पुरोगामी' या शब्दाचा अर्थ काय?
A
सुधारणावादी
B
पुरस्कार
C
शहरी
D
हेकेखोर
Question 4
'बाजीप्रभूला लढता लढता वीरमरण आले.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
A
मिश्र
B
संयुक्त
C
केवल
D
विशेष
Question 5
खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.
A
पापपुण्य
B
गृहस्थ
C
नीलकंठ
D
पुरणपोळी
Question 6
प्रत्यक्ष' या शब्दाचा विग्रह निवडा.
A
प्रति+अक्ष
B
प्र+अक्ष
C
प्रति+क्ष
D
प्रत्येक+अक्ष
Question 7
पुढीलपैकी कोणता शब्द 'साधित' शब्द नाही?
A
भांडखोर
B
बेजबाबदार
C
थोरवी
D
इमारत
Question 8
'नेहमी दुसर्‍याला मदत करा.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
A
आज्ञार्थी
B
विध्यर्थी
C
स्वार्थी
D
संकेतार्थी
Question 9
'कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल' या शब्दसमुहासाठी योग्य शब्द शोधा.
A
क्रांती
B
उत्कर्ष
C
परिवर्तन
D
उत्क्रांती
Question 10
Tell me where you are going tomorrow? (Rewrite removing 'where')
A
Tell me, you are going tomorrow.
B
Tell me the place, you will go tomorrow.
C
Tell me the place, you went tomorrow.
D
Tell me the place, you are going tomorrow.
Question 11
Which suffix will you add to make a noun from the verb 'Fail'?
A
es
B
img
C
ere
D
ure
Question 12
Which of the following is the word with prefix?
A
Understand
B
Impossible
C
Greatful
D
Industrious
Question 13
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence: He did as I told him.
A
Adverb clause of manner
B
Co-ordinate clause
C
Adverb clause of purpose
D
Adverb clause of reason
Question 14
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence: He went wherever he found shelter.
A
Adverb clause of place
B
Noun clause
C
Adverb clause of purpose
D
Adverb clause of reason
Question 15
Choose the correct figure of speech in the sentence: The camel is the ship of the desert.
A
Metaphor
B
Simile
C
Metonymy
D
Hyperbole
Question 16
Your friend just now ---- for the school.
A
leaves
B
left
C
will leave
D
had left
Question 17
The governing body already ----- a decision.
A
had took
B
took
C
has taken
D
taken
Question 18
Pick out the correct synonym of the word: Predominantly.
A
Mostly
B
Extraordinarly
C
Forcefully
D
Apparently
Question 19
Choose the antonym of the word: Import.
A
Export
B
Support
C
Preport
D
Port
Question 20
Everybody played his role. (Add a question tag.)
A
wasn't they?
B
had he?
C
doesn't they?
D
didn't they?
Question 21
Choose the correct alternative. He tried hard but -----
A
he has not succeed.
B
he did not succeed.
C
he was not succeeding.
D
he has not been succeeding.
Question 22
'महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' ----- या दोन शहरांना जोडतो.
A
मुंबई-कोल्हापूर
B
मुंबई-सोलापूर
C
मुंबई-नागपूर
D
मुंबई-नांदेड
Question 23
भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते?
A
नाशिक
B
सातारा
C
कोल्हापूर
D
पुणे
Question 24
'शिवाजी विद्यापीठा'चे मुख्यालय कोठे आहे?
A
सोलापूर
B
जळगाव
C
कोल्हापूर
D
पुणे
Question 25
'कोल्हापूर' हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे?
A
मुंबई-आग्रा
B
ठाणे-चेन्नई
C
पुणे-मच्छलीपट्टणम
D
मुंबई-दिल्ली
Question 26
'राजेवाडी' हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
A
जांभूळ
B
काजू
C
अंजीर
D
डाळिंब
Question 27
'हिमरू शाली' निर्मतीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते?
A
औरंगाबाद
B
सोलापूर
C
नाशिक
D
एकोडी
Question 28
भारतीय राज्यघटनेने 'शेषधिकार' कोणाकडे सुपुर्द केले आहेत?
A
केंद्रशासन
B
राष्ट्रपती
C
जनता
D
राज्यशासन
Question 29
'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' ही संस्था कोठे आहे?
A
पुणे
B
दिल्ली
C
कोलकाता
D
मुंबई
Question 30
शीख धर्मीयांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी कोठे आहे?
A
अमृतसर
B
चंडीगढ
C
नांदेड
D
औरंगाबाद
Question 31
'कोरकू' ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते?
A
ठाणे
B
अमरावती
C
नांदेड
D
रायगड
Question 32
महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते?
A
नाशिक
B
पुणे
C
जळगाव
D
औरंगाबाद
Question 33
ऐतिहासिक 'बक्सारची लढाई' कोणत्या वर्षी झाली?
A
1764
B
1664
C
1564
D
1864
Question 34
'दुसरे महायुद्ध' कोणत्या वर्षी सुरू झाले?
A
1940
B
1942
C
1938
D
1939
Question 35
भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
A
पंडित जवाहरलाल नेहरू
B
नेताजी सुभाषचंद्र बोस
C
सरदार वल्लभभाई पटेल
D
महात्मा गांधी
Question 36
झाशीचे राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आले?
A
1854
B
1857
C
1856
D
1855
Question 37
खालीलपैकी 'जातीय निवाडा' घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण?
A
विस्टन चर्चिल
B
रॅम्से मॅक्डोनाल्ड
C
मार्गरेट थंचर
D
लॉर्ड अॅटली
Question 38
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्याता दर्शवून स्वत: विधवाविवाह केला?
A
महात्मा फुले
B
महर्षी वि.रा. शिंदे
C
गो.ग. आगरकर
D
महर्षी कर्वे
Question 39
घटकराज्याच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते?
A
मुख्यमंत्री
B
गृहमंत्री
C
राज्यपाल
D
अर्थमंत्री
Question 40
'सुधारक' हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते?
A
महर्षी कर्वे
B
स्वा. सावरकर
C
महात्मा फुले
D
गो.ग. आगरकर
Question 41
'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था कोणी स्थापन केली?
A
राजर्षी शाहू महाराज
B
लोकमान्य टिळक
C
न्या. म.गो. रानडे
D
कर्मवीर भाउराव पाटील
Question 42
नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणते संबोधन वापरले जाते?
A
छोटा गंधर्व
B
बालगंधर्व
C
मोठा गंधर्व
D
शापित गंधर्व
Question 43
वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक कोणते?
A
तांदूळ
B
खजूर
C
गहू
D
नाचणी
Question 44
'इस्त्राईल' या देशाची राजधानी कोणती?
A
बीजिंग
B
टोकियो
C
जेरूसलेम
D
रियाध
Question 45
पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणार्‍या 'रेबीज' या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अॅंटीरेबीज लस कोणी शोधली?
A
एडवर्ड जेन्नर
B
हाफकिन
C
रोनाल्ड रॉस
D
लुई पाश्चर
Question 46
स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकास्थित शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर जे प्रसिद्ध भाषण केले होते त्या घटनेस 11 सप्टेंबर 2018 रोजी किती वर्षे पूर्ण झाली?
A
200 वर्षे
B
125 वर्षे
C
75 वर्षे
D
150 वर्षे
Question 47
'बॉक्साईट' हे कशाचे धातुक आहे?
A
मॅग्नेशियम
B
सोडियम
C
बोरॉन
D
अॅल्युमिनियम
Question 48
खालीलपैकी कार्बनची अपरूपे कोणती?
A
हिरा व सल्फर
B
ग्राफाईट व फॉस्फरस
C
हिरा व ग्राफाईट
D
कार्बन रॉड व डांबर
Question 49
खालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंचय करणार्‍या मुळाचे उदाहरण दर्शविते?
A
गाजर
B
मका
C
घेवडा
D
कापूस
Question 50
मणिपूर या राज्याची राजधानी कोणती?
A
इंफाळ
B
गंगटोक
C
इटानगर
D
कोहिमा
Question 51
संगमवर हे खनिज कोणत्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते?
A
झारखंड
B
ओडिशा
C
कर्नाटक
D
राजस्थान
Question 52
19 फेब्रुवारी 2018 रोजी 'मिग-21 बायसन' हे लढाऊ विमान एकट्याने उडविणारी तथा अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला -----
A
अवनी चतुर्वेदी
B
मोहना सिंग
C
भावना कांत
D
भोभना वर्मा
Question 53
'ओखा' हे बंदर कोणत्या राज्यात आहे?
A
महाराष्ट्र
B
केरळ
C
कर्नाटक
D
गुजरात
Question 54
'चारमिनार' ही ऐतिहासिक वस्तु कोठे आहे?
A
दिल्ली
B
अजमेर
C
हैदराबाद
D
लखनौ
Question 55
सन 2011 च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील सर्वांत कमी लोकसंख्येचे राज्य कोणते?
A
सिक्कीम
B
मेघालय
C
गोवा
D
त्रिपुरा
Question 56
'प्राप्तिकर' हा कोणत्या प्रकाराचा कर आहे?
A
अप्रत्यक्ष
B
अचल
C
प्रत्यक्ष
D
अप्रगतीशील
Question 57
शेतीक्षेत्रासाठी अखंड चोवीस तास वीजपुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य -----
A
महाराष्ट्र
B
हरियाना
C
केरळ
D
तेलंगणा
Question 58
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांतर्गत मोडणार्‍या 'घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कां'शी संबंधित असणारे कलम कोणते?
A
32
B
34
C
30
D
36
Question 59
उपनिषदांची एकूण संख्या किती?
A
18
B
4
C
8
D
108
Question 60
राष्ट्रपतीस पदग्रहणसमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
A
पंतप्रधान
B
लोकसभेचा सभापती
C
उपराष्ट्रपती
D
सरन्यायाधीश
Question 61
जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यांमार्फत चालते?
A
आठ
B
बारा
C
दहा
D
नऊ
Question 62
'डीएनए' रेणुच्या संरचनेची प्रतिकृती खालीलपैकी कोणती तयार केली?
A
वॉटसन व क्रीक
B
आईनस्टाईन
C
चार्ल्स डार्विन
D
आल्फ्रेड वेगनर
Question 63
'जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा'च्या अध्यक्ष कोण असतो?
A
पोलिस अधीक्षक
B
जिल्हाधिकारी
C
मुख्य कार्यकारी अधिकारी
D
पालकमंत्री
Question 64
दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले?
A
अल्लाउद्दीन खिलजी
B
इल्तुतमिश
C
बल्बन
D
अकबर
Question 65
सन 2018 मध्ये कोणत्या भारतातील महिला खेळाडूचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला?
A
मीराबाई चानू
B
राही सरनोबत
C
बबिता फोगट
D
मनिका बत्रा
Question 66
'गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा' केव्हा लागू करण्यात आला?
A
1984
B
1994
C
2004
D
2012
Question 67
केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा कोणाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो?
A
नीती आयोग
B
सार्वजनिक लेखा समिती
C
वित्त आयोग
D
राष्ट्रीय विकास परिषद
Question 68
ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली; ते भारताचे सरन्यायाधीश -----
A
एम.सी. छागला
B
एम. हिंदायतुल्ला
C
वाय. चंद्रचूड
D
यांपैकी नाही.
Question 69
ई-लर्निंग म्हणजे -----
A
संगणकासंबंधी अध्ययन
B
शिक्षणात संगणकाचा वापर
C
संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन
D
संगणकाच्या माध्यमांतून अध्ययन
Question 70
शिक्षणात संगणकाचा वापर
A
संघसूची
B
राज्यसूची
C
समवर्ती सूची
D
यांपैकी नाही
Question 71
एक एकर म्हणजे किती गुंठे?
A
20 गुंठे
B
30 गुंठे
C
40 गुंठे
D
यांपैकी नाही
Question 72
----- हे इनपुट डिव्हाईस आहे.
A
प्रिंटर
B
सीपीयू
C
की-बोर्ड
D
मेमरी
Question 73
औंढा-नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच ----- या नावानेही ओळखले जाते.
A
अरण्येश्वर
B
दारुकावन
C
विसोबा
D
सिद्धेश्वर
Question 74
8.1 / 0.9 = 9 तर, 8.1 / 9 =?
A
0.9
B
0.09
C
9
D
0.009
Question 75
राम शिवापेक्षा श्रीमंत पण हरीपेक्षा गरीब आहे. हरी, अल्ताफपेक्षा श्रीमंत आहे पण जॉनपेक्षा गरीब आहे. अल्ताफ मात्र रामपेक्षा श्रीमंत आहे. तर सर्वांत श्रीमंत कोण?
A
जॉन
B
हरी
C
शिवा
D
राम
Question 76
RTHAI हे भारतातील एका प्रसिद्ध तुरुंगाचे अक्षरे बदललेले स्पेलिंग आहे. त्याचे मधले अक्षर कोणते?
A
R
B
I
C
H
D
T
Question 77
13,543 या संख्येमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतींमधील फरक किती?
A
2,997
B
2700
C
297
D
2999
Question 78
खालीलपैकी कोणत्या संख्येस 13 ने नि:शेष भाग जातो?
A
10,626
B
1,12,112
C
2,11,112
D
1,06,601
Question 79
घड्याळात 11 वाजून 20 मिनिटे झाली असता तासकाटा व मिनिटकाटा यातील कोनाचे माप किती?
A
120°
B
110°
C
105°
D
95°
Question 80
भागीदारीने केलेल्या व्यापारात रमनचे 10000 रु. तर भरतचे 15000 रु. भांडवल होते. वर्षात झालेल्या नफ्याच्या वाटणीत दोघांना समान रक्कम मिळाली. रमनचे भांडवल 12 महीने असल्यास, भरतचे भांडवल किती महीने असावे?
A
सात
B
सहा
C
नऊ
D
आठ
Question 81
एक वर्षांपूर्वी मिना आणि माधुरी यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4 होते. आज माधुरीचे वय 25 वर्षांचे आहे, तर मिनाचे वय किती?
A
26 वर्षे
B
28 वर्षे
C
19 वर्षे
D
21 वर्षे
Question 82
खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेली अक्षरे योग्य त्या क्रमाने चार पर्यायांत दिलेली आहेत. त्यातून योग्य पर्याय ओळखा. bd-bdf-dfb-f
A
abb
B
fab
C
fbd
D
dfb
Question 83
खालील अक्षरमालिकेतील वगळलेली अक्षरे शोधा. ms-ms -- stm-tms -
A
mtstm
B
ttmst
C
tssmt
D
mstmt
Question 84
A, B, C, D, E व F ही मुले त्याच क्रमाने एका मेजाभोवती वर्तुळाकार बसली आहेत. प्रथम 'A' आणि 'C' यांनी आपापसात जागा बदलल्या व नंतर 'E' व 'F' यांनी परस्परांत जागा बदलल्या तर आला 'D' जवळ कोण बसले आहे?
A
B व F
B
E व A
C
A व F
D
C व E
Question 85
सुजीत नीतापेक्षा लहान असून मनीषापेक्षा मोठा आहे. नयना नीतापेक्षा मोठी असून सुभाषपेक्षा लहान आहे, तर सर्वांत लहान कोण आहे?
A
मनीषा
B
सुजीत
C
नयना
D
सांगाता येत नाही
Question 86
सुनील व अनिल दोघे मिळून एका दिवसात 8 पुस्तके बांधतात, तर सोहण, मोहन, शैलेश व नीलेश हे चौघे मित्र 2 आठवड्यात किती पुस्तके बांधातील? (एक आठवडा = 6 कार्य दिवस)
A
48
B
96
C
144
D
192
Question 87
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा.
35 41 47
73 45 17
97 ? 103
A
100
B
105
C
200
D
6
Question 88
समर्थ गुजरातमध्ये जन्मला, तो महाराष्ट्रात राहतो व त्याच्या कामासाठी महाराष्ट्राभोवतालच्या तीन राज्यांत तो जातो. या बाबतीत खालीलपैकी कोणता निष्कर्ष योग्य आहे?
A
समर्थला कमीत कमी तीन भाषा येतात.
B
समर्थ भारतातील किमान चार राज्यांत गेला आहे.
C
समर्थला प्रवासाची आवड आहे.
D
समर्थ विक्रेता आहे.
Question 89
मनीषाला गणित आवडते, पण संस्कृत आवडत नाही. स्वप्नाला संस्कृत आवडते, पण गणित आवडत नाही. या संदर्भात खालीलपैकी कोणते अनुमान यथार्थ आहे?
A
गणित आवडणार्‍या व्यक्तींना संस्कृत आवडत नाही.
B
संस्कृत आवडणार्‍या व्यक्तींना गणित आवडत नाही.
C
गणित व संस्कृत हे दोन्ही विषय आवडणारे कोणीही नसते.
D
ज्यांना गणित आवडते अशा काही व्यक्तींना संस्कृतमध्ये रस नसतो.
Question 90
अभिषेक परदेशी गेला होता. तो श्रीमंत आहे. या दोन विधानांवरून कोणता निष्कर्ष काढता येईल?
A
परदेशी गेलेली काही माणसे श्रीमंत नसतात.
B
परदेशी गेलेली माणसे श्रीमंत होतात.
C
परदेशी न गेलेली माणसे श्रीमंत नसतात.
D
परदेशी गेलेली काही माणसे श्रीमंत असतात.
Question 91
एका टेबलाजवळ काही हॉकीपटू, काही क्रिकेटपटू व काही टेनिसपटू होते. हॉकी व टेनिसपटूंची एकूण संख्या 9 व क्रिकेट आणि टेनिसपटूंची एकूण संख्या 10 आणि हॉकी व क्रिकेटपटूंची एकूण संख्या 11 होती, तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची संख्या किती होती?
A
6
B
5
C
4
D
8
Question 92
खालील अंकमालिकेत रिक्त स्थानी कोणत्या संख्या येतील? 3, 10, 18, 27, 37, --, --
A
48, 58
B
48, 60
C
48, 59
D
48, 56
Question 93
खालील संख्यामालिकेत पुढे कोणती संख्या येईल? 2, 9, 28, 65, 126, 217, ---
A
348
B
318
C
344
D
345
Question 94
खालील मालिकेत अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील? AZ, BY, CX, --, --
A
DW, EU
B
DU, EV
C
DW, EV
D
DU, EW
Question 95
खालील मालिका पूर्ण करण्यासाठी अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील? BA, FE, JI, NM, --, --
A
PQ, QR
B
QR, UV
C
RQ, VU
D
UV, VU
Question 96
'ब्राम्हो समाज' ही संस्था कोणी स्थापन केली?
A
स्वामी श्रद्धानंद
B
राजा राममोहन रॉय
C
ईश्वरचंद्र विद्यासागर
D
स्वामी विवेकानंद
Question 97
चंद्रशेखर आझाद हे खालीलपैकी कोण होते?
A
जहालमतवादी
B
मवाळमतवादी
C
क्रांतिकारक
D
काँग्रेसचे नेते
Question 98
कोल्हापूर संस्थानचे अधिपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
A
सयाजीराव गायकवाड
B
यशवंतराव चव्हाण
C
राजर्षी शाहू महाराज
D
मालोजीराजे भोसले
Question 99
'कमवा व शिका' ही योजना कोणी सुरू केली?
A
महर्षी कर्वे
B
कर्मवीर भाऊराव पाटील
C
महात्मा फुले
D
महर्षी वि.रा. शिंदे
Question 100
'सापेक्षता सिद्धांत' कोणी मांडला?
A
न्यूटन
B
आईनस्टाईन
C
कोपर्निकस
D
गॅलिलिओ
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
2 Comments
  1. sanjay Khandekar says

    very nice

  2. Shaikh Nasroddin says

    Thank you so much sir….

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World