तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 6

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 6

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 6 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 6

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 6

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 6. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
सन 1989 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जळगाव येथील उत्तर महाराष्ट्रा विद्यापीठाला ऑगस्ट 2018 मध्ये कोणत्या कवयित्रीचे नाव देण्यात आले आहे.
A
शांता शेळके
B
अरुणा ढेरे
C
सरोजनी बाबर
D
बहिणाबाई चौधरी
Question 2
राष्ट्रसंत तुकडोजी महराज विद्यापीठ कोठे आहे?
A
नागपूर
B
मुंबई
C
पुणे
D
कोल्हापूर
Question 3
नेत्रभिंगामुळे तयार झालेले प्रतिमा डोळ्याच्या ----- या भागावर उमटते.
A
बाहुली
B
दृष्टीपल
C
नेत्रभिंग
D
अंधबिंदू
Question 4
एप्रिल 2018 मध्ये एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात संपन्न झाल्या?
A
इंग्लंड
B
भारत
C
कॅनडा
D
ऑस्ट्रेलिया
Question 5
केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार कोणास आहे?
A
राज्यसभा
B
लोकसभा
C
राष्ट्रपती
D
सर्वोच्च न्यायालय
Question 6
भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते?
A
लॉर्ड वेव्हेल
B
लॉर्ड कॅनिंग
C
लॉर्ड माऊंटबॅटन
D
लॉर्ड विलिंग्टन
Question 7
'महाराष्ट्र राज्य महिला आयोगा'च्या अध्यक्षा म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
A
निर्मला सामंत
B
विजया रहाटकर
C
प्रभा ओझा
D
शांता सिन्हा
Question 8
सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षान्वये महाराष्ट्रातील सर्वांत कमी साक्षरता प्रमाण असणारा जिल्हा कोणता?
A
नंदुरबार
B
धुळे
C
गडचिरोली
D
वर्धा
Question 9
पितळ हे संमिश्र कशापासून तयार करतात?
A
तांबे+जस्त
B
तांबे+कथिल
C
तांबे+चांदी
D
लोखंड+कार्बन
Question 10
महाराष्ट्राच्या वायव्येस ----- हे राज्य आहे.
A
छत्तीसगढ
B
मध्य प्रदेश
C
कर्नाटक
D
गुजरात
Question 11
भारतातील ----- या पर्वतास 'निळा पर्वत' म्हणून ओळखले जाते.
A
निलगिरी
B
हिमालय
C
सह्य
D
सातपुडा
Question 12
----- या जागतिक नैसर्गिक विभागात वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू आढळून येतो.
A
विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश
B
मोसमी हवामानाचा प्रदेश
C
भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश
D
समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश
Question 13
---- हा संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकामध्ये शिरकाव करतो.
A
डिरेक्टरी
B
बूट
C
पार्टिशन टेबल
D
नेट
Question 14
इलेक्ट्रॉनचा शोध ----- यांनी लावला.
A
जे.जे. थोमसन
B
आयझक न्यूटन
C
आईनस्टाईन
D
डॉ. होमी भाभा
Question 15
भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात त्या व्हीलर्स बेटाला (ओडिशा) ----- यांचे नाव देण्यात आले आहे.
A
डॉ. राजा रमन्ना
B
डॉ. सतीश धवन
C
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
D
डॉ. विक्रम साराभाई
Question 16
----- हा रोग जीवनसत्व बी च्या अभावाने होतो.
A
मुडदूस
B
रातांधळेपणा
C
बेरीबेरी
D
त्वचेचे विकार
Question 17
कोल्हापूर जिल्हातून प्रवाहित होणार्‍या ----- या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला 'पंचगंगा' असे संबोधले जाते.
A
कृष्णा, कोयना, वेन्ना, वारणा, सरस्वती
B
कृष्णा, वारणा, बोर, माणगंगा, निरा
C
कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, सरस्वती
D
कृष्णा, कोयना, बोर, वारणा, माणगंगा
Question 18
महाराष्ट्रातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प ----- येथे उभारण्यात येत आहे.
A
कोहापूर
B
चंद्रपूर
C
नाशिक
D
रायगड
Question 19
भारताची 'साखरपेठ' म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता?
A
कोपरगाव
B
बारामती
C
मिरज
D
इंदापूर
Question 20
चंद्राची गुरुत्वाकर्षणशक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीच्या ----- इतकी आहे.
A
एक-षष्ठांश
B
एक-नवमांश
C
एक-अष्टमांश
D
एक-दशांश
Question 21
'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया' या नावाची अखिल भारतीय पातळीवरील संघटना ----- येथे डिसेंबर 1925 मध्ये स्थापन करण्यात आली.
A
कानपूर
B
लखनौ
C
दिल्ली
D
मुंबई
Question 22
जगातील सर्वांत मोठा खंड कोणता?
A
आफ्रिका
B
अंटार्टिका
C
अमेरिका
D
आशिया
Question 23
हृदयाच्या स्नायूंना ----- असे म्हणतात.
A
ऐच्छिक स्नायू
B
पट्ट्यांचे स्नायू
C
अचल स्नायू
D
अनैच्छिक स्नायू
Question 24
भारतीय नागरिकांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य नाही?
A
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
B
राष्ट्रगीताचा माण राखणे.
C
ठराविक काळ सैनिकी कार्य करणे.
D
शास्त्रीय दृष्टीकोण वृद्धिंगत करणे.
Question 25
सन 1922च्या 'राम्पा उठावा'चा प्रमुख नेता ----- हा होता.
A
चिंदंबरम पिल्लई
B
अलुरी सीताराम राजू
C
रामास्वामी नायकर
D
तात्या टोपे
Question 26
मॅकमोहन रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना विभागते?
A
भारत-पाकिस्तान
B
भारत-नेपाळ
C
भारत-चीन
D
भारत-बांग्लादेश
Question 27
संगणकातून व्हायरस काढून टाकणार्‍या किंवा त्यास निष्क्रिय करणार्‍या विशिष्ट प्रोग्रॅमला ----- असे म्हणतात.
A
राउटर
B
इंटरनेट प्रोटोकॉल
C
अॅंटी-व्हायरस
D
डेटा एनक्रिप्शन
Question 28
पुढचे अक्षर कोठे उमटेल ते स्थान दर्शविणारे संगणक दर्शक पटलावरील चिन्ह म्हणजे -----
A
ट्रॅक बॉल
B
कर्सर
C
ग्राफिक टॅब्लेट
D
माऊस
Question 29
'होंशू बेटे' खालीलपैकी कोठे स्थित आहेत?
A
चीनचा समुद्र
B
जपानचा समुद्र
C
कास्पीयन सी
D
हिन्दी महासागर
Question 30
'मार्गारीन' हा ---- या पोषणतत्वाचा स्त्रोत पदार्थ आहे.
A
स्निग्ध पदार्थ
B
कर्बोदके
C
प्रथिने
D
जीवनसत्व
Question 31
अमेरिकेतील 'मिसिसिपी' नदी कोठे जाऊन मिळते?
A
कॅलिफोर्नियाचा किनारा
B
मेक्सिकोचे आखात
C
चिलीचा किनारा
D
यांपैकी नाही.
Question 32
'पंतप्रधान जन-धन योजने'चे घोषवाक्य -----
A
माझे भाग्य माझ्या खात्यात
B
बँकेत चला खाते उघडा
C
माझे खाते भाग्य विधाते
D
पंतप्रधान जन-धन
Question 33
'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' चे गव्हर्नर कोण?
A
अरुंधती भट्टाचार्य
B
उषा अनंत सुब्रमण्यम
C
उर्जित पटेल
D
रघुराम राजन
Question 34
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती-जमातींसाठी ----- या घटकाच्या आधारावर राखीव जागा निर्धारित केल्या जातात.
A
लोकसंख्या
B
आर्थिक स्तर
C
मजुरी
D
सामाजिक दर्जा
Question 35
खालीलपैकी ----- हा प्रदेश सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांच्या प्रदेशात मोडतो.
A
भारत, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटीना
B
चीन, जपान, ऑस्ट्रेलिया
C
मध्य कॅनडा, उत्तर रशिया, सैबेरियाचा समशीतोष्ण कटिबंधीय भाग
D
भारत, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका
Question 36
भारताच्या भू-सरहद्दीची एकूण लांबी ----- कि.मी. इतकी आहे.
A
15,500
B
15,600
C
15,800
D
15,200
Question 37
'सुजवटी' या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच ----- असे संबोधले जाते.
A
पोटदुखी
B
पोटफुगी
C
पोटफुटी
D
पोटाचा नगारा
Question 38
भारतीय संविधानातील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
A
कर्नाटक
B
नागालंड
C
मणिपूर
D
जम्मू आणि काश्मीर
Question 39
सन 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पांतर्गत एकूण केंद्रीय उत्पन्नातील 'प्राप्तीकरा'चा अंदाजित वाटा -----
A
16 टक्के
B
9 टक्के
C
22 टक्के
D
31 टक्के
Question 40
सन 2018 ची 105 वी 'भारतीय विज्ञान परिषद' ----- येथे पार पडली.
A
मुंबई (महाराष्ट्र)
B
इटानगर (अरुणाचल प्रदेश)
C
इंफाळ (मणिपूर)
D
गंगटोक (सिक्किम)
Question 41
त्वचेचा कर्करोग तसेच जणूकातील बदल उद्भवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत ठरतो?
A
CO२
B
ओझोनचे कमी प्रमाण
C
आम्ल पर्जन्य
D
यांपैकी नाही.
Question 42
'दीपन' (Ilumination) याचे SI पद्धतीतील एकक कोणते?
A
कुलोम
B
मीटर कंडेला (लक्स)
C
डायोप्टर
D
डाईन
Question 43
मानवी संतुलित आहार म्हणजेच -----
A
माशांच्या सेवनातून मिळणारे प्रोटिन्स
B
मॅक्रो व मायक्रो पोषक द्रव्ये
C
तूप आणि दुधाचे पदार्थ
D
वाढीसाठी व संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य
Question 44
लाकूड जळताना निघणार्‍या धूरामध्ये मुख्य गॅस कोणता?
A
कार्बन मोनोक्साईड
B
सल्फर-डाय-ओक्साईड
C
मिथेन
D
कार्बन-डाय-ऑक्साइड
Question 45
IRS या भारतीय दूरसंवेदन उपग्रहाव्दारे ----- अ. नैसर्गिक साधन संपत्तीचा शोध घेता येतो. ब. हवामानाचा अंदाज वर्तवता येतो. क. माहिती प्रसृत करता येते. ड. नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळते
A
फक्त अ, ब व ड
B
फक्त अ व ब
C
फक्त अ, क व ड
D
सर्व विधाने सत्य
Question 46
किनारपट्टीच्या परदेशात साधारणत: कोणत्या प्रकारची वने आढळतात?
A
कांदळवन
B
पानझडी अरण्ये
C
सदाहरित वने
D
यांपैकी नाही.
Question 47
पंचायतराज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती?
A
48वी
B
22वी
C
73वी
D
यांपैकी नाही.
Question 48
वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला?
A
सदाशिवभाऊ
B
चिमाजी आप्पा
C
पहिला बाजीराव
D
यांपैकी नाही
Question 49
क्षेत्रफळानुसार जगातील सर्वांत मोठा खंड कोणता?
A
युरोप
B
आफ्रिका
C
आशिया
D
यांपैकी नाही
Question 50
'जिल्हा नियोजन समिती'चे अध्यक्ष कोण असतात?
A
पालकमंत्री
B
जिल्हाधिकारी
C
जिल्हा परिषद अध्यक्ष
D
यांपैकी नाही.
Question 51
शेवटचा मोघल बादशहा कोण होता?
A
औरंगजेब
B
शहाजहान
C
बहादूरशहा
D
यांपैकी नाही
Question 52
जोड्या लावा.
गट अ  गट ब
i) फेसबूक य) जिमी बेल्स
ii) गुगल र) स्टिव्ह जॉब्ज
iii) अॅपल ल) मार्क झुगेरबर्ग
iv) विकीपिडिया व) लॅरि पेज व सर्जी ब्रीन
A
(i-र), (ii-ल), (iii-व), (iv-य)
B
(i-य), (ii-र), (iii-ल), (iv-व)
C
(i-व), (ii-र), (iii-य), (iv-ल)
D
(i-ल), (ii-व), (iii-र), (iv-य)
Question 53
Choose the correct sentence.
A
Hardly we entered the house, when the phone started ringing.
B
Hardly had we entered the house, when the phone started ringing.
C
Hardly had we entered the house, than the phone sarted ringing.
D
Hardly when we entered the house, the phone started ringing.
Question 54
'Someone has stolen my book'. Which sentence of the following is the correct passive voice of the above.
A
My book has stonlen by someone.
B
My book has been stolen by someone.
C
My book have been stolen someone.
D
My book have stolen by someone.
Question 55
Choose the correct preposition to fill in the blank. Cut this apple ----- four pieces.
A
in
B
with
C
for
D
into
Question 56
'Some birds leave their abodes in winter and go to another place where the weather is warm'. Here 'abodes' mean ----
A
fields
B
factories
C
cities
D
living places
Question 57
Choose the appropriate form of the verb to fill in the blank. I forget to take my medicines as soon as the time ----
A
come
B
comes
C
will come
D
came
Question 58
There is a correct use of preposition in one of the following sentence. Which one is correct?
A
I spoke to her in the telephone.
B
I spoke to her on the telephone.
C
I spoke to her by the telephone.
D
I spoke to her from the telephone.
Question 59
Choose the correct sentence which is indirect narration of the following sentence. She said to her brother, "Please help me with my home work."
A
She requested her brother to help him with his home work.
B
She requested her brother to help him with her home work.
C
She ordered her brother to help her with her home work.
D
She commanded her brother to help her with her home work.
Question 60
By the time I reach home, mother ----- cooking. Choose the correct alternative from the following to fill in the blank.
A
will finish
B
will be finishing
C
will have finished
D
have finished
Question 61
Choose the word which best expresses the meaning of 'alert':
A
careful
B
clever
C
thoughtful
D
watchful
Question 62
खालील वाक्यातील अलंकार ओळखा. 'हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.'
A
अतिशयोक्ती अलंकार
B
रूपक अलंकार
C
उपमा अलंकार
D
अनन्वय अलंकार
Question 63
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?
A
मित्र
B
भाषा
C
भावना
D
समाज
Question 64
खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील असून मराठी भाषेत रूढ झालेला आहे?
A
विळी
B
डबा
C
घी
D
बटाटा
Question 65
खालील पर्यायांपैकी विशेषनामाचा प्रकार नसलेला शब्द ओळखा.
A
पुणे
B
कपिला गाय
C
हिंदी महासागर
D
असुर
Question 66
अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा "तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव."
A
विकल्पबोधक
B
परिणामबोधक
C
समुच्चयबोधक
D
न्यूनत्वबोधक
Question 67
'महादेव' या शब्दामध्ये कोणता समास आहे?
A
व्दंव्द समास
B
कर्मधारय समास
C
तत्पपुरुष समास
D
बहुव्रीही समास
Question 68
श्रीकृष्ण नवरा मी (नवरी)l शिशुपाल नवरा मी (न-वरी)ll अधोरेखित शब्द कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
A
अनुप्रास
B
यमक
C
श्लेष
D
उपमा
Question 69
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही?
A
कवी
B
वृक्ष
C
धर्म
D
पान
Question 70
'वराती मागून घोडे' वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
A
प्रथम वरात नंतर घोडे.
B
वरातीमधील घोडे.
C
घोड्यावर वरात काढणे.
D
काम संपल्यावर मदतीला येणे.
Question 71
हरिणांचा समूह -----
A
थवा
B
जथा
C
तांडा
D
कळप
Question 72
'शेरास सव्वाशेर' या म्हणीचा अर्थ सांगा.
A
दोघेही सारखेच असणे.
B
उंटावरून शेळ्या हाकणे.
C
एकाला दूसरा वरचढ होणे.
D
एक गरीब तर दूसरा श्रीमंत.
Question 73
'लघू' या शब्दाच्या विरूद्धार्थी शब्द कोणता?
A
लहान
B
गुरु
C
मोठा
D
महान
Question 74
पुढील दोन पदांमधील संबंध ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा पर्याय शोधा. नदी:सरिता::समुद्र:?
A
पाणी
B
मगर
C
रत्नाकर
D
मोती
Question 75
आशुतोष उगवता सूर्य पाहतो व डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती?
A
उत्तर
B
दक्षिण
C
पश्चिम
D
पूर्व
Question 76
सुदेशच्या घरापासून पूर्वेस 2 किमी अंतरावर त्याच्या शिक्षिकेचे घर आहे. शिक्षिकेच्या घरापासून दक्षिणेस 1.5 किमी अंतरावर शाळा आहे. तर शाळेपासून सुदेशचे घर किती किमी अंतरावर असेल?
A
3.5 किमी
B
3 किमी
C
2.5 किमी
D
4 किमी
Question 77
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय कोणता? चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष, ?
A
माघ
B
ज्येष्ठ
C
फाल्गुन
D
वैशाख
Question 78
खालील गटात न बसणारा शब्द कोणता? तबला, संबळ, सनई, ढोल
A
तबला
B
संबळ
C
सनई
D
ढोल
Question 79
सुरेश हा पूर्वेकडे 5 किमी चालत गेला आणि त्यानंतर डावीकडे वळून तो 4 किमी चालला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 5 किमी चालला. त्यानंतर उजवीकडे वळून तो परत 5 किमी चालला. तर सुरेश निघालेल्या जागेच्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस असेल?
A
9 किमी उत्तर
B
5 किमी दक्षिण
C
4 किमी पूर्व
D
1 किमी पश्चिम
Question 80
पुढील शब्द मराठी शब्दकोशाप्रमाणे लावल्यास शेवटून दूसरा शब्द कोणता? अनाथ, अनास्था, अनाडी, अनादि
A
अनास्था
B
अनाडी
C
अनाथ
D
अनादि
Question 81
अंकिताचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते. अनुष्काचे घड्याळ एका दिवसात 3 मिनिटे पुढे जाते. अंकिता व अनुष्काने आपापली घड्याळे सकाळी 10 वाजता बरोबर लावली. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता त्या दोघी भेटल्या तर त्यावेळी त्यांच्या घड्याळातील वेळेत किती फरक असेल?
A
4 मिनिटे
B
10 मिनिटे
C
3 मिनिटे 30 सेकंद
D
7 मिनिटे
Question 82
जर 'FRIDAY' हा शब्द एका सांकेतिक लिपीत 'COFAXV' असा लिहिला जातो; तर 'ORANGE' हा शब्द कसा लिहिला जाईल?
A
OLXBAG
B
LOXIBA
C
LOXGAB
D
LOXKDB
Question 83
एका विद्यार्थ्याने एका संख्येस 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले त्याचे उत्तर 3 आले तर बरोबर उत्तर कोणते यावयास हवे होते?
A
27
B
9
C
81
D
12
Question 84
एका ठरावीक प्रकारच्या गणित पद्धतीत जर 4x3 = 16, 6x1 = 28, 4x2 = 12 असेल तर 9x5 = ?
A
45
B
47
C
48
D
49
Question 85
खालील प्रश्नात संख्यांचे तीन संच दिले आहेत. संचातील संख्येचा एकमेकांशी संबंध आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणार्‍या संख्येचा पर्याय निवडा.
12 42 9
17 64 15
29 ? 16
A
90
B
45
C
73
D
14
Question 86
एका शहराची लोकसंख्या 67,85,369 आहे. त्यामधील श्रीमंतांची स्ंनख्य 7,00,269 आहे व गरिबांची संख्या 35,72,864 आहे. उरलेली मध्यमवर्गीयांची संख्या आहे. तर त्या शहरातील मध्यमवर्गीयांची संख्या किती?
A
42,73,125
B
25,12,236
C
60,28,394
D
20,12,344
Question 87
श्रावण आपल्या मासिक उत्पन्नाचे 30 टक्के घरभाड्यावर, 20 टक्के किराणावर, 10 टक्के शिक्षणावर व 5 टक्के कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा तो दरमहा 1435 रुपये बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती?
A
5000 रु.
B
4000 रु.
C
4100 रु.
D
5200 रु.
Question 88
एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
A
10
B
20
C
45
D
यांपैकी नाही.
Question 89
एका मशिनची किंमत 10,00,000 रुपये आहे. त्या किमतीत दर वर्षी 12% दराने घट होते. तर 2 वर्षांनी मशिनची किंमत काय होईल?
A
7,70,000 रु.
B
7,74,400 रु.
C
7,00,000 रु.
D
यांपैकी नाही
Question 90
एका शाळेत गतवर्षी 480 मुले होती. चालू वर्षी 540 मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?
A
12.5 टक्के
B
37.5 टक्के
C
20 टक्के
D
40 टक्के
Question 91
1.44 किमी = ? मीटर
A
1447
B
1340
C
1440
D
1448
Question 92
रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मी. असल्यास 3 किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील?
A
100
B
101
C
200
D
202
Question 93
महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
A
चंद्रपूर
B
गोंदिया
C
भंडारा
D
गडचिरोली
Question 94
'सिद्धटेक' हे अष्टविनायक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
पुणे
B
अहमदनगर
C
रायगड
D
नाशिक
Question 95
ज्या सॉफ्टवेअरव्दारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात?
A
सर्व्हर
B
ब्राउजर
C
इंटरनेट
D
डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू
Question 96
'जायकवाडी' हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
A
गोदावरी
B
नर्मदा
C
कोयना
D
प्रवरा
Question 97
'महात्मा फुले कृषी विद्यापीठ' खालीलपैकी कोठे आहे?
A
अकोला
B
राहुरी
C
परभणी
D
दापोली
Question 98
'अजिंक्यतारा' हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे?
A
सांगली
B
सोलापूर
C
नाशिक
D
सातारा
Question 99
'लोणावळा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
पुणे
B
रायगड
C
कोल्हापूर
D
ठाणे
Question 100
'हरिजन' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
A
महात्मा फुले
B
डॉ. आंबेडकर
C
सरदार पटेल
D
महात्मा गांधी
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World