तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 8

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 8

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 8 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 8

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 8

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 8. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
महाराष्ट्र कन्या राही सरनोबत या खेळाडूला 2018 च्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राही सरनोबत ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
A
तिरंदाजी
B
धावणे
C
नेमबाजी
D
मुष्टियुद्ध
Question 2
'तोरणमाळचे पठार' कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
अमरावती
B
नंदुरबार
C
धुळे
D
जळगाव
Question 3
'आळंदी' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे?
A
पंचगंगा
B
कोयना
C
वारणा
D
इंद्रायणी
Question 4
आयसीसी वार्षिक पुरस्कार - 2019 अंतर्गत 'वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू' म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
A
रोहित शर्मा
B
यजुर्वेन्द्र चहल
C
शिखर धवन
D
विराट कोहली
Question 5
दुसर्‍याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढून टाकणे किंवा अयोग्य माहिती टाकणे इत्यादी कृत्ये करणार्‍यांना ----- असे म्हटले जाते.
A
हॅकर्स
B
रॉबर्स
C
क्रिमिनल
D
थीफ
Question 6
'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ' कोठे आहे?
A
औरंगाबाद
B
नांदेड
C
उस्मानाबाद
D
लातूर
Question 7
'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थे'चे मुख्यालय कोठे आहे?
A
मुंबई
B
औरंगाबाद
C
नागपूर
D
पुणे
Question 8
गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते?
A
गावाचे क्षेत्रफळ
B
वॉर्डची संख्या
C
गावाची लोकसंख्या
D
मतदारांची संख्या
Question 9
महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक कोणते?
A
ज्वारी
B
गहू
C
बाजरी
D
तूर
Question 10
'देसाईगंज' हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे?
A
कागदनिर्मिती
B
काचनिर्मिती
C
वस्त्रनिर्मिती
D
रेशीमनिर्मिती
Question 11
'भारतीय राष्ट्रीय सभे'ची स्थापना कोणत्या वर्षी केली आहे.
A
1887
B
1888
C
1883
D
1885
Question 12
केंद्र शासनाने देशातील प्रत्येक गरीबाकडे स्वत:चे घर असावे या उद्देशाने ----- ही योजना कार्यान्वित केली आहे.
A
नई रोशनी
B
सहज योजना
C
प्रधानमंत्री आवास योजना
D
अमृत योजना
Question 13
आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीप्ततेच्या धोरणाचा पुरस्कार करणारे भारतीय नेते कोण?
A
पंडित जवाहरलाल नेहरू
B
महात्मा गांधी
C
इंदिरा गांधी
D
सरदार पटेल
Question 14
खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाते?
A
लॉर्ड डलहौसी
B
लॉर्ड लिटन
C
लॉर्ड कॅनिंग
D
लॉर्ड कर्झन
Question 15
लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?
A
1922
B
1910
C
1919
D
1920
Question 16
खालीलपैकी कोणत्या देशास 'उगवत्या सूर्याचा देश' म्हणून ओळखले जाते?
A
न्यूझीलंड
B
ऑस्ट्रेलिया
C
टांझानिया
D
जपान
Question 17
महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे 'संतांची भूमी' म्हणून ओळखले जाते?
A
कृष्णा
B
भीमा
C
गोदावरी
D
वैनगंगा
Question 18
21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना कोणत्या नावाने संबोधले जाते?
A
संपातदिन
B
विषुवदिन
C
मध्यदिन
D
चांद्रदिन
Question 19
शुद्ध हिर्‍याचा स्फटिक ----- असतो.
A
चौकोनी
B
षटकोनी
C
अष्टकोनी
D
त्रिकोनी
Question 20
सन 2017 चा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार ----- या संस्थेस प्रदान करण्यात आला.
A
UNESCO
B
BRICS
C
IBSA
D
ICAN
Question 21
घटनेच्या कोणत्या कलमान्वये 'उच्च न्यायालय' स्थापन केले जाते?
A
110
B
200
C
214
D
220
Question 22
खालीलपैकी ----- पासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते.
A
पेट्रोल
B
कोळसा
C
केंद्रकीय क्रियाधानी
D
सौरघट
Question 23
'किरणोत्सारिते'चा शोध लावणारा शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण?
A
अल्बर्ट आईनस्टाईन
B
सी.व्ही. रामन
C
आल्फ्रेड नोबेल
D
हेंरी बेक्वेरेल
Question 24
खालीलपैकी कोणत्या वायूस 'मार्श गॅस' म्हणून संबोधले जाते?
A
मिथेन
B
इथेन
C
प्रोपेन
D
ब्युटेन
Question 25
सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक किती?
A
79
B
69
C
89
D
59
Question 26
पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव -----
A
हावर्ड मार्क I
B
इडिव्हॅक
C
अबॅक्स
D
इडसॅक
Question 27
'मुडदूस' हा रोग कोणत्या जीवनसातवाच्या कमतरतेमुळे होतो?
A
B
C
D
Question 28
'छत्तीसगढ' या राज्याची राजधानी कोणती?
A
रांची
B
डेहराडून
C
रायपूर
D
अमरकंटक
Question 29
तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
A
चावडी
B
महाल
C
कचेरी
D
सजा
Question 30
'अयोध्या' हे शहर कोणत्या राज्यात आहे?
A
बिहार
B
उत्तर प्रदेश
C
उत्तराखंड
D
पश्चिम बंगाल
Question 31
भारतातील सर्वांत उंच मिनार कोणता?
A
चारमिनार (हैदराबाद)
B
कुतुबमिनार (दिल्ली)
C
ताजमहल (आग्रा)
D
अशोक स्तंभ (सारनाथ)
Question 32
सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत?
A
सिक्कीम
B
नागालँड
C
जम्मू आणि काश्मीर
D
मेघालय
Question 33
साहित्यासाठी दिल्या जाणार्‍या नोबेल पुरस्काराचे 2017 चे मानकरी कोण?
A
रिचर्ड थेलर
B
मायकल हेंडरसन
C
कझुओ इशिगुरो
D
मायकेल रोशबास
Question 34
IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था?
A
जागतिक बँक
B
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
C
जागतिक व्यापार संघटना
D
जागतिक आरोग्य संघटना
Question 35
राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमार्यादा किती आहे?
A
30 वर्षे
B
25 वर्षे
C
35 वर्षे
D
40 वर्षे
Question 36
भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?
A
संसद
B
उच्च न्यायालय
C
राष्ट्रपती भवन
D
सर्वोच्च न्यायालय
Question 37
भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
A
पंजाब
B
कर्नाटक
C
आसाम
D
अरुणाचल प्रदेश
Question 38
संरक्षण साहित्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे 'वाडी' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
अमरावती
B
पुणे
C
नागपूर
D
नाशिक
Question 39
राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल, तर तो त्यांनी स्वहस्ताक्षरात कोणाकडे सुपूर्द करावा?
A
उपराष्ट्रपती
B
लोकसभा सभापती
C
पंतप्रधान
D
सरन्यायाधीश
Question 40
संयुक्त राष्ट्रांनी 2019 हे वर्ष ----- म्हणून घोषित केले आहे.
A
आंतरराष्ट्रीय प्रकाश तंतू वर्ष
B
प्रकाश आणि प्रकाशाधारित तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
C
स्थानिक भाषांसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष
D
आंतरराष्ट्रीय 4G तंत्रज्ञान वर्ष
Question 41
ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोठे पडतो?
A
चेन्नई
B
मुंबई
C
दिल्ली
D
पणजी
Question 42
गाव नमुना ----- ही फेरफार नोंदवही होय
A
6
B
7/12
C
7-अ
D
7-ब
Question 43
कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यांपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?
A
हायड्रोजन पॅराक्साइड
B
कार्बन मोनॉक्साइड
C
सिल्व्हर आयोडाइड
D
कॅल्शिअम क्लोराइड
Question 44
कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत, म्हणून कशाचा मारा करतात?
A
साखर
B
गॅमा किरणाचा
C
मीठ
D
क्ष-किरणाचा
Question 45
टायफाईड या आजारावर ---- हे उपयुक्त औषध आहे.
A
एरिथ्रोमायसिन
B
क्लोरोमायसेटीन
C
स्ट्रेप्टोसायक्लीन
D
पेनिसिलीन
Question 46
उमराण व मेहरुण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे.
A
गडचिरोली
B
जळगाव
C
सांगली
D
सिंधुदुर्ग
Question 47
'आवडी' व्यतिरिक्त 'अजय', 'रणगाडा' व 'सारथ' या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्र प्रदेशातील ----- येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्येही केले जाते.
A
नेल्लोर
B
कर्नुल
C
मेडक
D
हैद्राबाद
Question 48
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला?
A
दरडी कोसळणे
B
ज्वालामुखी उद्रेक
C
वली प्रक्रिया
D
भ्रंश
Question 49
भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे ----- या दिवशी भरली होती.
A
15 ऑगस्ट 1947
B
9 डिसेंबर 1946
C
20 फेब्रुवारी 1947
D
26 नोव्हेंबर 1947
Question 50
----- या मध्ये 'ड' हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
A
गव्हाचा मैदा
B
कॉडलिव्हर ऑइल
C
आंबा व फणस
D
गाईचे तूप
Question 51
लाल रंगाची काच तयार करण्यासाठी ----- ऑक्साइड वापरतात.
A
कथिलाचे
B
तांब्याचे
C
मॅग्ननीज-डाय-ऑक्साइड
D
कोबाल्ट
Question 52
केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी ----- उपयोग करतात.
A
कॅल्शियम कार्बोनेट
B
सोडियम कार्बोनेट
C
सोडियम बायकोर्बोनेट
D
कोबाल्ट
Question 53
खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा.
A
रुमाल
B
देह
C
ग्रंथ
D
शरीर
Question 54
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
A
चिपळ्या
B
डोहाळे
C
शहारे
D
खेडे
Question 55
खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
A
शौर्य
B
जनता
C
आपण
D
माधुरी
Question 56
मराठी मुळाक्षरांत खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते?
A
B
C
D
Question 57
पालकांनी मुलांना मायेने वाढवावे. हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे?
A
संकरित
B
भावे
C
कर्मणी
D
कर्तरी
Question 58
'छे! कायमेली कटकट?' या वाक्याच्या अर्थावरून हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
A
नकारार्थी
B
आज्ञार्थी
C
प्रश्नार्थक
D
उद्गारवाचक
Question 59
'अय्या' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?
A
फारसी
B
हिंदी
C
अवधी
D
तमिळ
Question 60
'तो गाणे गाईल' हे वाक्य कोणत्या काळात आहे?
A
वर्तमानकाळ
B
साधा भूतकाळ
C
भविष्यकाळ
D
चालू वर्तमानकाळ
Question 61
खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा.
A
गोष्टीची सुरुवातच मोठी चटकदार आहे.
B
गोष्टीची सुरुवातच मोठी चटकीयदार आहे.
C
गोष्टीचि सुरुवातच मोठि चकटदार आहे.
D
गोष्टीची सुरुवातच मोठी चटकधार आहे.
Question 62
'विटीदांडू' या शब्दाचा समास ओळखा.
A
कर्मधारय
B
व्दंव्द
C
व्दिगू
D
तत्पुरुष
Question 63
'साखरभात' या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.
A
साखर आणि भात
B
साखरेचा भात
C
साखरमिश्रित भात
D
साखरेवेगळा भात
Question 64
'गड आला पण सिंह गेला' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
A
मिश्र वाक्य
B
संयुक्त वाक्य
C
साधे वाक्य
D
केवल वाक्य
Question 65
I could not come to see you. I was not well. Find the correct combination of above sentences.
A
As I could not come to see you I was not well.
B
I could not come to see you vecause I was not well.
C
I was not well because I could not come to see you.
D
I could not come to see you I was not well because.
Question 66
Of the two subjects I am teaching, I find Marathi -----
A
easy
B
easier
C
the easiest
D
the easier
Question 67
As soon as I finished my work than I gave him a call. (Use no sooner ---- than.)
A
No sooner has I finished my work than I gave him a call.
B
No sooner did I finished my work than I gave him a call.
C
No sooner had I finished my work than I gave him a call.
D
No sooner has I finished my work than I give him a call.
Question 68
That is boy who I met yesterday. (Correct the sentence.)
A
That was the boy whom I met yesterday.
B
This is the boy whose I met yesterday.
C
That is the boy whom I met yesterday.
D
This will the boy whom I met yesterday.
Question 69
Do you like ----- classical music?
A
listen
B
listening
C
listened
D
to listen
Question 70
It ----- since seven O'clock this evening.
A
is raining
B
will be raining
C
raining
D
has been raining
Question 71
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence: I cannot depend on what you say.
A
Noun clause object of the preposition.
B
Co-ordinate clause.
C
Adverb clause of reason.
D
Adverb clause of purpose.
Question 72
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence: Where he works is unknown.
A
Noun clause as subject of the verb
B
Noun clause
C
Adverb clause of reason.
D
Co-ordinate clause
Question 73
Choose the correct figure of speech in the sentence: They speak like saints, and act like devils.
A
Simile
B
Personification
C
Apostrophe
D
Hyperbole
Question 74
Choose the correct synonym of the word: Omnipotent
A
all knowing
B
ever lasting
C
all powerful
D
merciful
Question 75
Choose the antonym of the word: Inferior
A
Superior
B
Down
C
Substandard
D
Low quality
Question 76
Why did Anna not ----- the office on time?
A
reach
B
reached
C
reaching
D
have Reached
Question 77
'विनोदी कथा आवडणार्‍यांना नाटके आवडतात, नाटके आवडणार्‍या काहींना काव्य आवडते.' यावरून खालीलपैकी कोणते अन्वयार्थ यथार्थ आहेत? अन्वयार्थ- अ. ज्यांना काव्य आवडते त्यांना विनोदी कथा आवडतात. ब. विनोदी कथा आवडणार्‍या काहींना काव्य आवडते. क. नाटके आवडणार्‍यांना विनोदी कथा आवडतात. ड. नाटके आवडणार्‍या काहींना काव्य आवडत नाही.
A
अ व क
B
ब व ड
C
ब व क
D
अ व ड
Question 78
'ग्रंथालयातील काही पुस्तकांना लाल कव्हर आहे. त्याच ग्रंथालयातील काही पुस्तकांना हिरवे कव्हर आहे.' यावरुन खालीलपैकी कोणते अनुमान यथार्थ आहे?
A
ग्रंथालयातील पुस्तकांना एक तर लाल किंवा हिरवे कव्हर आहे.
B
अनया रंगाच्या कव्हरपेक्षा लाल व हिरवे कव्हर असणारी पुस्तके जास्त आहेत.
C
ग्रंथालयात हिरवे व लाल कव्हर असणारी पुस्तके थोडी आहेत.
D
ग्रंथालयात लाल व हिरव्या कव्हरच्या पुस्तकांचा समावेश आहे.
Question 79
एका क्रीडा संमेलनात भिन्न-भिन्न क्रीडा प्रकारांमध्ये अभिरुची असणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश झाला होता. यातील टेनिस आवडणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना फुटबॉल आवडतो. कुस्ती आवडणार्‍यांना क्रिकेट आवडत नाही; पण त्यातील काहींना व्होलीबॉल आवडतो. फुटबॉल आवडणार्‍या काहींना कुस्तीही आवडते. जर सागराला टेनिस आवडत असेल, तर कोणता खेळ त्याला आवडणार नाही?
A
फुटबॉल
B
कुस्ती
C
क्रिकेट
D
यांपैकी नाही.
Question 80
बहुतेक डॉक्टरांकडे स्वत:च्या गाड्या असतात. फार थोड्या शिक्षकांकडे स्वत:च्या गाड्या असतात. श्री. काळेंकडे स्वत:ची गाडी आहे. यावरून पुढीलपैकी कोणते निष्कर्ष यथार्थ नाहीत? अ. श्री. काळे डॉक्टर असू शकतील किंवा नसतीलही. ब. श्री. काळे डॉक्टरच असतील. क. श्री. काळे शिक्षक असतील किंवा नसतील. ड. श्री. काळे शिक्षक असतील.
A
अ आणि क
B
ब आणि ड
C
अ आणि ड
D
ब आणि क
Question 81
एका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते. तो म्हणाला, "माझ्याकडे सहा सोडून सर्व लाल चेंडू आहेत. सहा सोडून सर्व निळे चेंडू आहेत व आठ सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत." जर त्याच्याकडे केवळ तीन रंगाचे चेंडू असतील तर त्याच्या जवळचे एकूण चेंडू किती?
A
16
B
20
C
10
D
8
Question 82
विधाने: इंग्लंडमधील सर्व कार्यरत डॉक्टर हुशार आहेत. भारतातील काही डॉक्टर इंग्लंडमध्ये कार्यरत आहेत. अनुमान: अ. सर्व हुशार डॉक्टर भारतीय आहेत. ब. एकही भारतीय डॉक्टर हुशार नाही. क. काही भारतीय डॉक्टर हुशार आहेत. ड. काही हुशार भारतीय डॉक्टरांनी इंग्लंडला स्थलांतर केले आहे. खालीलपैकी अचूक अनुमान कोणते आहे/आहेत?
A
अ आणि ड
B
ब फक्त
C
क आणि ड
D
यांपैकी नाहीत.
Question 83
एका परीक्षेला अ, ब, क, ड आणि इ परिक्षार्थी होते. 'क' ला 'ब' पेक्षा पाच गुण जास्त मिळाले. 'ड' ला 'ब' पेक्षा दहा गुण जास्त मिळाले, पण 'अ' पेक्षा वीस गुण कमी मिळाले. 'इ' ला 'ब' पेक्षा बावीस गुण जास्त मिळाले. जर 'ब' ला चाळीस गुण मिळाले, तर 'अ' ला नेमके किती गुण मिळाले?
A
35
B
70
C
45
D
60
Question 84
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. पैकी विवाहित लोकांची संख्या 60 टक्के आहे आणि पुरुषांची संख्या 54 टक्के आहे. तर 'सर्व पुरुष विवाहित आहेत' हे विधान ----- आहे.
A
निश्चितपणे खरे
B
खरे असणे संभाव्य
C
खोटे असणे संभाव्य
D
निश्चितपणे खोटे
Question 85
मैदान ओले आहे. त्याअर्थी गेल्या रात्री पाऊस आला असला पाहिजे. या विधानामागे खालीलपैकी कोणते गृहीतक आहे? गृहीतके- अ. पाऊस रात्री येतो. ब. पाऊस नेहमीच मैदान ओले करतो. क. मैदान ओले करण्यास केवळ पाऊस हीच एकमेव गोष्ट कारणीभूत आहे.
A
B
C
D
वरील तिन्ही
Question 86
जर Social Responsibility हा शब्द T4D31MS2TQ4OT3C3M3UZ असा लिहिला, तर 01U34O1M3OU2HS1U34O या संकेतासाठी कोणता शब्द वापराल?
A
National Commutation
B
Communal Intergration
C
National Integration
D
National Approbation
Question 87
खालील अक्षरश्रेणी पूर्ण करा. ba --- --- a, ba --- aa, --- --- baa
A
babba
B
abbba
C
ababb
D
baabb
Question 88
एका देशात दूरदर्शनवरील जाहिरातींपैकी 80 टक्के जाहिराती साबणाशी संबंधित आहेत. वरील वस्तुस्थितीवरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष यथार्थ आहे?
A
त्या देशात दूरदर्शनवर साबणाव्यतिरिक्त इतर जाहिराती स्वीकारल्या जात नाहीत.
B
त्या देशातील लोक साबण वापरत नाहीत; त्यामुळे साबणाच्या जाहिराती आवश्यक आहेत.
C
दूरदर्शनवर जाहिरात केली तरच त्या देशातील लोक साबण विकत घेतात.
D
इतर वस्तूंच्या उत्पादकांच्या तुलनेत साबण उत्पादक दूरदर्शनवर जाहिरात करणे अधिक पसंत करतात.
Question 89
ज्याचा व्यास 14 सेंटीमीटर आहे असे वर्तुळ आणि ज्याची बाजू 14 सेंमी. आहे असा चौरस यांच्या क्षेत्रफळामध्ये असणारा फरक किती?
A
40 चौ.सेंमी.
B
42 चौ.सेंमी.
C
44 चौ.सेंमी.
D
48 चौ.सेंमी.
Question 90
एक मोटार 180 किमी दूर असलेल्या गावी ताशी 60 किमी वेगाने जाते आणि ताशी 45 किमी वेगाने परत येते. तर तिला या प्रवासास एकूण किती वेळ लागला?
A
5 तास
B
6 तास
C
7 तास
D
7.5 तास
Question 91
वर्गातील 24 मुलांनी सरासरी 12.5 रु. वर्गणी जमविली. बाकीच्या 16 मुलांची सरासरी 16.5 रु. वर्गणी जमविली, सर्व मुलांनी सरासरी किती रुपये वर्गणी जमविली?
A
13.8 रु.
B
14.1 रु.
C
14.3 रु.
D
14.5 रु.
Question 92
वस्तूची दर्शनी किंमत खरेदी किमतीच्या 40 टक्क्यांनी वाढवून लिहिली. दर्शनी किमतीच्या 20 टक्के सूट ग्राहकांना देऊन वस्तु विकली. तर दुकानदाराला होणारा शेकडा नफा किती?
A
20
B
18
C
12
D
10
Question 93
दोन संख्यांची बेरीज 216 असली तरी वजाबाकी मात्र 36 आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल?
A
2:3
B
8:7
C
4:5
D
5:7
Question 94
एका संख्येमधून त्या संख्येच्या 30 टक्के वजा केल्यानंतर 420 शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
A
660
B
636
C
600
D
670
Question 95
एक काम करण्यास 25 मजुरांना 10 दिवस लागतात. तर टेच काम मजुरांची संख्या 5 ने कमी केल्यास किती दिवस लागतील?
A
12.5 दिवस
B
36 दिवस
C
34.5 दिवस
D
37.5 दिवस
Question 96
एका संख्येच्या 40 टक्क्यांमधून 10 वजा केले असता 30 शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
A
200
B
210
C
100
D
110
Question 97
अजिंक्यने एका पुस्तकाचा 2/8 भाग वाचला होता. आज त्याने आणखी 12 पाने वाचली. तेव्हा पुस्तकाची 72 पाने शिल्लक राहिली; तर त्या पुस्तकाची पाने किती?
A
222
B
112
C
132
D
114
Question 98
खालीलपैकी कशास 'बेकिंग पावडर' म्हणून संबोधले जाते?
A
सोडियम-बाय-कार्बोनेट
B
सोडियम-बाय-सल्फेट
C
मॅग्नेशियम-सल्फेट
D
सोडियम कार्बोनेट
Question 99
'एड्स' या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता?
A
जीवाणू
B
कवक
C
विषाणू
D
कृमी
Question 100
सूर्याला सर्वांत जवळ असणारा ग्रह कोणता?
A
पृथ्वी
B
मंगळ
C
शुक्र
D
बुध
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
1 Comment
  1. Jyoti says

    Talathi exam date kay asel

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World