तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 5

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 5

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 5 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 5

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 5

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 5. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
साहित्य अकादमीचा 2018चा मराठी भाषेसाठीचा बालसाहित्य पुरस्कार ----- यांना त्यांच्या एकूण बालसाहित्यातील कार्याबद्दल घोषित करण्यात आला आहे.
A
नवनाथ गोरे
B
म. अ. मेहंदळे
C
रत्नाकर मतकरी
D
अरुण खोपकर
Question 2
तापी व गोदावरी नद्यांच्या दरम्यान कोणत्या डोंगररांगा आढळतात?
A
हरिश्चंद्र-बालाघाट
B
अजिंठा-सातमाळा
C
शंभू-महादेव
D
ताम्हणी
Question 3
दिब्रुगढ (आसाम) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) या स्थानकांदरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक पल्ल्याची रेल्वेगाडी -----
A
विराट एक्स्प्रेस
B
वैराग्य एक्स्प्रेस
C
विशाल एक्स्प्रेस
D
विवेक एक्स्प्रेस
Question 4
धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
A
तापी
B
पांझरा
C
नर्मदा
D
वैनगंगा
Question 5
सन 2018च्या आठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत 15 सुवर्ण पदकांसह एकूण 69 पदकांची लयलूट करणारा भारत पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर राहिला?
A
तिसर्‍या
B
पाचव्या
C
तेराव्या
D
आठव्या
Question 6
संगणकामध्ये डेटा कोणत्या स्वरुपात साठवला जातो?
A
बायनरी
B
सॉफ्टवेअर
C
डिजिटल
D
किलोबाईट
Question 7
नागपूर येथील विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?
A
संत गाडगेबाबा
B
आचार्य विनोबा भावे
C
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
D
डॉ. पंजाबराव देशमुख
Question 8
'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' ही संस्था कोठे आहे?
A
मुंबई
B
अहमदनगर
C
सोलापूर
D
पुणे
Question 9
'नाथसागर' हा जलाशय कोठे आहे?
A
सातारा
B
पैठण
C
रामटेक
D
कोल्हापूर
Question 10
महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?
A
गडचिरोली
B
चंद्रपूर
C
गोंदिया
D
भंडारा
Question 11
महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
A
नाशिक
B
सोलापूर
C
कोल्हापूर
D
अहमदनगर
Question 12
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय जनतेने व संस्थानिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता?
A
1757
B
1858
C
1857
D
1758
Question 13
महाराष्ट्रात 'छोडो भारत' चळवळीच्या काळात 'प्रतिसरकार'ची स्थापना कोठे करण्यात आली होती?
A
कोल्हापूर
B
मिरज
C
सोलापूर
D
सातारा
Question 14
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
A
डॉ. राजेंद्र प्रसाद
B
सरदार वल्लभभाई पटेल
C
पंडित जवाहरलाल नेहरू
D
महात्मा गांधी
Question 15
ब्रिटिश राजवटीच्या काळातील पहिला भारतमंत्री कोण?
A
लॉर्ड कॅनिंग
B
लॉर्ड स्टॅनले
C
लॉर्ड डलहौसी
D
लॉर्ड कर्झन
Question 16
भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण?
A
न्या. वाय.व्ही. चंद्रचूड
B
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
C
न्या. सबरवाल
D
न्या. एच.जे. कनिया
Question 17
महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले?
A
गोपाळ गणेश आगरकर
B
कर्मवीर भाऊराव पाटील
C
महर्षी धोंडो केशव कर्वे
D
महात्मा ज्योतिबा फुले
Question 18
'ब्रम्हणांचे कसब' हा ग्रंथ कोणी लिहिला?
A
महर्षी कर्वे
B
महात्मा फुले
C
डॉ. आंबेडकर
D
गो.ग. आगरकर
Question 19
दोन किंवा अधिक संगणकामध्ये डेटा, प्रोग्राम्स व हार्डवेयर वाटून घेण्याच्या प्रक्रियेला ----- असे म्हणतात.
A
डेटा कम्युनिकेशन
B
इंटरनेट
C
ईमेल
D
नेटवर्क
Question 20
'आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांची रचना मूलत: कशावर आधारित आहे?
A
अनुभारांकावर
B
किरणोत्सारितेवर
C
अनुक्रमांकावर
D
आध्याक्षरावर
Question 21
2011च्या जनगणनेच्या निष्कर्षांनुसार भारतातील कोणत्या राज्यात स्त्रियांना अनुकूल स्त्री-पुरुष प्रमाण आहे?
A
केरळ
B
मिझोरम
C
महाराष्ट्र
D
कर्नाटक
Question 22
कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता?
A
भारत
B
ब्राझील
C
श्रीलंका
D
ग्रेट ब्रिटन
Question 23
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती?
A
गणेश
B
राजेश
C
शंकर
D
आळंदी
Question 24
'क्षयरोग' या प्राणघातक संसर्गजन्य आजारास कारणीभूत ठरणार्‍या जीवाणूंचा शोध कोणी लावला?
A
रोनॉल्डो रॉस
B
लुई पाश्चर
C
रॉबर्ट कॉक
D
एडवर्ड जेन्नर
Question 25
भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणते मूलद्रव्ये उपयोगी पडते?
A
कथिल
B
गंधक
C
बोरॉन
D
पारा
Question 26
'कॅलॅमिन' हे कशाचे धातुक आहे?
A
गंधक
B
जस्त
C
चांदी
D
कॅल्शिअम
Question 27
मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे?
A
वायुरूप
B
घनरूप
C
द्रवरूप
D
अर्ध घनरूप
Question 28
खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता?
A
सरडा
B
देवमासा
C
पोपट
D
टोड
Question 29
तामिळनाडू या राज्याची राजधानी कोणती?
A
कोची
B
मदुराई
C
कन्याकुमारी
D
चेन्नई
Question 30
पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे 'अंकलेश्वर' हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
A
गुजरात
B
राजस्थान
C
आसाम
D
ओडिशा
Question 31
गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते?
A
वाराणसी
B
बद्रीनाथ
C
अलाहाबाद
D
केदारनाथ
Question 32
महाराष्ट्रातील 'जवाहरलाल नेहरू बंदर' कोठे आहे?
A
न्हावाशेवा
B
कोची
C
कांडला
D
मंगळुरू
Question 33
कुलू-मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
A
सिक्कीम
B
हिमाचल प्रदेश
C
जम्मू आणि काश्मीर
D
पश्चिम बंगाल
Question 34
एकूण अन्नधान्य उत्पादनात आघाडीवर असणारे भारतातील राज्य कोणते?
A
महाराष्ट्र
B
उत्तर प्रदेश
C
मध्य प्रदेश
D
पंजाब
Question 35
11 एप्रिल 2018 दोजी इस्त्रोने ----- हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित केला.
A
आयआरएनएसएस-1 आय
B
आयआरएनएसएस-1 पी
C
इन्सॅट-3 एफ
D
दिशासॅट एफ-1
Question 36
भारताच्या 'सरहिशोबतपासणीसा'च्या नियुक्तीशी संबंधित असणारे कलम कोणते?
A
158
B
138
C
168
D
148
Question 37
'भारताचा घटनात्मक प्रमुख' म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
A
पंतप्रधान
B
सरन्यायाधीश
C
राष्ट्रपती
D
लोकसभेचा सभापती
Question 38
घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे?
A
पाचव्या
B
पंधराव्या
C
चोवीसाव्या
D
सोळाव्या
Question 39
'सुवर्णदुर्ग' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
सातारा
B
रत्नागिरी
C
ठाणे
D
नाशिक
Question 40
महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे?
A
गाळाची
B
रेगूर
C
लॅटराईट
D
अल्युमिनियम
Question 41
29 मार्च 2018 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)व्दारे ----- हा दळणवळण उपग्रह प्रेक्षेपित करण्यात आला.
A
GSAT-5B
B
GSAT-4A
C
GSAT-3F
D
GSAT-6A
Question 42
शंकराचार्यांनी खालीलपैकी कोठे मठाची स्थापना केली नाही?
A
शृंगेरी
B
अमरावती
C
व्दरका
D
पुरी
Question 43
कोणार्क येथील 'सूर्यमंदिर' हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे?
A
नागर शैली
B
द्रविड शैली
C
बेसर शैली
D
गांधार शैली
Question 44
----- याने 'आग्रा' या शहराला राजधानी कोणी बनवली?
A
अल्लाउद्दीन खिलजी
B
महम्मद-बिन-तुघलक
C
सिकंदर लोदी
D
बहलोल लोदी
Question 45
खालीलपैकी कोणत्या देशातून विषुवृत्त जाते?
A
ब्राझील-भारत-अमेरिका-जपान
B
कोलंबिया-केनिया-इंडोनेशिया
C
ब्राझील-चीन-जपान
D
व्हेनेझुएला-सुदान-थायलँड
Question 46
वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमानुसार खालील शहरांचा योग्य पर्याय निवडा.
A
कोची-कोलकाता-दिल्ली-पाटणा
B
कोलकाता-कोची-दिल्ली-पाटणा
C
कोची-कोलकाता-पाटणा-दिल्ली
D
कोलकाता-कोची-पाटणा-दिल्ली
Question 47
सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे?
A
वली
B
भूकंप
C
प्रस्तर भंग
D
वरीलपैकी नाही
Question 48
'महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ' कोठे आहे?
A
औरंगाबाद
B
नंदुरबार
C
यवतमाळ
D
नाशिक
Question 49
सरकारच्या 'कर्ज निर्माण करणारी' जमा म्हणजेच -----
A
अर्थसंकल्पीय तूट होय.
B
राजकोषीय तूट होय.
C
महसुली तूट होय.
D
यांपैकी नाही.
Question 50
'राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम' ----- रोजी अस्तित्वात आला.
A
2 फेब्रुवारी 2006
B
12 फेब्रुवारी 2007
C
2 फेब्रुवारी 2008
D
22 फेब्रुवारी 2009
Question 51
जोड्या लावा.
घटक वर्ष
i) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम य) 1890
ii) लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण र) 2011
iii) केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्वे ल) 2012
iv) पालक व पाल्य अधिनियम व) 2009
A
(i-व), (ii-ल), (iii-र), (iv-य)
B
(i-य), (ii-र), (iii-ल), (iv-व)
C
(i-व), (ii-य), (iii-र), (iv-ल)
D
(i-ल), (ii-र), (iii-ल), (iv-व)
Question 52
सन 2018 मध्ये अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दरम्यान भारताच्या नीरज चोप्रायाने ----- क्रीडा प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
A
लांब यूची
B
नेमबाजी
C
भालाफेक
D
3000 मीटर धावणे
Question 53
पुढील पद्दपंक्तीतील अलंकार ओळखा. लहानपण दे गा देवा l मुंगी साखरेचा रवा ll एरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार ll
A
उपमा
B
दृष्टांत
C
उत्प्रेक्षा
D
अतिशयोक्ती
Question 54
'मितव्ययी' म्हणजे -----
A
न रागवणारा
B
कमी खाणारा
C
कमी बोलणारा
D
काटकसरीने राहणारा
Question 55
'पन्नास' या शब्दाची जात ओळखा.
A
सर्वनाम
B
विशेषण
C
क्रियापद
D
क्रियाविशेषण
Question 56
'नर्तिका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
A
नर्तन
B
नर्तनकार
C
नर्तक
D
नृत्यक
Question 57
खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य ओळखा.
A
मी ग्रंथ वाचतो.
B
कृष्णा खोटे बोलतो.
C
ती हसली, ती फसली.
D
मी गावाला जात आहे.
Question 58
'महाराणीचा' या शब्दातील विभक्ती ओळखा.
A
षष्ठी
B
पंचमी
C
चतुर्थी
D
सप्तमी
Question 59
खालीलपैकी मध्यमपदलौपी समास असलेला शब्द कोणता?
A
मामेभाऊ
B
यथान्याय
C
सत्यासत्य
D
हरिहर
Question 60
'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा अर्थ सांगा.
A
कोल्हा काकडी खातो.
B
चतुर माणसे लबाड बोलतात.
C
मानुष्यांचे स्वभाव सारखेच असतात.
D
क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
Question 61
'गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?
A
अंथरूण काढणे.
B
निघून जाणे.
C
गादी अंथरणे.
D
उशी घेणे.
Question 62
वाक्यप्रकार ओळखा: 'हरवले ते गवसले का?'
A
संयुक्त वाक्य
B
मिश्र वाक्य
C
केवल वाक्य
D
यांपैकी नाही.
Question 63
प्रयोग ओळखा: शिकारी भेकर मरतो.
A
कर्मणी
B
कर्तरी
C
भावे
D
कर्म-कर्तरी
Question 64
त्याची कोण धांदल! हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
A
आज्ञार्थी
B
उद्गारार्थी
C
विधानार्थी
D
नकारार्थी
Question 65
Pick out the synonym of the word: Convenient
A
Suitable
B
Useful
C
Unsuitable
D
Positive
Question 66
His work was highly (commended.) Which of the following suffixes can be added to the underlined word in the above sentence to make it an adjective.
A
-ness
B
-ment
C
-able
D
-ity
Question 67
Choose the correct alternative to complete the sentence: He won't go to sleep unless -----
A
you are telling him a story.
B
you have told him a story.
C
you had told him a story.
D
you tell him a story.
Question 68
Choose the correct alternative to complete the following sentence: Even if you were to try ----
A
you will not be able to do it.
B
you would not be able to do it.
C
you are not able to do it.
D
you have not done it.
Question 69
Choose the correct figure of speech in the sentence. What a brave man he was!
A
Anticlimax
B
Exclamation
C
Transferred Epithet
D
Litotes
Question 70
He ----- not do this if he tried. (Choose the correct alternative.)
A
could
B
can
C
could have
D
will
Question 71
Be careful that you ---- not catch infection. (Choose the correct alternative.)
A
should
B
could
C
are
D
was
Question 72
Choose the correct Antonym of the word 'Entry'.
A
Exit
B
In
C
Entire
D
Exhale
Question 73
Choose the coorect synonym to the underlined word in the sentence. Ganesh's cold behaviour stunned me.
A
Passionless
B
Furious
C
Humanly
D
Cruel
Question 74
From the given sentences, choose the correct sentence in the passive voice.
A
Nobody has invited us to the marriage.
B
Some one has given me this pen.
C
My car will be sent soon.
D
Why did people laugh at you.
Question 75
He asked whether everybody was there. (Change into direct speech.)
A
He said, "Whether everybody is there?"
B
He say, "Is everybody here?"
C
He Said, "Is everybody here?"
D
He asked, "Was everbody here?"
Question 76
"What a lot of food here is to eat!" he said. (Change into indirect form.)
A
He said that there was a lot of food to eaten.
B
He said that there were a lot of food to ate.
C
He exclaimed with delight that there was a lot of food to eat.
D
He exclaimed that there is a lot of food to eat.
Question 77
रजनीने एक सायकल 1600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षांनंतर 20 टक्के तोटा सहन करून विकली. तर सायकलची विक्री किंमत किती?
A
1280 रु.
B
1380 रु.
C
1285 रु.
D
1385 रु.
Question 78
9 सेंमी. त्रिज्या असणार्‍या एका लोखंडाच्या गोळ्याचे 1 सेंमी. त्रिज्येच्या लहान लहान गोळ्यांत रूपांतर केल्यास किती गोळे तयार होतील?
A
729
B
529
C
629
D
829
Question 79
8+0.8+0.008+0.0008 = ?
A
8.8888
B
8.8808
C
8.0088
D
8.8088
Question 80
एका सर्कशीत काम करणारे कलाकार व तेथील प्राणी यांची एकूण स्ंनख्या 80 आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या 290 आहे. तर तेथे काम करणार्‍या कलाकारांची व प्राण्यांची संख्या किती?
A
15 कलाकार व 65 प्राणी
B
25 कलाकार व 55 प्राणी
C
10 कलाकार व 70 प्राणी
D
35 कलाकार व 45 प्राणी
Question 81
ताशी 36 किमी वेगाने जाणारी आगगाडी 500 मीटर लांबीच्या एका पूलास 2 मिनिटांत ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
A
600 मी.
B
640 मी.
C
700 मी.
D
720 मी.
Question 82
2 मीटर + 2 डेकामीटर + 2 सेंटीमीटर = किती मीटर?
A
220.2
B
2.22
C
22.02
D
22.2
Question 83
चार वर्षांपूर्वी आईचे वाय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. आज मुलीचे वय 16 वर्षे असल्यास मुलगी आणि आई यांच्या वयांचे गुणोत्तर काय असावे?
A
4:7
B
3:5
C
3:4
D
2:5
Question 84
A, B आणि C यांच्या वयांची बेरीज 96 वर्षे आहे. यांपैकी Bचे वय काढण्यासाठी खाली दिलेल्या I आणि II विधनांपैकी कोणते विधान आवश्यक आहे? विधान- I. A चे वय Cच्या वयापेक्षा 6 वर्षानी जास्त आहे. II. B आणि C यांच्या वयांची बेरीज 56 वर्षे आहे.
A
फक्त I विधान आवश्यक आहे.
B
फक्त II विधान आवश्यक आहे.
C
I आणि II ही दोन्ही विधाने आवश्यक आहेत.
D
I आणि II यांपैकी कोणतेही विधान आवश्यक नाही.
Question 85
पत्त्यांच्या 52 पानांच्या संचामधून इस्पीकची दोन पाने मिळण्याची संभाव्यता किती?
A
1/13
B
1/15
C
1/20
D
1/17
Question 86
15 मीटर लांबीच्या एका संपूर्ण खोलीमध्ये 15 सेंमी. x 12 सेंमी. मापाच्या 7500 फरशा बसविल्या. तर त्या खोलीची रुंदी किती असेल?
A
8 मीटर
B
9 मीटर
C
9.5 मीटर
D
10 मीटर
Question 87
चार विद्यार्थ्यांची वये A, B, C आणि D अशी आहेत आणि 2B = A+D, 2A = B+C, 2C = A तर त्यांच्या वयांची क्रमवारी पुढीलप्रमाणे कोणती असेल?
A
A
B
B
C
C
D
D
Question 88
'अ' कॉलनीत राहणार्‍या काही व्यक्ती साक्षर आहेत. 'ब' कॉलनीत राहणार्‍या सर्व व्यक्ती साक्षर आहेत. अनुमान 1 : कॉलनी 'अ' मधील साक्षरांची संख्या कॉलनी 'ब' मधील साक्षरांपेक्षा जास्त आहे. अनुमान 2 : कॉलनी 'ब' मधील साक्षरांची टक्केवारी कॉलनी 'अ' मधील साक्षरांपेक्षा जास्त आहे.
A
पहिले अनुमान बरोबर आहे.
B
दुसरे अनुमान बरोबर आहे.
C
दोन्ही अनुमाने बरोबर आहेत.
D
दोन्ही अनुमाने चुकीची आहेत.
Question 89
एका घनाच्या सर्व पृष्ठांना भिन्न भिन्न रंग दिलेले आहेत. वरचा पृष्ठभाग पिवळ्या रंगाने रंगविला आहे. हिरव्या व लाल पृष्ठभागाच्यामध्ये पांढरा पृष्ठभाग आहे. पिवळ्या व निळ्या पृष्ठभागाच्यामध्ये काळा पृष्ठभाग आहे; तर पांढर्‍या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल?
A
निळा
B
हिरवा
C
पिवळा
D
काळा
Question 90
रस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत. दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील?
A
40 मीटर
B
42 मीटर
C
22 मीटर
D
38 मीटर
Question 91
खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षरजोडी निवडा.
AZ BY CX
? CZ DY
CY CY EZ
 
A
AY
B
BX
C
EZ
D
DZ
Question 92
खालील शब्दांतील समानता दर्शविणारा नेमका पर्याय कोणता? शब्द: Sequence, Negligence, Selflessness, Repeatedly
A
त्यात अक्षरांची संख्या समान आहे.
B
त्यात स्वरांची संख्या दोन आहे.
C
त्यात L हे अक्षर समाविष्ट आहे.
D
त्यात इंग्रजी वर्णमालेतील पाचवे अक्षर तीन वेळा आलेले आहे.
Question 93
She said, "How ugly do I look in this dress!" (Change into indirect narration.)
A
She said that she looks very ugly in that dress.
B
She exclaimed that I looked very ugly in that dress.
C
She said that she was looking very ugly in that dress.
D
She exclaimed that she looked very ugly in that dress.
Question 94
Sonu said, "Ram is hungry." (Change into indirect speech.)
A
Sonu said that Ram is hungry.
B
Sonu told that Ram would hungry.
C
Sonu told that Ram have hungry.
D
Sonu told that Ram was hungry.
Question 95
Choose the correct complex sentence of the given simple sentence: He bought his friend's library.
A
He bought the library of his friend.
B
He bought the library which belonged to his friend.
C
He bought the library because it belonged to his friend.
D
He wanted to buy his friend's library.
Question 96
Pick out the simple sentence from the following.
A
We believe that he is innocent.
B
He complained of being unjustly treated.
C
Tell me where you live.
D
The lion was wounded but not killed.
Question 97
Education is the single most crucial issue. (Choose correct positive degree of the above sentence.)
A
Very few issue were as crucial as education.
B
No other single issue has been as crucial as education.
C
No other single issue is as crucial as education.
D
Education is as crucial as other single issue.
Question 98
He is too good man to harm anybody. (Remove 'too ----- to')
A
He is so good man to harm anybody.
B
He is so good man that he cannot harm anybody.
C
He is not so good man that he cannot harm anybody.
D
He is good man so can not harm anybody.
Question 99
सन 2018च्या 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत ------ हा चित्रपट राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
A
धप्पा
B
म्होरक्या
C
कच्चा लिंबू
D
पावसाचा निबंध
Question 100
अहमदनगर जिल्ह्यातील 'देऊळगाव-रेहेकुरी' अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे?
A
काळवीट
B
वाघ
C
हरीण
D
गवा
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
1 Comment
  1. yogini says

    not

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World