तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 4

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 4

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 4 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 4

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 4

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 4. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
1. आपल्या कल्पनांनी मुर्तरूप देऊन लेह-लडाखच्या परिसरात ग्रामविकासाचे तसेच शैक्षणिक विकासाचे कार्य करणार्‍या ----- यांना 2018 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले.
A
डॉ. भारत वाटवानी
B
सोनम वांगचूक
C
आचार्य बाळकृष्ण
D
कैलाश सत्यार्थी
Question 2
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यास काय म्हणतात?
A
महापौर
B
पालकमंत्री
C
महानगरपालिका आयुक्त
D
पालक सचिव
Question 3
'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट-2018' अनुसार, आनंदी देशांचा निर्देशांक दर्शविणार्‍या 156 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक -----
A
130
B
131
C
133
D
137
Question 4
'राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-3' कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे?
A
मुंबई-दिल्ली
B
मुंबई-पुणे
C
मुंबई-चेन्नई
D
मुंबई-आग्रा
Question 5
नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ----
A
भारताचे राष्ट्रपती
B
केंद्रीय अर्थमंत्री
C
भारताचे महान्यायवादी
D
भारताचे पंतप्रधान
Question 6
'अंबरनाथ' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
ठाणे
B
रायगड
C
रत्नागिरी
D
सिंधुदुर्ग
Question 7
'नाशिक-मुंबई' या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?
A
कात्रज
B
कसारा (थळ)
C
आंबा
D
पसरणी
Question 8
'इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी' ही संस्था महाराष्ट्रात कोठे आहे?
A
नाशिक
B
अहमदनगर
C
पुणे
D
कोल्हापूर
Question 9
भारत सरकारची 'सिक्युरिटी प्रेस' खालीलपैकी कोठे आहे?
A
नागपूर
B
मुंबई
C
पुणे
D
नाशिक
Question 10
महाराष्ट्रातील तांबाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
A
कोल्हापूर
B
धुळे
C
चंद्रपूर
D
नंदुरबार
Question 11
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे?
A
पनवेल
B
वाशी
C
बांद्रा
D
वसई
Question 12
भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला?
A
प्लासी
B
बक्सार
C
श्रीरंगपट्टणम
D
हळदीघाट
Question 13
'सविनय कायदेभंगा'ची चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
A
1920
B
1940
C
1930
D
1942
Question 14
ब्रिटिश राजवटीत प्रांतांमध्ये 'व्दिदल राज्यपद्धती' सुरू करण्यासंबंधीची तरतूद असणारा कायदा कोणता?
A
1909चा
B
1892चा
C
1935चा
D
1919चा
Question 15
महात्मा गांधींनी 'चले जाव' चळवळीच्या वेळी भारतीय जनतेस दिलेला सुप्रसिद्ध संदेश कोणता?
A
शांतता व अहिंसा
B
सविनय कायदेभंग
C
करा किंवा मरा
D
चलो दिल्ली
Question 16
सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण?
A
लोकमान्य टिळक
B
महात्मा गांधी
C
सरदार पटेल
D
लाला लजपतराय
Question 17
'डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस' हे पुस्तक कोणी लिहिले?
A
लोकमान्य टिळक
B
न्या. म.गो. रानडे
C
गो.ग. आगरकर
D
दामोदर चाफेकर
Question 18
सन 1864 मध्ये पुणे येथे 'विधवा पुनर्विवाह' घडवून आणणारे समाजसुधारक कोण?
A
महर्षी कर्वे
B
न्या. म.गो. रानडे
C
विष्णुशास्त्री पंडित
D
महात्मा फुले
Question 19
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला?
A
पुणे
B
टेंभू
C
रत्नागिरी
D
रायगड
Question 20
सन 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा कोणी संमत केला?
A
सायाजीराव गायकवाड
B
लॉर्ड चेम्सफर्ड
C
राजर्षी शाहू महाराज
D
यांपैकी नाही
Question 21
खालीलपैकी कोणास 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' म्हणून ओळखले जाते?
A
दादासाहेब फाळके
B
अण्णासाहेब देऊळगावकर
C
देविकाराणी
D
दिलीपकुमार
Question 22
'गोबीचे वाळवंट' खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे?
A
अरबस्थान
B
मध्य आशिया
C
दक्षिण अमेरिका
D
उत्तर अमेरिका
Question 23
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2018 रोजी नवी दिल्ली येथून कार्यान्वित केलेल्या 'क्षयरोग मुक्त भारत' मोहिमेंतर्गत सन ----- पर्यंत भारतास क्षयरोगापासून मुक्त करणे उद्दिष्टीत आहे.
A
2022
B
2025
C
2027
D
2030
Question 24
'टेलिव्हिजन' या उपकरणाचा शोध कोणी लावला?
A
मार्कोनी
B
एडिसन
C
न्यूटन
D
जॉन बेअर्ड
Question 25
----- हा संगणकाचा असा भाग असतो ज्यास आपण प्रत्यक्ष स्पर्ध करू शकतो.
A
अॅप्लीकेशन
B
हार्डवेअर
C
इंटरनेट
D
सॉफ्टवेअर
Question 26
निळी काच तयार करण्यासाठी कोणते धातुसंयुग वापरले जाते?
A
कोबाल्ट ऑक्साइड
B
मॅग्नीज ऑक्साइड
C
सोडिअम ऑक्साइड
D
यांपैकी नाही
Question 27
'पाणी' या संयुगाची रासायनिक संज्ञा कोणती?
A
NaC1
B
MgSO४
C
H२O
D
AI२O३
Question 28
सूर्यफूलतील परागसिंचन खालीलपैकी कोणत्या घटकामार्फत घडून येते?
A
कीटक
B
वारा
C
पाणी
D
यांपैकी नाही
Question 29
कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती?
A
हैद्राबाद
B
बेंगळुरू
C
चेन्नई
D
थिरूवनंतपूरम
Question 30
भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रास किती आरे आहेत?
A
चोवीस
B
तीस
C
बत्तीस
D
चाळीस
Question 31
महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे?
A
पनवेल (मुंबई)
B
हडपसर (पुणे)
C
रोहा (रायगड)
D
ओझर (नाशिक)
Question 32
सुप्रसिद्ध 'सालारजंग म्युझिअम' कोठे आहे?
A
वडोदरा
B
हैद्राबाद
C
मुंबई
D
अहमदनगर
Question 33
भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत?
A
पाच
B
सहा
C
चार
D
सात
Question 34
सन 2011च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?
A
केरळ
B
महाराष्ट्र
C
उत्तर प्रदेश
D
बिहार
Question 35
महाराष्ट्र सरकारने 'उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा'ला ----- यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
A
अहिल्याबाई होळकर
B
जिजाऊ माता
C
बहिणाबाई चौधरी
D
आनंदीबाई जोशी
Question 36
ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत?
A
तलाठी
B
तहसीलदार
C
मुख्य कार्यकारी अधिकारी
D
जिल्हाधिकारी
Question 37
ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स - 2018 अनुसार देशातील प्रमुख शहरांतून सर्वोत्कृष्ट राहण्यायोग्य शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख कराल?
A
डेहराडून
B
कोची
C
इंफाळ
D
पुणे
Question 38
सध्या भारताच्या लोकसभेत एकूण किती सदस्य आहेत?
A
540
B
545
C
548
D
550
Question 39
सध्या भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
A
सात
B
आठ
C
नऊ
D
दहा
Question 40
ग्रामपंचायतीचा कार्यकाल सामन्यत: किती वर्षांचा असतो?
A
सहा
B
पाच
C
चार
D
तीन
Question 41
अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेमच्या यादीत समाविष्ट करून ----- याचा सन्मान करण्यात आला.
A
राहुल द्रविड
B
सचिन तेंडुलकर
C
विरेंद्र सेहवाग
D
विराट कोहली
Question 42
खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वांत मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते?
A
कर्नाळा
B
सुलतानपूर
C
भरतपूर
D
घटप्रभा
Question 43
भारतातील सर्वांत मोठे नदी बेट कोणते?
A
पम्बन
B
माजुली
C
मुचकुंद
D
फराक्का
Question 44
खालीलपैकी कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक आहे?
A
तेरेखोल
B
धरमतर
C
उलवा
D
सावित्री
Question 45
चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हन्सनची गोळ्या घालून हत्या केली?
A
शांती घोष व सुनीती चौधरी
B
कल्पना दत्त व बिना दास
C
बिना दास व अंबिका चक्रवर्ती
D
प्रीतीलता वड्डेदार व कल्पना दत्त
Question 46
महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्यानुसार ----- नंतर जन्मलेल्या आपत्यांमुळे ज्या व्यक्तीची एकूण अपत्य संख्या दोनपेक्षा अधिक होत असेल ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहे.
A
11 ऑगस्ट 2005
B
10 फेब्रुवारी 2004
C
12 सप्टेंबर 2001
D
4 जुलै 2001
Question 47
खालीलपैकी कोणास शासनाने ग्रामस्तरावरील 'जन्म-मृत्यू निबंधक' म्हणून घोषित केले आहे?
A
तलाठी
B
ग्रामसेवक
C
विस्तार अधिकारी
D
तहसीलदार
Question 48
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ----- पद्धतीचा अवलंब केला जातो.
A
खर्च पद्धत
B
उत्पादन पद्धत
C
उत्पन्न पद्धत
D
यांपैकी सर्व
Question 49
खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे आहे, असे म्हणता येणार नाही.
A
बँकांची बँक म्हणून काम पाहणे.
B
जागतिक बँकेचे प्रतिनिधीत्व करणे.
C
परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवणे.
D
चलन निर्मिती करणे.
Question 50
लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?
A
मॅग्नेशिअम
B
झिंक (जस्त)
C
तांबे
D
निकेल
Question 51
हिर्‍याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे?
A
हिर्‍याचे स्पटीक हे एका अतिशय मोठ्या रेणूचे उदाहरण आहे.
B
हिरा हा विद्युत सुवाहक आहे.
C
त्याला मोठा अपवर्तनांक (Refractive Index) आहे.
D
त्यातून प्रकाश व क्ष-किरणे जाऊ शकतात.
Question 52
इन्शुलिनमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते; इन्शुलिन हे ---- आहे.
A
प्रथिन
B
विकर
C
संप्रेरक
D
जीवनसत्व
Question 53
भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता?
A
आयबीएम
B
परम
C
इन्सॅट
D
डेल
Question 54
मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?
A
उजवीकडून डावीकडे
B
डावीकडून उजवीकडे
C
उजवीकडून उजवीकडे
D
खालून वर
Question 55
'जा' या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा.
A
गेला
B
जातो
C
जा
D
जाताना
Question 56
'प्रतिवर्ष' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
A
अव्ययीभाव
B
तत्पुरुष
C
व्दंव्द
D
बहूव्रीही
Question 57
'गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे.' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?
A
आत्मवाचक सर्वनाम
B
दर्शक सर्वनाम
C
पुरुषवाचक सर्वनाम
D
संबंधी सर्वनाम
Question 58
खालीलपैकी कोणती म्हण अचूक आहे?
A
कुठेही जा पिंपळाला पारंब्या तीन
B
कुठेही जा पळसाला पाने पाच
C
कुठेही जा पळसाला फुले तीनच
D
कुठेही जा पळसाला पाने तीनच
Question 59
खालीलपैकी वाक्यातील उद्देश ओळखा. 'संकेत अतिशय तन्मयतेने त्याचा ग्रंथ वाचत आहे.'
A
संकेत
B
तन्मयतेने
C
ग्रंथ
D
त्याचा
Question 60
'राजाने प्रधानास बोलाविले.' या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा.
A
सप्तमी
B
चतुर्थी
C
व्दितीया
D
षष्ठी
Question 61
'लोक न्याया व वेदान्त शास्त्रांकडे लक्ष देतात.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A
कर्तरी प्रयोग
B
कर्मणी प्रयोग
C
भावे प्रयोग
D
यांपैकी नाही
Question 62
'सिद्धीस जाणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
A
अर्धवट राहणे
B
पूर्णत्वास जाणे
C
सुरू होणे
D
स्वर्गास जाणे
Question 63
'तू फारच लबाड आहेस.' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
A
आज्ञार्थी
B
विधानार्थी
C
उद्गारार्थी
D
प्रश्नार्थी
Question 64
खालीलपैकी कोणता शब्द 'सूर्य' या शब्दास समानार्थी नाही?
A
सविता
B
आदित्य
C
शशी
D
रवी
Question 65
'रामकृष्ण' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
A
अव्ययीभाव
B
तत्पुरुष
C
व्दंव्द
D
बहूव्रीही
Question 66
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence. He Knows why she was late.
A
Adverb clause of reason
B
Co-ordinate clause
C
Noun clause
D
Adverb clause of purpose
Question 67
Choose the correct figure of speech in the sentence: Life is a desert.
A
Metaphor
B
Hyperbole
C
Synecdoche
D
Climax
Question 68
When we ---- they were having lunch. (Choose the correct alternative.)
A
Had arrived
B
arrive
C
will arrive
D
arrived
Question 69
Kavita usually ----- late to office. (Choose the correct alternative)
A
came
B
will come
C
comes
D
had came
Question 70
Choose the antonym of the word: Costly.
A
Cheap
B
Heavy
C
Hard
D
Easy
Question 71
Humility means politeness. Choose the correct synonym of underlined word.
A
Modesty
B
Mirth
C
Frugal
D
Frown
Question 72
Choose the correct synonym of the word: Energy
A
Blunder
B
Vigour
C
Comprise
D
Envious
Question 73
Being tired, she fell asleep. (Change into compound sentence.)
A
She tired so that fell asleep.
B
She fell asleep as being tired.
C
She was tired and fell asleep.
D
As being tired she fell asleep.
Question 74
Choose the correct alternative which is the best complex sentence form of the given sentence: But one can do nothing about the reptiles of the Indian Ocean.
A
But there is nothing about the reptiles of the Indian Ocean one can do.
B
But there is nothing for any one to do about the reptiles of the Indian Ocean.
C
But there is nothing one can do about the reptiles of the Indian Ocean.
D
About the reptiles of the Indian Ocean, one can do nothing.
Question 75
एकाने 10 रुपयांस एक पुस्तक विकल्यामुळे त्याला 25% नफा झाला त्या ऐवजी ते त्याने किती रुपयांना विकले असते तर त्याला 25% तोटा झाला असता?
A
6 रुपये
B
7 रुपये
C
8 रुपये
D
9 रुपये
Question 76
द.सा.द.शे. 5 रुपये दराने 400 रुपये सरळ व्याजाने 'अ' बँकेत आणि द.सा.द.शे. 4 रुपये दराने 500 रुपये सरळ व्याजाने 'ब' बँकेत ठेवले. दोन्हीही गुंतवणुकी दोन वर्षांसाठी केल्या तर कोणत्या गुंतवणुकीत अधिक व्याज मिळेल?
A
'अ' बँकेतील
B
'ब' बँकेतील
C
दोन्हीही समान
D
यांपेक्षा वेगळे उत्तर
Question 77
12000 रुपये रकमेची द.सा.द.शे. 15 रुपये दराने 2 वर्षांची चक्रवाढ व्याजाने होणारी रास -----
A
15,870
B
14,870
C
15,780
D
5,870
Question 78
ताशी 70 किलोमीटर आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने एकाच ठिकाणाहून विरूद्ध दिशेला जाणार्‍या दोन वाहनांत अर्ध्या तासात किती अंतर पडेल?
A
10 किमी
B
65 किमी
C
5 किमी
D
130 किमी
Question 79
एका शेतकर्‍याने 15 शेळ्या आणि 4 बोकड एकूण 17,550 रुपयांस खरेदी केले. बोकडाची किंमत शेळीच्या किमतीपेक्षा 350 रुपयांनी जास्त होती. तर प्रत्येक शेळीची किंमत किती रुपये असावी?
A
950 रु.
B
850 रु.
C
830 रु.
D
820 रु.
Question 80
नीलेशने 4,000 रुपये आणि आकाशाने 6,000 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय सुरू केला. वर्षअखेर झालेला नफा त्यांनी 8:9 या गुणोत्तरात वाटून घेतला. नीलेशचे भांडवल 12 महीने होते. तर आकाशाचे भांडवल किती महीने असावे?
A
7
B
8
C
9
D
10
Question 81
एका वर्तुळाचा परीघ 88 सेंमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
A
154 चौ.सेंमी
B
462 चौ.सेंमी
C
308 चौ.सेंमी
D
616 चौ.सेंमी
Question 82
950 चे 6 टक्के म्हणजे किती?
A
55
B
57
C
59
D
53
Question 83
एका प्राणी संग्रहालयात हत्ती व बदक यांची एकूण संख्या 42 आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या 144 आहे. हत्ती व बदक यांची संख्या किती?
A
32 हत्ती व 10 बदक
B
28 हत्ती व 14 बदक
C
30 हत्ती व 12 बदक
D
26 हत्ती व 16 बदक
Question 84
0.09 + 0.009 + 0.0009 + 9.0 = ?
A
9.0998
B
9.0988
C
9.0999
D
8.9998
Question 85
0.003 क्विंटल तांदूळ म्हणजे किती ग्रॅम तांदूळ?
A
3
B
30
C
300
D
3000
Question 86
पुढील संख्यांचे मध्यमान किती? 41, 49, 132, 99, 84, 74, 101, 92
A
85
B
84
C
82
D
80
Question 87
खालील दिलेल्या संख्यामालिकेत असे किती 7 आहेत की, ज्याच्या अगोदर जोडून 7 आहे व नंतरही लगतच 7 आहे? 7 7 8 7 7 7 8 7 7 7 7 7 7 6 7 7 7 9 7 7 8 7 7 7 7 8
A
2
B
4
C
6
D
8
Question 88
2, 8, 4 हे अंक एकएकदाच वापरुन तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि सर्वांत लहान संख्या यांतील फरक किती?
A
248
B
606
C
594
D
504
Question 89
पुढील अक्षरांचा क्रम इंग्रजी वर्णाक्षराने पूर्ण करा. ab-bba-bbbab-bbab-b-b
A
bbbb
B
abcb
C
babd
D
abcd
Question 90
'विदुषी' या शब्दाचे लिंग कोणते?
A
पुल्लिंग
B
स्त्रीलिंग
C
नपुंसकलिंग
D
यांपैकी नाही.
Question 91
'स, ला, ना, ते' ही कुठल्या विभक्तीची रुपे आहेत?
A
प्रथम एकवचन
B
व्दितीया एकवचन
C
षष्ठी अनेकवचन
D
व्दितीया अनेकवचन
Question 92
'मी निबंध लिहिला असेन' या वाक्यातील काळ कोणता याचा योग्य पर्याय निवडा.
A
साधा वर्तमानकाळ
B
अपूर्ण भूतकाळ
C
पूर्ण भविष्यकाळ
D
रीती भविष्यकाळ
Question 93
'अडकित्ता' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे?
A
मराठी
B
तमिळ
C
तेलुगू
D
कानडी
Question 94
जे चकाकते, ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार कोणता? योग्य पर्याय निवडा.
A
केवल वाक्य
B
संयुक्त वाक्य
C
मिश्र वाक्य
D
यांपैकी नाही.
Question 95
Choose the correct figure of speech in the sentence: If the river was dry, I am able to fill it with tears.
A
Simile
B
Hyperbole
C
Metaphor
D
Irony
Question 96
The sun ---- a little after six these days. (Choose the correct alternative.)
A
sets
B
is setting
C
would set
D
will set
Question 97
When he ---- the door the bird flew. (Choose the correct alternative.)
A
open
B
opened
C
opens
D
will open
Question 98
Choose the antonym of the word: Remote
A
Close
B
Far
C
Long
D
Distant
Question 99
Choose the correct synonym of the word: Sufficient
A
Much
B
Scarce
C
Enough
D
Tolerate
Question 100
I don't like friends telling me what to do. (Change the voice.)
A
I not liked the friends talking me what to do.
B
Friends telling me what to do are not liked by me.
C
Telling friend, what to do not liked by me.
D
What to do is not liked by me and my friends.
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
1 Comment
  1. Aadesh says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World