तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 1

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 1

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 1 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 1

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 1

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 1. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2018 दरम्यान संपन्न झालेल्या आठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपाद कोणत्या देशाने भूषविले?
A
उत्तर कोरिया
B
जपान
C
इंडोनेशिया
D
कझाकिस्तान
Question 2
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीला समांतररीत्या पसरलेला पर्वत कोणता?
A
सातपुडा
B
अरवली
C
निलगिरी
D
सह्याद्री
Question 3
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती?
A
नर्मदा
B
गोदावरी
C
भीमा
D
कृष्णा
Question 4
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
A
यशवंतराव चव्हाण
B
वसंतराव नाईक
C
मारोटी कन्नमवार
D
वसंतदादा पाटील
Question 5
रस्त्यावर राहणार्‍या गरीब-निराधार मनोरुग्णांवर उपचार करण्याचे सेवाभावी काम करणार्‍या ----- यांचा 2018च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला.
A
सोनम वांगचूक
B
डॉ. भारत वाटवाणी
C
डॉ. मनमोहन शर्मा
D
डॉ. के. सिवन
Question 6
संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान कोठे आहे?
A
आळंदी
B
नेवासे
C
आपेगाव
D
पैठण
Question 7
'राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-8' कोणत्या शहरांदर्‍म्यान आहे?
A
मुंबई-चेन्नई
B
मुमूम-दिल्ली
C
मुंबई-पुणे
D
मुंबई-आग्रा
Question 8
कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
A
भीमा
B
गोदावरी
C
कृष्णा
D
वैनगंगा
Question 9
परळी-वैजनाथ औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
उस्मानाबाद
B
परभणी
C
लातूर
D
बीड
Question 10
महाराष्ट्रात खनिज तेलशुद्धीकरण केंद्र कोठे आहे?
A
तारापूर
B
पनवेल
C
न्हावाशेवा
D
तुर्भे
Question 11
महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते?
A
सोलापूर
B
कोल्हापूर
C
अहमदनगर
D
पुणे
Question 12
खालीलपैकी कोणास 'आद्यक्रांतिकारक' म्हणून संबोधले जाते?
A
लोकमान्य टिळक
B
दामोदर चापेकर
C
वासुदेव बळवंत फडके
D
शहीद भगतसिंग
Question 13
'हैदराबाद मुक्तिसंग्राम'चे नेतृत्व कोणी केले होते?
A
स्वामी विवेकानंद
B
स्वामी रामानंद तीर्थ
C
स्वामी श्रद्धानंद
D
राममनोहर लोहिया
Question 14
'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?
A
पंडित नेहरू
B
महात्मा गांधी
C
सरदार पटेल
D
स्वा. सावरकर
Question 15
लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?
A
मवाळ मतवादी
B
जहाल मतवादी
C
माओवादी
D
साम्यवादी
Question 16
राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात 'संपूर्ण स्वातंत्र्या'चा ठराव संमत करण्यात आला?
A
कराची
B
दिल्ली
C
कोलकत्ता
D
लाहोर
Question 17
'श्रीक्षेत्र माहूर' येथे कोणत्या देवीची शक्तीपीठ आहे?
A
रेणुका
B
जोगेश्वरी
C
योगेश्वरी
D
महालक्ष्मी
Question 18
सुप्रसिद्ध 'दासबोध' या ग्रंथाचे कर्ते कोण?
A
संत तुकाराम
B
समर्थ रामदास
C
संत ज्ञानेश्वर
D
संत एकनाथ
Question 19
खालीलपैकी कोणत्या संताची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत?
A
चोखामेळा
B
नामदेव
C
एकनाथ
D
तुकाराम
Question 20
'सार्वजनिक काका'चे संपूर्ण नाव काय होते?
A
गोपाळ हरी जोशी
B
गणेश वासुदेव जोशी
C
गोपाळ हरी देशमुख
D
गणेश हरी देशपांडे
Question 21
'समाजस्वास्थ' हे मासिक कोणी चालविले होते?
A
र.धों. कर्वे
B
अण्णासाहेब कर्वे
C
डॉ. आंबेडकर
D
महर्षी वि.रा. शिंदे
Question 22
हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरुपात अन्नसाठवण करतात?
A
ग्लुकोज
B
फ्रूक्टोज
C
माल्टोज
D
स्टार्च
Question 23
'ई' जीवनसत्वाचा महत्वाचा स्त्रोत कोणता?
A
सूर्यप्रकाश
B
गव्हाचे अंकुर
C
पपई
D
लिंबू
Question 24
'आनुवंशिकतेचा सिद्धांत' कोणी मांडला?
A
मेंडेल
B
डार्विन
C
लॅमार्क
D
न्यूटन
Question 25
खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण कोणते?
A
गहू
B
ज्वारी
C
बाजारी
D
कापूस
Question 26
'पेनिसिलिअम' हे कशाचे उदाहरण आहे?
A
जिवाणू
B
बुरशी
C
शैवाल
D
विषाणू
Question 27
सूर्यमालेत सूर्यापासुन तिसर्‍या क्रमांकाचा ग्रह कोणता?
A
पृथ्वी
B
मंगळ
C
शुक्र
D
बुध
Question 28
सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता?
A
शनी
B
मंगळ
C
नेपच्यून
D
गुरु
Question 29
खालीलपैकी कोणत्या नदिस 'आसामचे द्रु:खाश्रु' म्हणून संबोधले जाते?
A
कोसी
B
गंडक
C
ब्रह्मपुत्र
D
शरयू
Question 30
खालीलपैकी 'दक्षिणगंगा' म्हणून कोणती नदी ओळखली जाते?
A
भीमा
B
गोदावरी
C
कृष्णा
D
कावेरी
Question 31
'शिवसमुद्रम' हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे?
A
कावेरी
B
कृष्णा
C
घटप्रभा
D
मलप्रभा
Question 32
लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
A
यमुना
B
शरयू
C
वेदिका
D
गोमती
Question 33
खालीलपैकी कोणत्या तापमानास फॅरनहाईट व सेंटीग्रेटमधील तापमान समान असते?
A
-10°C
B
-20°C
C
-30°C
D
-40°C
Question 34
'होर्स पॉवर' हे कशाचे एकक आहे?
A
बल
B
शक्ती
C
दाब
D
तापमान
Question 35
सन 2018 च्या 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ----- या संघटनेच्या दहा सदस्य देशांच्या प्रमुखांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
A
सार्क
B
नाम
C
आसियान
D
ब्रिक्स
Question 36
'तोडा' ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते?
A
निलगिरी पर्वत
B
अरवली पर्वत
C
सातपुडा पर्वत
D
विंध्य पर्वत
Question 37
जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमार्यादा ----- वर्ष पूर्ण ही आहे.
A
20
B
18
C
25
D
21
Question 38
ऑगस्ट 2018 मध्ये भारत आणि थायलंड या देशांच्या सैन्याचा संयुक्त युद्ध सराव संपन्न झाला. त्या संयुक्त सरावाला ----- हे नाव देण्यात आले होते.
A
मैत्री
B
सहयोग
C
प्रतीकार
D
एकता
Question 39
महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे?
A
एकगृही
B
व्दिगृही
C
त्रिगृही
D
गृहविरहित
Question 40
सन 2018 च्या 63व्या 'फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत' ----- या चित्रपटाने 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' हा पुरस्कार पटकाविला.
A
बद्रीनाथ की दुल्हनिया
B
हिन्दी मिडियम
C
बरेली की बर्फी
D
तुम्हारी सुलू
Question 41
महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे?
A
278
B
268
C
288
D
298
Question 42
पहिली आवर्तसारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती?
A
63
B
56
C
65
D
92
Question 43
धातू ओढून तार काढता येणार्‍या गुणधर्मास काय म्हणतात?
A
नरमपणा
B
ठिसुळपणा
C
वर्धनीयता
D
तन्यता
Question 44
संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे -----
A
एएलयु
B
मदरबोर्ड
C
सीपीयू
D
एसएमपीएस
Question 45
इ.स. 1813च्या 'चार्टर अॅक्ट' संदर्भात काय खरे नाही?
A
या कायद्यान्वये 1793च्या सनदेचे नूतनीकरण केले.
B
या कायद्याने ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला पायबंद बसला.
C
कंपनीचा भारतीय व्यापारावरील एकाधिकार नष्ट केला.
D
भारतात शिक्षणासाठी वार्षिक एक लाख रुपयांची तरतूद केली गेली.
Question 46
सातमाळा-अजिंठा डोंगररांगात ----- लेण्या वसल्या आहेत.
A
कार्ल्याच्या
B
वेरूळच्या
C
घारापुरीच्या
D
पितळखोर्‍याच्या
Question 47
खाली डोंगर व ते ज्या जिल्ह्यात मोडतात ते जिल्हे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.
A
आगाशीवचे डोंगरे - सातारा
B
निर्मळचे डोंगर - नांदेड
C
पुसदचे डोंगर - वर्धा
D
तोरणमाळचे डोंगर - नंदुरबार
Question 48
भीमा व सीना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान -----
A
पिलीव
B
वैराग
C
मंद्रुप
D
कुंडल
Question 49
खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीनुसार 'मुलभूत हक्कां'शी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झाला?
A
चोवीसावी घटनादुरूस्ती 1971
B
सव्विसावी घटनादुरूस्ती 1971
C
बेचाळीसावी घटनादुरुस्ती 1976
D
चव्वेचाळीसावी घटनादुरूस्ती 1978
Question 50
खालीलपैकी कोणत्या बाबींचा 'सिंघवी समिती'च्या शिफारशींमध्ये समावेश नव्हता?
A
पंचायतराज संस्थांना संवैधानिक दर्जा मिळावा.
B
लोकांच्या लोकशाहीतील प्रत्यक्ष सहभागाचे 'ग्रामसभा' हे एक महत्वाचे माध्यम बनावे.
C
ग्रामपंचायतींच्या आर्थिक स्त्रोतांमध्ये वृद्धी घडवून आणावी.
D
पंचायत राज्यातील जिल्हा व तालुका स्टार वगळून ग्रामपंचायती व राज्याशासन यांच्यात प्रत्यक्ष संपर्क ठेवावा.
Question 51
जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर ----- व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय.
A
एक हजार
B
शंभर
C
दहा हजार
D
लक्ष
Question 52
खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात?
A
इंडियन स्टँडर्स इन्स्टिट्यूट
B
सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन
C
नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया
D
प्लॅनिंग कमिशन
Question 53
'पितक्रांती' पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?
A
कोको उत्पादन
B
तेलबिया उत्पादन
C
रेशीम उत्पादन
D
फळ उत्पादन
Question 54
'समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता.' या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा.
A
उत्प्रेक्षा
B
उपमा
C
अनुप्रास
D
रूपक
Question 55
मी:आम्ही::तिने:?
A
त्याने
B
त्यांची
C
त्यांनी
D
त्यांशी
Question 56
'दगडावर केलेले कोरीव काम' या शब्दसमुहासाठी सुयोग्य शब्द सुचवा.
A
शिलालेख
B
शिल्प
C
शिलान्यास
D
शिलास्तंभ
Question 57
'अभियोग' या शब्दास समानार्थी असणारा शब्द ओळखा.
A
समारोप
B
समाधी
C
त्याग
D
आरोप
Question 58
विदर्भात कापूस फार पिकतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.
A
प्रश्नार्थक
B
आज्ञार्थक
C
विधानार्थक
D
उद्गारवाचक
Question 59
'लिहीत आहे' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
A
सकर्मक क्रियापद
B
शक्य क्रियापद
C
प्रयोजक क्रियापद
D
संयुक्त क्रियापद
Question 60
'लंकेची पार्वती' म्हणजे काय?
A
रावणाची पत्नी मंडोदरी
B
लंकेत राहणारी व्यक्ती
C
खूप नटलेली स्त्री
D
अंगावर दागिने नसलेली स्त्री
Question 61
'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या म्हणीचा अर्थ काय?
A
इतरांच्या ठेचेमुळे रस्त्याचा अंदाज येतो.
B
पुढच्यास ठेच लागली तर मागच्याला अडथळा कळतो.
C
आपण मागे राहिल्यामुळे रस्त्याचा अंदाज येतो.
D
इतरांचे जीवनानुभव माणसाला सावधपणा शिकवितात.
Question 62
भूतकाळ करा : माझ्या मुलीस तुझी भीती वाटते.
A
माझ्या मुलीस तू भिववितो.
B
माझी मुलगी तुला खूप भिते.
C
माझी मुलगी तुला भीत असते.
D
माझ्या मुलीस तुझी भीती वाटली.
Question 63
'मी गावाला जात आहे.' हे वाक्य कोणत्या काळात आहे?
A
पूर्ण वर्तमानकाळ
B
चालू भूतकाळ
C
चालू वर्तमानकाळ
D
चालू भविष्यकाळ
Question 64
'वाच' या शब्दाचे क्रियापदरूप तयार करा.
A
वाचन
B
वाचनीय
C
वाचक
D
वाचतो
Question 65
'नर्मदा' या शब्दाचे जात ओळखा.
A
सर्वनाम
B
विशेषण
C
विशेषनाम
D
क्रियापद
Question 66
which suffix will you add to make a noun of the word : Attract
A
tion
B
inon
C
sion
D
ness
Question 67
Pick out the clause that completes the sentence correctly: The law was enact with a view to ----
A
keep the interest of the poor people.
B
be kept in the interest of the poor people.
C
keeping the interest of the poor people.
D
be keeping the interest of the poor people.
Question 68
I expect that I shall get a medal.  (Choose the correct clause of the underlined group of words.)
A
Noun Clause
B
Adverb clause
C
Co-ordinate clause
D
Adjective clause
Question 69
Choose the correct figure of speech in the sentence: O friend! I know not which way I must look for comfort.
A
Hyperbole
B
Apostrophe
C
Anticlimax
D
Litotes
Question 70
Minister ----- the town tomorrow. (Choose the correct alternative.)
A
is visiting
B
will visiting
C
visiting
D
will visit
Question 71
My uncle ---- in Pune for last five years. (Choose the correct alternative.)
A
Would living
B
will live
C
has been living
D
was living
Question 72
Choose the correct synonym of the word : Town.
A
Village
B
Cantonment
C
City
D
Capital
Question 73
Choose the correct antonym of the word: Belief.
A
Trust
B
Sure
C
Right
D
Doubt
Question 74
Choose the correct passive voice from the following sentences.
A
He was given a gift by Rita.
B
He gives a gift by Rita.
C
He gave a gift by Rita.
D
He was giving a gift to Rita.
Question 75
Select the correct indirect speech of the given sentence. The teacher asked me, "Why were you absent yesterday."
A
The teacher said to me why I had been absent yesterday.
B
The teacher said to me why I were absent the day before.
C
The teacher said to me why I had been absent the previous day.
D
The teacher said to me why I was absent yesterday
Question 76
Choose the sentence of correct exclamation of indirect speech from the following.
A
He cried in alarm that she was fainting.
B
"God, she is fainting, "she said.
C
He says in alarm that she fainted.
D
He is cried in alarm that she is fainting.
Question 77
Pick out the correct sentence from the following:
A
The last train goes to Kalyan there.
B
There goes the last train for Kalyan.
C
From there is going the last train for Kalyan.
D
There is going the last train to Kalyan.
Question 78
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2 (100) 8, 3 (49) 4, 5 (?) 4
A
1
B
9
C
20
D
81
Question 79
एका सांकेतिक भाषेत DOG = 5168 आणि TREE = 211966, तर PUNE = ?
A
162155
B
1722156
C
6158
D
29166
Question 80
पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राज, मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला, आशिष, सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला, तर शर्यत कोणी जिंकली?
A
राज
B
गौरव
C
मोहित
D
आशिष
Question 81
'XEROX COPY WAS SENT' हे वाक्य एका सांकेतिक भाषेत 'ZGTQZ EQRA YCU UGPV' असे लिहिल्यास, त्याच भाषेत 'WATER' शब्द कसा लिहाल?
A
GVCTT
B
EAVER
C
EQARR
D
YCVGT
Question 82
कविता, उषापेक्षा उंच पण मोहिनीपेक्षा ठेंगू आहे. उमा, गीतापेक्षा उंच पण नीतापेक्षा ठेंगू आहे. कमल, उषापेक्षा ठेंगू पण नीतापेक्षा उंच आहे. तर या सात मुलींमध्ये उंचीच्या क्रमाने मधोमध कोण येईल?
A
उषा
B
उमा
C
नीता
D
कमल
Question 83
जर - म्हणजे x, x म्हणजे +, + म्हणजे / आणि / म्हणजे - तर, (3 - 5 / 4 - 3) + (1 / 1/2 x 6) = ?
A
0
B
1
C
9/7
D
यापैकी एकही नाही.
Question 84
खाली एक विधान दिले आहे व त्याचे काही निष्कर्ष दिले आहेत; त्यातील योग्य निष्कर्ष निवडा: विधान- प्रत्येक ग्रंथालयात पुस्तके असतात.
A
पुस्तके फक्त ग्रंथालयात असतात.
B
काही ग्रंथालयात वाचक नसतात.
C
पुस्तकांशिवाय एकही ग्रंथालय असत नाही.
D
ग्रंथालयात फक्त पुस्तके असतात.
Question 85
खालील प्रश्नात अक्षरांच्या तीन समुहांत विशिष्ट गोष्टीचे साम्य आहे पण चौथ्या अक्षरसमूहात ते नाही; तो अक्षरसमूह कोणता?
A
BD
B
HK
C
NQ
D
MP
Question 86
काही मुली ओळीत आहेत. एका टोकाकडुन दीपिका सातवी आहे तर दुसर्‍या टोकाकडून अकरावी आहे. त्या ओळीत किती मुली आहेत?
A
11
B
18
C
17
D
16
Question 87
खालील गटातील वेगळा शब्द ओळखा.
A
फळा
B
शिक्षक
C
डस्टर
D
खडू
Question 88
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा: वॉशिंग्टन, लंडन, बगदाद, कॅनडा.
A
वॉशिंग्टन
B
कॅनडा
C
बगदाद
D
लंडन
Question 89
खालील संबंध ओळखा. i) A हा B चा भाऊ आहे. ii) C हा A चा वडील आहे. iii) D हा E चा भाऊ आहे. iv) E ही B ची मुलगी आहे. तर D चा काका कोण?
A
A
B
D
C
C
D
B
Question 90
एका कारला ताशी 62 किमी वेगाने काही अंतर कापण्यास 4 तास लागतात. तर तेच अंतर 8 तासांत कापण्यासाठी कारचा ताशी वेग किती असावा?
A
41 किमी
B
28 किमी
C
31 किमी
D
26 किमी
Question 91
पुढील राशीची किंमत काढा. 20°+1³+7°+2³+(1/5)° =?
A
12
B
11
C
17
D
14
Question 92
एका कंत्राटदाराने 500 बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले. त्यापैकी 1/5 बंगले एक मजली, उर्वरित बंगल्यांपैकी 200 बंगले तीन मजली बांधले व बाकीचे बंगले दोन मजली बांधले. तर दोन मजली बंगल्यांची संख्या किती?
A
150
B
200
C
225
D
250
Question 93
एका कंत्राटदाराने 500 बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले. त्यापैकी 1/5 बंगले एक मजली, उर्वरित बंगल्यांपैकी 200 बंगले तीन मजली बांधले व बाकीचे बंगले दोन मजली बांधले. तर दोन मजली बंगल्यांची संख्या किती?
A
150
B
200
C
225
D
250
Question 94
द.सा.द.शे. 4 दराने 5600 रुपयांचे 2 वर्षांचे सरळव्याज किती?
A
448 रु.
B
348 रु.
C
648 रु.
D
548 रु.
Question 95
15/20 + 10/80 + 7/10 + 10/8 + 2/4 =?
A
3 25/80
B
2 26/80
C
80 2/6
D
3 26/80
Question 96
राम, शाम व मधू यांच्या वयाची सरासरी 27 असून त्यांच्या वडिलांचे वय 42 वर्षे आहे. तर त्या चौघांच्या वयाची सरासरी किती?
A
28.50 वर्षे
B
32.75 वर्षे
C
37.48 वर्षे
D
30.75 वर्षे
Question 97
एक घड्याळ 760 रुपयांस विकल्यामुळे शे. 5 तोटा झाला. ते घड्याळ किती रुपयांस विकले असते तर शे. 5 नफा झाला असता?
A
820 रु.
B
870 रु
C
860 रु.
D
840 रु.
Question 98
एका आयताकृती सभागृहात 15 सेंमी x 15 सेंमी मापाच्या एकूण 9600 फरशा बसविल्या. सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल?
A
16 मी.
B
10 मी.
C
12 मी.
D
15 मी.
Question 99
ताशी 72 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी रेल्वेमार्गाच्या कडेला उभी असलेल्या एका व्यक्तीस 18 सेकंदांत ओलांडून जाते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
A
270 मी.
B
360 मी.
C
330 मी.
D
300 मी.
Question 100
एक घड्याळ 418 रुपयांस विकल्यामुळे शेकडा 10 नफा झाला, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत काय असावी?
A
340 रुपये
B
380 रुपये
C
360 रुपये
D
390 रुपये
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
20 Comments
 1. Prashant Jaysing Kamble says

  खुप छान वाटलं

 2. Rohit Kailas Kale says

  Khup chan ahe he website 🙏👍✍️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

 3. Snehal says

  Khup chan watal exam solve karun

 4. vikas raju ingali says

  NICE

  1. kajal ghumatkar says

   Very nice…

 5. सुधीर कुलकर्णी says

  खूप खूप छान आहे

 6. Ashwini gujale says

  Khup chan vatle

 7. GANESH TEJRAMJI CHAUDHARI says

  apratim

  1. Ganesh says

   Khul mast aahe Khup aavdal aani changla sarav pn hotoy nice….

 8. SHIVAJI BHIMARAOPAWAR says

  तुमच्या प्रश्नपत्रिका छान आहेत अभ्यास चांगला होतो

 9. Veeru says

  How to download this que st please tell me

 10. Sanjay says

  Yes this is very good example question papers

 11. anita Matale says

  Yes this is very good example question papers

 12. reshma thakre says

  Your Comment molaca tumca vedkadun aamhala he sahity purvanyasathi khup khup aabhar
  khupc apratim

  1. Ram Rathod says

   Good question papers

 13. PATIL ARUN YUWARAJ says

  BEST QUESTION PAPER
  GOOD WELL-DONE

 14. raj patil says

  1no. prashn patrika aahe.
  manapasun abhinandan

 15. rupesh jadhav says

  very good

 16. sagar bhaskar chaudhari says

  khup changle prashn aahet yapasun pudhil bhartila khup phyada honar mulana changla upkram aahe sir

 17. Ganesh asabe says

  तुमच्या प्रश्नपत्रिका छान आहेत अभ्यास चांगला होतो

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World