STI Pre Exam Question Set 9

STI Pre Exam Question Set 9

1. 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अॅम्पीयर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परीपथातील वाहकाच्या दोन टोकात —– विभवांतर असावे.

 1.  2 volt
 2.  1.5 volt
 3.  1 volt
 4.  10 volt

उत्तर : 10 volt


2. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल?

 1.  98 मी./से.
 2.  122.5 मी./से.
 3.  24.5 मी./से.
 4.  49 मी./से.

उत्तर : 49 मी./से.


3. MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.

 1.  न्यूटन
 2.  डाईन
 3.  न्यूटन/मी²
 4.  डाईन/सेमी²

उत्तर : न्यूटन/मी²


4. —– किरणांना वस्तुमान नसते.

 1.  अल्फा
 2.  बिटा
 3.  ग्रॅमा
 4.  क्ष

उत्तर : ग्रॅमा


5. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.

 1.  नील-हरित
 2.  हरित
 3.  लाल
 4.  रंगहीन

उत्तर : हरित


6. —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

 1.  नायट्रोजन
 2.  अमोनिया
 3.  हेलियम
 4.  कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड


7. —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

 1.  दिनबंधु
 2.  दिन मित्र
 3.  दलित मित्र
 4.  दलित बंधु

उत्तर : दिनबंधु


8. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?

 1.  मानवतावाद
 2.  समाजवाद
 3.  बुद्धीप्रामाण्यवाद
 4.  सर्वकषवाद

उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद


9. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

 1.  मराठा
 2.  केसरी
 3.  ज्ञानप्रकाश
 4.  दर्पण

उत्तर : केसरी


10. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?

 1.  आर्य समाज
 2.  सत्यशोधक समाज
 3.  प्रार्थना समाज
 4.  ब्राम्हो समाज 

उत्तर : सत्यशोधक समाज


11. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?

 1.  लोकहितवादी
 2.  आगरकर
 3.  विठ्ठल रामजी शिंदे
 4.  महात्मा फुले

उत्तर : महात्मा फुले


12. पाळेगारांचा उठाव —– भागात झाला.

 1.  दक्षिण भरात
 2.  उत्तर भारत
 3.  गुजरात
 4.  ओरिसा

उत्तर : दक्षिण भरात


13. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–

 1.  अॅनी बेझंट
 2.  लोकमान्य टिळक
 3.  बॅरिस्टर खापरडे
 4.  डॉ. बी.एस. मुंजे

उत्तर : लोकमान्य टिळक


14. चंपारण्यमधील शेतकर्‍यांचा लढा —— शी संबंधित होता.

 1.  उस
 2.  कापूस
 3.  भात
 4.  नीळ

उत्तर : नीळ


15. ‘मुंबई कामगार संघा’ ची स्थापना कोणी केली?

 1.  नारायण लोखंडे
 2.  श्रीपाद डांगे
 3.  नारायण जोशी
 4.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर : नारायण लोखंडे


16. इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले?

 1.  प्रेमा कंटक
 2.  कृष्णा घुटकर
 3.  अवंतिकाबाई गोखले
 4.  अरुणा आसफ अली

उत्तर : अवंतिकाबाई गोखले


17. आगरकरांना —— यांच्या बरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती.

 1.  लोकहितवादि
 2.  टिळक
 3.  फुले
 4.  गोखले

उत्तर : टिळक


18. सर सय्यद अहमद खान यांनी —— येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

 1.  पुणे
 2.  सातारा
 3.  आग्रा
 4.  अलिगड

उत्तर : अलिगड


19. भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसर्‍या क्रमांकाचा उद्योग —— हा आहे.

 1.  हातमाग
 2.  साखर कारखाने
 3.  ज्युट कारखाने
 4.  पोलाद कारखाने

उत्तर : हातमाग


20. —— ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.

 1.  हिस्सार
 2.  चंद्रा
 3.  गंगा
 4.  सियाचीन

उत्तर : सियाचीन

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.