STI Pre Exam Question Set 30

STI Pre Exam Question Set 30

1. पंचशील हा करार भारताने —– बरोबर केला होता.

 1.  इंग्लंड
 2.  चीन
 3.  पाकिस्तान  
 4.  फ्रान्स

उत्तर : चीन


 

2. राज्यसभेची एकूण सभासद संख्या —– इतकी आहे.

 1.  500
 2.  238
 3.  250
 4.  547

उत्तर : 250


3. भारतीय राज्यघटनेच्या कलम —– अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.

 1.  356
 2.  360
 3.  352
 4.  354

उत्तर : 352


4. लोकसभेची सभासद संख्या —– इतकी आहे.

 1.  587
 2.  547
 3.  537
 4.  500

उत्तर : 547


5. भारताचा राष्ट्रपती —– असतो.

 1.  प्रत्यक्ष निवडलेला
 2.  अप्रत्यक्षपणे निवडलेला
 3.  वारसा तत्वाने निवडलेला
 4.  नेमलेला

उत्तर : अप्रत्यक्षपणे निवडलेला


6. ग्रामपंचायतीचा सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो?

 1.  हात उंचावून
 2.  गुप्त मतदान पद्धतीने
 3.  वरील दोन्ही पद्धतीने
 4.  वरील कोणत्याही पद्धतीने नाही

उत्तर : गुप्त मतदान पद्धतीने


7. प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?

 1.  नाशिक
 2.  पुणे
 3.  औरंगाबाद
 4.  अहमदनगर

उत्तर : अहमदनगर


8. महाराष्ट्रात पंचायत पद्धती —— स्तरीय आहे.

 1.  दोन
 2.  तीन
 3.  चार
 4.  पाच

उत्तर : तीन


9. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?

 1.  पोलिस पाटील
 2.  ग्रामसेवक
 3.  तलाठी
 4.  सरपंच

उत्तर : पोलिस पाटील


10. ‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे —— ला पतपुरवठा करते.

 1.  राज्य सहकारी बँक
 2.  व्यापारी बँक
 3.  कृषि बँक
 4.  प्राथमिक पतपुरवठा संस्था

उत्तर : राज्य सहकारी बँक


11. राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना —— या वर्षी झाली.

 1.  1951
 2.  1952
 3.  1956
 4.  1950

उत्तर : 1952


12. कोरकू ही अनुसूचीत जमात —– मध्ये रहाते.

 1.  कोकण
 2.  मेळघाट
 3.  ताडोबा
 4.  सहयाद्री

उत्तर : मेळघाट


13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी नदी आहे?

 1.  गोदावरी
 2.  कृष्णा
 3.  वैनगंगा
 4.  वर्धा

उत्तर : गोदावरी


14. कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते?

 1.  जल विद्युत
 2.  अणु विद्युत
 3.  औष्णिक विद्युत
 4.  यापैकी कोणतीही नाही

उत्तर : औष्णिक विद्युत


15. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता एक विभाग संत्राविभाग म्हणून ओळखला जातो?

 1.  मराठवाडा
 2.  कोकण
 3.  पुणे
 4.  नागपूर  

उत्तर : नागपूर 


16. खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तलावांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?

 1.  गडचिरोली
 2.  भंडारा
 3.  चंद्रपूर
 4.  वर्धा

उत्तर : भंडारा


17. ‘ध्रुव अनुभट्टी’ कोणत्या ठिकाणी आहे?

 1.  नरोरा
 2.  मद्रास
 3.  कोटा
 4.  मुंबई

उत्तर : मुंबई


18. पृथ्वी आपल्या आसाभोवती —– फिरते.

 1.  पूर्वेकडून पश्चिमेकडे
 2.  दक्षिणेकडून उत्तरेकडे
 3.  उत्तरे कडून दक्षिणेकडे
 4.  पश्चिमेकडून पूर्वेकडे

उत्तर : पश्चिमेकडून पूर्वेकडे


19. ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा —– वर्षाचा असतो.

 1.  2 वर्ष
 2.  3 वर्ष
 3.  5 वर्ष
 4.  6 वर्ष

उत्तर : 5 वर्ष


20. भारताला —– किलोमीटर लांबीची भू सीमा लाभली आहे.

 1.  10475
 2.  15200
 3.  16720
 4.  21105 

उत्तर : 15200

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.