STI Pre Exam Question Set 28

STI Pre Exam Question Set 28

1. —– हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.

 1.  महाराष्ट्र
 2.  मध्य प्रदेश
 3.  गुजरात
 4.  उत्तर प्रदेश

उत्तर : महाराष्ट्र


2. महाराष्ट्रातील —– आकाराने सर्वात लहान जिल्हा आहे.

 1.  हिंगोली
 2.  भंडारा
 3.  मुंबई
 4.  नाशिक

उत्तर : मुंबई


3. MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.

 1.  न्यूटन
 2.  डाईन
 3.  न्यूटन/मी²
 4.  डाईन/सेमी²

उत्तर : न्यूटन/मी²


4. —– किरणांना वस्तुमान नसते.

 1.  अल्फा
 2.  बिटा
 3.  ग्रॅमा
 4.  क्ष

उत्तर : ग्रॅमा


5. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.

 1.  नील-हरित
 2.  हरित
 3.  लाल
 4.  रंगहीन

उत्तर : हरित


6. —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

 1.  नायट्रोजन
 2.  अमोनिया
 3.  हेलियम
 4.  कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड


7. —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

 1.  दिनबंधु
 2.  दिन मित्र
 3.  दलित मित्र
 4.  दलित बंधु

उत्तर : दिनबंधु


8. महाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?

 1.  लोणंद
 2.  शेखमिरेवाडी
 3.  पाडेगांव
 4.  कागल

उत्तर : पाडेगांव


9. जर, 5 (2y+3)=9 (3y-21) तर, y=—–

 1.  14
 2.  10
 3.  13
 4.  12

उत्तर : 12


10. एक अश्वशक्ति = —–

 1.  746 vat
 2.  276 vat
 3.  1000 vat
 4.  1000 erg/s

उत्तर : 746 vat


11. भारतीय नागरिकत्वाचा कायदा —– साली मंजूर झाला.

 1.  1960
 2.  1955
 3.  1949
 4.  1950

उत्तर : 1955


12. राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?

 1.  राज्यसभा
 2.  लोकसभा
 3.  विधानसभा
 4.  विधानपरिषद

उत्तर : विधानसभा


13. महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

 1.  नाशिक
 2.  रत्नागिरी
 3.  सिंधुदुर्ग
 4.  पुणे

उत्तर : सिंधुदुर्ग


14. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती —– कडून येते.

 1.  भारताचे सरन्यायाधीश
 2.  राष्ट्रपती
 3.  त्या राज्याचे मुख्यमंत्री
 4.  पंतप्रधान

उत्तर : राष्ट्रपती


15. —— मध्ये ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ कायदा पास करण्यात आला.

 1.  इ.स. 1857
 2.  इ.स. 1858
 3.  इ.स. 1859
 4.  इ.स. 1860

उत्तर : इ.स. 1858


16. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस —— येथे पडतो.

 1.  तोरणमाळ
 2.  अंबोली
 3.  गडचिरोली
 4.  चिखलदरा

उत्तर : अंबोली


17. भारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना —— येथे स्थापन करण्यात आला.

 1.  मुंबई
 2.  सिंद्री
 3.  हैद्राबाद
 4.  जयपूर

उत्तर : सिंद्री


18. धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?

 1.  प्रोटोन्स
 2.  इलेक्ट्रॉन
 3.  आयन्स
 4.  न्युट्रॉन्स

उत्तर : इलेक्ट्रॉन


19. —– हे सहयाद्रीचे सर्वात उंच शिखर आहे.

 1.  कळसूबाई
 2.  महाबळेश्वर
 3.  महादेव
 4.  धुपगड

उत्तर : कळसूबाई


20. —— हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खार्‍या पाण्याचे सरोवर आहे.

 1.  चिल्का
 2.  सांभर
 3.  लोणार  
 4.  वेंबनाड 

उत्तर : लोणार 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.