Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

STI Pre Exam Question Set 27

STI Pre Exam Question Set 27

1. भारतात पशुगणना दर —– वर्षानी केली जाते.

 1.  दोन
 2.  तीन
 3.  पाच
 4.  सहा

उत्तर : पाच


2. खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत?

 1.  पी-तरंग
 2.  एस-तरंग
 3.  पृष्ठीय तरंग
 4.  विद्युत चुंबकीय तरंग

उत्तर : विद्युत चुंबकीय तरंग


3. भारतीय नियोजनाचे सर्वात महत्वाचे उद्दीष्ट कोणते?

 1.  औद्योगिक वाढ
 2.  कृषीदर वृद्धी
 3.  न्यायिक पुनर्वितरणासह आर्थिक वाढ
 4.  राष्ट्रीय संपत्तीची वृद्धी

उत्तर : न्यायिक पुनर्वितरणासह आर्थिक वाढ


4. आधुनिक आवर्त सारणीत —— आवर्त आहेत.

 1.  7
 2.  8
 3.  16
 4.  18

उत्तर : 7


5. ‘रोजगार हमी योजना’ प्रथम —— या राज्याने राबविली.

 1.  राजस्थान
 2.  गुजरात
 3.  उत्तर प्रदेश
 4.  महाराष्ट्र

उत्तर : महाराष्ट्र


6. भारतातील पंचवार्षिक योजनांची सुरुवात —— या वर्षी झाली.

 1.  1947
 2.  1948
 3.  1950
 4.  1951

उत्तर : 1951


7. शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन या वर्षी झाले —–

 1.  इ.स. 1936
 2.  इ.स. 1937
 3.  इ.स. 1938
 4.  इ.स. 1939

उत्तर : इ.स. 1938


8. फेब्रुवारी 2008 मध्ये कोणत्या प्रदेशाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले?

 1.  सर्बिया
 2.  जॉर्जिया
 3.  कोसोवो
 4.  मोंटेनिग्रो

उत्तर : कोसोवो


9. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

 1.  हल्दिया
 2.  न्हावा-शेवा
 3.  कांडला
 4.  मार्मागोवा

उत्तर : न्हावा-शेवा


10. पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

 1.  1000
 2.  10000
 3.  100
 4.  10

उत्तर : 100


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय —– येथे आहे.

 1.  जिनिव्हा
 2.  पॅरिस
 3.  न्यूयॉर्क
 4.  रोम

उत्तर : जिनिव्हा


12. —— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

 1.  महाड
 2.  औरंगाबाद
 3.  नाशिक
 4.  मुंबई

उत्तर : नाशिक


13. बिनविरोध निवडणूक येणार्‍या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

 1.  विजयालक्ष्मी पंडित
 2.  इंदिरा गांधी
 3.  शिला दिक्षित
 4.  मीरा कुमार

उत्तर : मीरा कुमार


14. —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात.

 1.  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
 2.  लोकहितवादी
 3.  महात्मा फुले
 4.  न्या. महादेव गोविंद रानडे

उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

 1.  द्राक्ष
 2.  मका
 3.  उस
 4.  डिझेल

उत्तर : उस


16. ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत.

 1.  आंबे
 2.  चिकू
 3.  द्राक्ष
 4.  नारळ

उत्तर : चिकू


17. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र —– नदी काठी वसले आहे.

 1.  निरा
 2.  गोदावरी
 3.  कृष्णा
 4.  भीमा

उत्तर : भीमा


18. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

 1.  धोंडो केशव कर्वे
 2.  विठ्ठल रामजी शिंदे
 3.  महात्मा फुले
 4.  राजर्षी शाहू महाराज

उत्तर : महात्मा फुले


19. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) —– तासांनी पुढे आहे.

 1.  अडीच
 2.  तीन
 3.  साडे चार
 4.  साडे पाच

उत्तर : साडे पाच


20. हा जायकवाडी बहूउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे.

 1.  नागार्जुन सागर
 2.  गोविंद सागर
 3.  नाथ सागर
 4.  कृष्णराज सागर

उत्तर : नाथ सागर

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World