STI Pre Exam Question Set 26
STI Pre Exam Question Set 26
1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर —– कि.मी. असते.
- 110
- 115
- 105
- 120
उत्तर : 110
2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र —— येथे आहे.
- पेंच
- मणिकरण
- कोयना
- मंडी
उत्तर : मणिकरण
3. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
- मुल्क राज आनंद
- शोभा डे
- अरुंधती राय
- खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे
4. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.
- सिंधुदुर्ग
- ठाणे
- रत्नागिरी
- रायगड
उत्तर : ठाणे
5. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
- मुंबई
- बंगलोर
- कानपूर
- हैदराबाद
उत्तर : बंगलोर
6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
- 20 मीटर
- 200 मीटर
- 180 मीटर
- 360 मीटर
उत्तर : 200 मीटर
7. मुंबई उच्च न्यायालयाची —– खंडपीठे आहेत.
- दोन
- तीन
- चार
- एक
उत्तर : तीन
8. राज्याचा आकस्मिक निधी —— च्या अखत्यारीत असतो.
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- मंत्रीपरिषद
- राज्यविधानमंडळ
उत्तर : राज्यपाल
9. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.
- नील-हरित
- हरित
- लाल
- रंगहीन
उत्तर : हरित
10. —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
- नायट्रोजन
- अमोनिया
- हेलियम
- कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड
11. हिर्याचा अपवर्तनांक किती?
- 1.5
- 1.6
- 2.42
- 1.33
उत्तर : 2.42
12. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या —— आहे.
- 250
- 266
- 288
- 278
उत्तर : 288
13. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.
- 4
- 48
- 720
- 20
उत्तर : 48
14. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात —— क्रमांक होता.
- 4
- 7
- 2
- 5
उत्तर : 4
15. —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
- दिनबंधु
- दिन मित्र
- दलित मित्र
- दलित बंधु
उत्तर : दिनबंधु
16. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
- मानवतावाद
- समाजवाद
- बुद्धीप्रामाण्यवाद
- सर्वकषवाद
उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद
17. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
- मराठा
- केसरी
- ज्ञानप्रकाश
- दर्पण
उत्तर : केसरी
18. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
- आर्य समाज
- सत्यशोधक समाज
- प्रार्थना समाज
- ब्राम्हो समाज
उत्तर : सत्यशोधक समाज
19. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?
- लोकहितवादी
- आगरकर
- विठ्ठल रामजी शिंदे
- महात्मा फुले
उत्तर : महात्मा फुले
20. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–
- अॅनी बेझंट
- लोकमान्य टिळक
- बॅरिस्टर खापरडे
- डॉ. बी.एस. मुंजे
उत्तर : लोकमान्य टिळक