STI Pre Exam Question Set 20

STI Pre Exam Question Set 20

1. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील —– वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.

 1.  40%
 2.  35%
 3.  33%
 4.  30%

उत्तर : 30%


2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन —– येथे भरविण्यात आले.

 1.  नागपूर
 2.  मुंबई
 3.  पुणे
 4.  चेन्नई

उत्तर : मुंबई


3. तेल व नैसर्गिक वायु मंडळाला —– संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते.

 1.  एअर इंडिया
 2.  इंडियन एअरलाइन्स
 3.  पवनहंस
 4.  वायुदूत

उत्तर : पवनहंस


4. पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता?

 1.  पंचायत समिती
 2.  ग्रामपंचायत
 3.  जिल्हा परिषद
 4.  नगरपालिका

उत्तर : ग्रामपंचायत

 


5. क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?

 1.  गोवा
 2.  त्रिपुरा
 3.  सिक्किम  
 4.  नागालँड

उत्तर : गोवा


6. महाराष्ट्रात पंचायती राज्याची स्थापना —– दिवशी झाली.

 1.  1 मे 1960
 2.  1 मे 1961
 3.  1 मे 1962
 4.  1 मे 1965

उत्तर : 1 मे 1962


7. मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती —– या नावाने ओळखली जाते.

 1.  पोडु
 2.  कुमरी
 3.  बेवर
 4.  डांगर

उत्तर : बेवर


8. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते?

 1.  कोल्हापूर
 2.  राधानगरी
 3.  कागल
 4.  सातारा

उत्तर : कागल


9. ‘छोडो भारत’ ठराव —– येथील 1942 च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला.

 1.  कलकत्ता
 2.  मद्रास
 3.  नागपूर
 4.  मुंबई

उत्तर : मुंबई


10. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी —– येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.

 1.  लंडन
 2.  पॅरिस
 3.  स्टुटगार्ट
 4.  वॉशिंग्टन

उत्तर : लंडन


11. समभूज त्रिकोणाची परिमिती 36 सें.मी. आहे, तर त्याचा बाजूची लांबी काढा.

 1.  11 सें.मी.
 2.  9 सें.मी.
 3.  12 सें.मी.
 4.  15 सें.मी.

उत्तर : 12 सें.मी.


12. खालीलपैकी कोण ‘सार्क’ चा सदस्य नाही?

 1.  भुतान
 2.  म्यानमार
 3.  बांगलादेश
 4.  मालदिव

उत्तर : म्यानमार


13. पाळेगारांचा उठाव —– या भागात झाला.

 1.  आंध्र प्रदेश
 2.  महाराष्ट्र
 3.  गुजरात
 4.  मध्य प्रदेश

उत्तर : आंध्र प्रदेश


14. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणार्‍या सुधारकांपैकी —— यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.

 1.  महात्मा फुले
 2.  गो.कृ. गोखले
 3.  खेमराज सावंत
 4.  विष्णुशास्त्री पंडित

उत्तर : विष्णुशास्त्री पंडित


15. महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण?

 1.  ताराबाई
 2.  सावित्रीबाई
 3.  रमाबाई
 4.  आनंदीबाई

उत्तर : सावित्रीबाई


16. डिसेंबर 1920 साली —— येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.

 1.  सोलापूर
 2.  कोल्हापूर
 3.  नागपूर
 4.  फैजपूर

उत्तर : नागपूर


17. 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली?  

 1.  लॉर्ड कॅनिंग
 2.  रॅम्से मॅक्डोनॉल्ड
 3.  लॉर्ड रिपन
 4.  लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : रॅम्से मॅक्डोनॉल्ड


18. ‘गुलामगिरी’ हे पुस्तक कोणी लिहिले?

 1.  लोकमान्य टिळक
 2.  महात्मा ज्योतिबा फुले
 3.  वि.दा. सावरकर
 4.  महात्मा गांधी

उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले


19. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे कोणत्या दिवशी सत्याग्रह केला?

 1.  2 मार्च 1930
 2.  2 एप्रिल 1929
 3.  25 डिसेंबर 1929
 4.  2 ऑगस्ट 1936

उत्तर : 2 मार्च 1930


20. महात्मा फुले यांनी —— हे वुत्तपत्र सुरू केले.

 1.  हास्य संजीवनी
 2.  प्रभाकर
 3.  दिनबंधू
 4.  संवाद कौमुदी   

उत्तर : दिनबंधू

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.