Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

STI Pre Exam Question Set 15

STI Pre Exam Question Set 15

1. एका विद्युत इस्त्रीचा रोध 20Ω आहे. जर तीच्यातून 1A विद्युतधारा पाठविली तर, 1 मिनिटात किती ज्यूल उष्णता निर्माण होईल?

 1.  1200
 2.  285.7
 3.  20
 4.  120

उत्तर : 1200


2. राजर्षी  शाहू महाराजांनी विधवांचा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा ——- यावर्षी आपल्या राज्यात आणला.

 1.  इ.स. 1916
 2.  इ.स. 1917
 3.  इ.स. 1918
 4.  इ.स. 1919

उत्तर : इ.स. 1917


3. ईशान्य मोसमी वार्‍यांमुळे —— राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

 1.  तामीळनाडू
 2.  महाराष्ट्र
 3.  पंजाब
 4.  गोवा

उत्तर : तामीळनाडू


4. छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकमाव्दारे कोणती पद्धती बंद केली?

 1.  जातवार वसतिगृह
 2.  महार वतन
 3.  सवर्णासाठी स्वतंत्र पाणवठे
 4.  हुंडापद्धती

उत्तर : महार वतन


5. —— हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते.

 1.  ए.ओ. ह्युम
 2.  सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
 3.  लॉर्ड डफरीन
 4.  लॉर्ड रिपन

उत्तर : ए.ओ. ह्युम


6. भारतातील हिमालय पर्वत हा —— प्रकारचा पर्वत आहे.

 1.  अवशिष्ट पर्वत
 2.  ठोकळ्याचा पर्वत
 3.  घडीचा पर्वत
 4.  ज्वालामुखी

उत्तर : घडीचा पर्वत


7. एका संख्येत तिची निमपट मिळवल्यास 123 मिळतात. तर ती संख्या —–

 1.  72
 2.  84
 3.  82
 4.  70

उत्तर : 82


8. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्ण कटीबंधिय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?

 1.  अंजन
 2.  महोगनी
 3.  पिंपळ
 4.  पळस

उत्तर : अंजन


9. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतात?

 1.  राष्ट्रपती
 2.  राज्यपाल
 3.  पंतप्रधान
 4.  कॅबिनेट मंत्री

उत्तर : राज्यपाल


10. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

 1.  इ.स. 1855
 2.  इ.स. 1856
 3.  इ.स. 1857
 4.  इ.स. 1858

उत्तर : इ.स. 1856


11. 2008 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

 1.  डॉ. अरुण निगवेकर
 2.  डॉ. नरेंद्र जाधव
 3.  डॉ. सुखदेव थोरात
 4.  डॉ. विजय खोले

उत्तर : डॉ. सुखदेव थोरात


12. ‘आगा खान कप’ —– या खेळाशी संबंधित आहे.

 1.  फुटबॉल
 2.  बॅडमिंटन
 3.  हॉकी
 4.  क्रिकेट

उत्तर : हॉकी


13. संसदेत महिलांना किती टक्के जागा राखीव असाव्यात अशी मागणी करण्यात येते?

 1.  35
 2.  45
 3.  33
 4.  30

उत्तर : 33


14. 5 वी पंचवार्षिक योजना —– या वर्षी थांबविण्यात आली.

 1.  1977
 2.  1975
 3.  1978
 4.  1980

उत्तर : 1978


15. कशाच्या अभावाने पेलाग्रा होतो?

 1.  नियासिन
 2.  थायमिन
 3.  रेटीनॉट
 4.  अॅस्कॉर्बिक आम्ल

उत्तर : नियासिन


16. अभिनव बिंद्रा हा प्रसिद्ध —– आहे.

 1.  समाज सेवक
 2.  अभिनेता
 3.  खेळाडू
 4.  पत्रकार

उत्तर : खेळाडू


17. कांदा ही —— वनस्पती आहे.

 1.  एकबिजपत्री
 2.  व्दिबिजपत्री
 3.  अनावृतबिज
 4.  नेचोदभिदी

उत्तर : एकबिजपत्री


18. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक —– आहे.

 1.  मीटर/से.
 2.  वॉट
 3.  डेसिबल
 4.  हर्त्झ

उत्तर : डेसिबल


19. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम या देशात झाली?

 1.  अमेरिका (यू.एस.एस.)
 2.  कॅनडा
 3.  दक्षिण आफ्रिका
 4.  ब्रिटन

उत्तर : दक्षिण आफ्रिका


20. कोतवालाची नेमणूक कोण करतो?

 1.  मुख्यमंत्री
 2.  सरपंच
 3.  तहसीलदार
 4.  गटविकास अधिकारी

 उत्तर : तहसीलदार

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World