स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2014

स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2014

  • ‘संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोष’ च्या वतीने 18 नोव्हेंबर, 2014 रोजी जाहीर केला.
  • या अहवालानुसार 10 ते 24 वर्ष या वयोगटातील 35.6 करोड युवकांची लोकसंख्या असलेला देश होण्याचा मान भारताला मिळाला आहे.
  • यानंतर चीनचा दूसरा क्रमांक लागतो.
देश युवकांची लोकसंख्या
भारत 35.6 करोड
चीन 26.9 करोड
इंडोनेशिया 6.7  करोड
अमेरिका 6.5  करोड
पाकिस्तान 5.9  करोड
ब्राझिल 5.1  करोड
बांग्लादेश 4.8  करोड

 

  • भारतामधील युवकांची संख्या जागतिक युवा संख्येच्या पाचवा हिस्सा भारतात आहे.

 

  • 2014 च्या भारताच्या ‘राष्ट्रीय युवक धोरणानुसार’15 ते 29 वयोगटातील व्यक्तींना युवक संबोधले जाते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.