सेतू भारतम् प्रकल्प (Setu Bharatam Project)

सेतू भारतम् प्रकल्प (Setu Bharatam Project)

*सेतू भारतम् प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 4 मार्च 2016 रोजी करण्यात आला.

सेतू भारतम् प्रकल्पाचा उद्देश –

Must Read (नक्की वाचा):

स्टँडअप इंडिया योजना

1. राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित आणि विनाव्यत्यय प्रवास सुनिश्चित करणे.

2. 2019 पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करणे.

*सेतू भारतम् प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय राजमार्गावर सुरक्षित आणि विनाव्यत्यय प्रवासासाठी पूल बांधण्यावर 50,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

*सेतू भारतम् प्रकल्पाअंतर्गत नवीन 208 उड्डाण व भुयारी फुलाची बांधणी करण्यात येईल. त्याचबरोबर 1500 पुलाचे रुंदीकरण किंवा पूनर्निमाण करण्यात येईल. या 208 उड्डाण व भुयारी फुलांची सर्वाधिक संख्या आंध्र प्रदेश राज्यात (33) असून सर्वात कमी संख्या उत्तराखंड राज्यात 02 आहे. महाराष्ट्र राज्यात हे प्रमाण 12 एवढे आहे.

*सेतू भारतम् प्रकल्पाअंतर्गत 20,800 कोटी रुपये खर्चातून पुढील राज्यात उड्डाण व भुयारी पूल बनविण्यात येतील.

1. उत्तरप्रदेश – 9

2. उत्तराखंड – 2

3. प. बंगाल – 22

4. बिहार – 20

5. हरियाणा – 10

6. पंजाब – 10

7. आसाम – 12

8. कर्नाटक – 17

9. महाराष्ट्र – 12

10. हिमाचल प्रदेश – 5

11. झारखंड – 11

12. मध्यप्रदेश – 6

13. छत्तीसगड – 5

14. राजस्थान – 9

15. आंध्रप्रदेश – 33

16. गुजरात – 8

17. ओरिसा – 4

Must Read (नक्की वाचा):

आधार बिल योजना (Aadhar Bill Yojana)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.