दुसरी पंचवार्षिक योजना (Second Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams

दुसरी पंचवार्षिक योजना (Second Panchwarshik Scheme)

कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961.

मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग.

प्रतिमान : पी. सी. महालनोबिस.

प्राधान्य क्षेत्र : (i) ऊद्योगधंदे व खानी
                 (ii) दळणवळण
                 (iii) शेती     

अपेक्षित वृद्धी दर : 4.5%.

प्रत्यक्ष वृद्धी दर : 4.5%.

योजनेचे उपनाव : नेहरू – महालनोबिस योजना.

योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च 4800 कोटी रु,
                  वास्तविक खर्च4600 कोटी रु.

Must Read (नक्की वाचा):

पहिली पंचवार्षिक योजना

उद्दिष्टे :

  1. विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.
  2. जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून उद्योगीकरण.
  3. 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार.
  4. समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतिचे लक्ष्य महणून स्वीकारण्यात आली.

प्रकल्प :

  1. भिलाई पोलाद प्रकल्प रशियाचा (1959)
  2. रूरकेला पोलाद प्रकल्प प. जर्मनी (1959)
  3. दुर्गापुर पोलाद प्रकल्प ब्रिटन  (1962)
  4. BHEL भोपाल
  5. दोन खत कारखाने (i) नानागल (ii) रूरकेल
Must Read (नक्की वाचा):

तिसरी पंचवार्षिक योजना

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World