तिसरी पंचवार्षिक योजना (Third Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams
कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.
मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.
प्रतिमान : महालनोबिस.
योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी रु, वास्तविक खर्च – 8577 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.
प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.
Must Read (नक्की वाचा):
उद्दिष्टे :
- आर्थिक वाढ – लक्ष्य दर – 5.6%
- स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती
- रोजगार निर्मिती
- संधीची समानता
मुख्य प्राधान्य :
- दळणवळण
- उद्योग
- शेती
योजनेदरम्यान घडलेल्या घटना :
- 1962 चे चीनशी युद्ध
- 1965 चे पाकिस्तानशी युद्ध
- 1965 – 66 चा भीषण दुष्काळ
विशेष घटनाक्रम :
- खाघ समस्येच्या समाधानासाठी 1964 – 65 मध्ये सधनकृषि क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला.
- 1965 मध्ये प्रो. दातवाला यांच्या अध्यक्षतेखालीकृषि मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.
- 1966 भारतीय अन्न महामंडळ स्थापना करण्यात आली.
- 1964 मध्ये IDBI तसेच UTI ची स्थापना करण्यात आली.
मूल्यमापन :
- अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनाहून 72 लक्ष टनापर्यंतकमी झाले.
- 1966- 67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% ने कमी झाले.
- भारतीय अर्थव्यस्ता दिवाळखोर बनली.
- भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले.
- आत्तापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे.