सायमन कमिशन बद्दल माहिती
सायमन कमिशन बद्दल माहिती
Must Read (नक्की वाचा):
- 1919 च्या सुधारणा कायद्यात येणार्या अडचणी व निर्माण होणारे दोष यांचा विचार करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये समिती नेमली होती.
- नोव्हें. 1927 मध्ये कमिशन नेमले गेले
- सात सदस्यीय या कमिशनात एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी कमिशनवर बहिष्कार घातला.
- 3 फेब्रुवारी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले.
- पंजाब मध्ये सायमन कमिशनला विरोध लाला लजपतराय यांनी केला.
- 1930 रोजी सायमन कमिशनचा अहवाल जाहीर.