समीश्रे व त्यातील घटक

समीश्रे व त्यातील घटक

समीश्रे घटक
पितळ तांबे+जस्त
ब्रांझ तांबे+कथिल
अल्युमिनीअम ब्रांझ तांबे+अॅल्युमिनीअम
जर्मन सिल्व्हर तांबे+जस्त+निकेल
गनमेटल तांबे+जस्त+कथिल
ड्युरॅल्युमिनीअम तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम
मॅग्नेलियम मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम
स्टेनलेस स्टील क्रोमियम+लोखंड+कार्बन
नायक्रोम लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज
Must Read (नक्की वाचा):

महत्वाच्या संज्ञा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.