घटक त्यांचे व्यावहारिक नाव व शास्त्रीय नाव
घटक त्यांचे व्यावहारिक नाव व शास्त्रीय नाव
Must Read (नक्की वाचा):
व्यावहारिक नाव शास्त्रीय नाव
- मार्श गॅस मिथेन
- खाण्याचा सोडीयम बाय कार्बोनेट
- धुण्याचा सोडा सोडीयम कार्बोनेट
- मीठ सोडीयम क्लोराइड
- व्हाईट व्हिट्रीऑल झिंक सल्फेट
- ब्ल्युव्हिट्रीऑल कॉपर सल्फेट
- ग्रीन व्हिट्रीऑल फेरस सल्फेट
- जलकाच सोडीयम सिलिकेट
- फॉस्जीन कार्बोनिल क्लोराइड
- जिप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट
- ग्लोबर्स सॉल्ट सोडीयम सल्फेट
- बेकिंग सोडा सोडीयम बाय कार्बोनेट
- फेरस अमोनियम सल्फेट मोहर सॉल्ट
- ल्युनर कॉस्टीक सिल्व्हर नायट्रेट
- संगमवर कॅल्शियम कार्बोनेट
- मोरचूद- कॉपर सल्फेट