संमेलन भाग 2 बद्दल माहिती

संमेलन भाग 2 बद्दल माहिती

पाचवे संत साहित्य संमेलन

 • दिनांक : 21 ते 23 मे 2016
 • अध्यक्ष : बद्रिनाथ तनपुरे
 • स्थळ : पुणे
 • यापूर्वी पहिले नाशिक, त्यानंतर नवी मुंबई, शेगाव, नांदेड येथे संमेलन पार पडले होते.

 

विश्व पंजाबी साहित्य संमेलन

 • दिनांक : ऑक्टो.-नोव्हें. 2016 मध्ये पुणे येथे नियोजित आहे.
 • आयोजक : सरहद संस्था पंजाब

 

मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

 • दिनांक : 21, 22 मे 2016
 • अध्यक्ष : शफाअत खान
 • स्थळ : कोल्हापूर

 

बालकुमार युवासाहित्य संमेनल

 • दिनांक : 12 व 13 मार्च
 • अध्यक्ष : दासू वैद्य
 • स्थळ : बुलढाणा

 

अ.भा. शेतकरी साहित्य संमेनल

 • दिनांक : 27 फ्रेब्रु. 2016
 • अध्यक्ष : रा.रं. बोराडे
 • स्थळ : नागपूर 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.