भारतीय क्षेपणास्त्रे
भारतीय क्षेपणास्त्रे
- बराक 8 – भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.
- निर्भय – 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.
- पिनाका अग्निबाण प्रणाली 6 – अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.
- आकाश – एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)
- अस्त्र-सुखोई 30 – विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)
- पृथ्वी संरक्षण प्रणाली – हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)
- ब्राम्होस – पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.
- त्रिशूल – जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.
- नाग – रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.
- सूर्या – आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.
- सागरिका – पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.
- शौर्य – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.
- धनुष – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.