महत्वाच्या समिती भाग 1 बद्दल माहिती

महत्वाच्या समिती भाग 1 बद्दल माहिती

अरविंद पनगारिया समिती

  • जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी.

 

परमराजसिंग उमरानंगल समिती

  • भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

 

राजन गोगोई समिती

  • मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.

 

एम. वेंकच्या नायडू समिती

  • जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.

 

एच.एस. बेदी समिती

  • शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.

 

गोपाळ सुब्रमण्यम समिती

  • दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

 

दीपक मोहांती समिती

  • वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.

 

श्याम बेनेगल समिती

  • सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.