मोबाईल डिजीटल उपक्रम
मोबाईल डिजीटल उपक्रम
- महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने सुरू केला. या उपक्रमाचा पुढाकार शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी घेतला आहे.
- उद्देश :- विद्यार्थ्यांना शिक्षणाची संकल्पना समजावून त्यात गोडी निर्माण करणे, या उपक्रमात शिक्षकांजवळ असलेल्या स्मार्ट फोन च्या मदतीने व शिक्षणा संबंधी विविध अॅप्स डाउनलोड करून मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देणे, वर्गात विद्यार्थ्याची उपस्थिती वाढावी, या निमित्ताने त्यांना डिजीटल संकल्पनेचा परिचय व्हावा या उद्देशाने राज्यातील 11 जिल्ह्यात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
- 11 जिल्ह्यात सुरुवात – अहमदनगर, नंदुरबार, पालघर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, परभणी, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर.
- उपक्रमाचा प्रारंभ : भामरागड (गडचिरोली)