सबला योजनेबद्द्ल संपूर्ण माहिती

सबला योजनेबद्दल संपूर्ण माहिती

  • केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीने राजीव गांधी किशोरी सशक्तीकरण योजना यालाच ‘सबला’ योजना असे नाव देण्यात आले आहे.
  • 19 नोव्हेंबर 2010 इंदिरा गांधीच्या जन्मदिना दिवशी प्रयोगिक स्वरुपात देशातील 200 जिल्हात सुरू करण्यात आली आहे.
  1. आत्मविश्वास आणि सशक्तीकरण हेतूने किशोरांना सक्षम बनविणे.
  2. त्यांचे पोषण आणि आरोग्य यात सुधारणा करणे.
  3. आरोग्य, स्वच्छता, पोषण, किशोरी प्रजनन, योजनास्वास्थ्य परिवार आणि बाल देखरेख या विषयी जागरूकता निर्माण करणे.
  4. त्यांचे घरातील कौशल्य, जीवन कौशल्य विकास करणे आणि व्यावसायिक कौशल्याच्या हेतूने त्यांचे एक राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाशी जोडणे.
  5. शिक्षण सोडलेल्या किशोरी/मुलींना औपचारिक/अनौचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
  6. प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, पोस्ट,बँक,पोलिस स्टेशन इ. सार्वजनिक सेवांच्या बाबतीत सूचना आणि मार्गदर्शन करणे.

या कार्यक्रमांतर्गत पुढील सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

  1. पोषण
  2. आरोग्य तपासणी
  3. पोषण आणि आरोग्य शिक्षण
  4. कुटुंब कल्याण
  5. जीवन कौशल्य शिक्षण आणि सार्वजनिक सेवा
  6. व्यावसायिक प्रशिक्षण
  • या योजनेअंतर्गत आंगणवाडी केंद्रावरती 15 ते 25 वयोगटातील मुलींचा समूहगट बनवून त्यांना या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

  महिलांवरील अत्याचाराचे नोंदवलेले गुन्हे :-

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.