राष्ट्रीय बालस्व्छ्ता मिशन कार्यक्रम
राष्ट्रीय बालस्व्छ्ता मिशन कार्यक्रम
- केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती मेनका गांधी यांनी 14 नोहेंबर 2014 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात केली.
- राष्ट्रीय स्वच्छता मिशनचाच हा एक भाग असून स्वच्छ भारताचे लक्ष पूर्ण करण्याकरिता बालक महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
- तसेच मुले स्वच्छता दूत बनू शकतील आणि या कार्यक्रमासाठी ईतरांना प्रेरित करू शकतात.
- आपले घर, शाळा आणि आपला परिसर या ठिकाणच्या जागा साफ ठेवणे याकरिता बाल स्वच्छता मिशन सुरू करण्यात आली आहे.
- यात पुढील सहा विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.
1. स्वच्छ अंगणवाडी
2. आसपासचे मैदान स्वच्छ
3. व्यतिगत स्वच्छता
4. स्वच्छ भोजन
5. पिण्याचे स्वच्छ पाणी
6. स्वच्छ शौचालय