राज्यातील लघूउद्योग व संबंधित शहरे

 

राज्यातील लघूउद्योग व संबंधित शहरे

लघूउद्योग शहरे / गाव
हातमाग उद्योग मालेगाव (नाशिक)
रेशमी कापड (कोशा रेशीम) बाम्पेवाडा, एकोडी व गणेशपूर (भंडारा)
साड्या व लुगडी (हातमाग) इचलकरंजी (कोल्हापूर)
हिमरू शाली औरंगाबाद
चादरी सोलापूर
हातमाग उद्योग भिवंडी
रेशमी कापड (कोशा रेशीम) सावली व नागभीड (चंद्रपुर)
पितांबर व पैठण्या येवले (नाशिक)
पैठण्या व शालू पैठण (औरंगाबाद)

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.