Rajyaseva Pre-Exam Question Set 16

Rajyaseva Pre-Exam Question Set 16

10 जून 2012 प्रश्नसंच 3

1. सन 2012 महात्मा गांधी स्मृती-दिन सोमवारी येतो. तर 12 मार्च हा दांडी-यात्रा स्मूती-दिन कोणत्या वारी येईल?

 1.  सोमवार
 2.  रविवार
 3.  मंगळवार
 4.  शुक्रवार

उत्तर : सोमवार


2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.

CEGI:JHFD::KMOQ:?

 1.  RPNL
 2.  LNPR
 3.  RNPL
 4.  LPNR

उत्तर : RPNL


3. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा.

6:49::7:?

 1.  50
 2.  42
 3.  64
 4.  62

उत्तर : 64


4. खाली दिलेल्या संचाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

968, 572, 653, ?

 1.  587
 2.  959
 3.  469
 4.  935

उत्तर :959


5. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

B:9::H:?

 1.  10
 2.  81
 3.  49
 4.  100

उत्तर : 81


6. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?

 1.  यशवंतराव चव्हाण
 2.  बाळासाहेब खेर
 3.  सी.डी. देशमुख
 4.  के.एम. पंनिकर

उत्तर : सी.डी. देशमुख


7. 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?

 1.  जवाहरलाल नेहरू
 2.  पी. सीतारामय्या
 3.  कृष्णा मेनन
 4.  अरुण मेहता

उत्तर : कृष्णा मेनन


8. ‘वेद हे अपौरुषेय अनसून आर्यानी त्यांची निर्मिती केली आहे,’ असा विचार मांडणारे विचारवंत कोण?

 1.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 2.  विठ्ठल रामजी शिंदे
 3.  महात्मा ज्योतिबा फुले
 4.  शाहू महाराज

उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले


9. स्त्री मुक्ति संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही?

 1.  म.गो. रानडे
 2.  गो.ग. आगरकर
 3.  धों.के. कर्वे
 4.  वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही

उत्तर : वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही


10. ‘पंचशील’ वर सर्व प्रथम सही करणारे दोन देश कोणते?

 1.  भारत व फ्रांस
 2.  भारत व इंग्लंड
 3.  भारत व जपान
 4.  भारत व चीन

उत्तर : भारत व चीन


11. 1857 च्या उठावास ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असे कोणी संबोधिले?

 1.  प्रा.न.र. फाटक
 2.  पी.ई. रोबार्ट्स
 3.  डॉ.आर.सी. मुजूमदार
 4.  वी.दा. सावरकर

उत्तर : वी.दा. सावरकर


12. संसदेचा सदस्य जर संसदेच्या दुसर्‍या सदनात बसलेल्या आढळला तर त्याला/तिला किती दंड भरावा लागतो?

 1.  रु. 1000
 2.  रु. 2500
 3.  रु. 5000
 4.  असा कोणताही दंड नाही.

उत्तर : रु. 5000


13. इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझक न्यूटनने त्याचे गतीविषयक तीन नियम मांडलेत?

 1.  16 वे शतक
 2.  17 वे शतक
 3.  18 वे शतक
 4.  19 वे शतक

उत्तर : 17 वे शतक


14. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

 1.  इलेक्ट्रॉन
 2.  पॉझीट्रोन
 3.  फोटॉन
 4.  प्रोटॉन

उत्तर : फोटॉन


15. कोणता मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खाणारा आहे?

 1.  रोहू
 2.  कटला
 3.  झिंगा
 4.  शार्क

उत्तर : कटला


16. जिप्समचा वापर कोणत्या जमिनी सुधारण्यासाठी होतो?

 1.  आम्ल जमिनी
 2.  चोपण जमिनी
 3.  खारवट जमिनी
 4.  यापैकी कोणत्याही नाही

उत्तर : चोपण जमिनी


17. ‘रेनगन’ हे कोणत्या प्रकारच्या ओलीत पद्धतीचे दुसरे स्वरूप आहे?

 1.  ठिबक
 2.  फवारा सिंचन
 3.  बेसिन पद्धत
 4.  यापैकी नाही

उत्तर : फवारा सिंचन


18. मेंढीची भारतातील जात कोणती?

 1.  पश्मिना
 2.  कश्मीर मेरीनो
 3.  चेकू
 4.  अंगोला

उत्तर : कश्मीर मेरीनो


19. ‘उस्मानाबादी’ ही जात कोणत्या जनावराची आहे?

 1.  गाय
 2.  मेंढी
 3.  बकरी
 4.  यापैकी नाही

उत्तर : बकरी


20. ‘बरबटीचे’ पीक कशासाठी पेरले जाते?

 1.  भाजीपाला
 2.  वैरण
 3.  हिरवळीचे पीक खतासाठी
 4.  वरील सर्वासाठी

उत्तर : वरील सर्वासाठी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.