Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2018-2019

Rajyaseva Pre-Exam Question Set 26

Rajyaseva Pre-Exam Question Set 26


31 मे 2009 प्रश्नसंच 2 :

1. पाचव्या योजनेचा कालावधी —– होता.

  1.  1951-55
  2.  1980-85
  3.  1995-2000
  4.  1974-79

उत्तर : 1974-79


 2. क्रम पूर्ण करा.

338, 211, 120, 59, —–

  1.  18
  2.  22
  3.  35
  4.  37

उत्तर : 22


3. सुंदर राजन समिती —– या घटनाशी निगडीत आहे.

  1.  पेट्रोलियम
  2.  शिक्षण
  3.  आरोग्य
  4.  लघुउद्योग

उत्तर : पेट्रोलियम


4. अहिल्याबाई होळकर विमानतळ —– येथे आहे.

  1.  इंदोर
  2.  भोपाळ
  3.  नांदेड
  4.  नागपुर

उत्तर : इंदोर


5. भारतात पशूगणना प्रत्येक —– वर्षांनी घेतली जाते.

  1.  2
  2.  5
  3.  8
  4.  10

उत्तर : 5


6. ‘डायनामिक ऑफ सोशल चेंज’ या पुस्तकाचे लेखक —– हे आहेत.

  1.  चंद्रशेखर
  2.  व्ही.पी. सिंग
  3.  आय.के.गुजराल
  4.  अटलबिहारी वाजपेयी

उत्तर : चंद्रशेखर


7. भारतीय नाणेबाजारात कोणत्या घटकांचा समावेश होतो?

  1.  संघटित क्षेत्र
  2.  असंघटित क्षेत्र
  3.  संघटित व असंघटित क्षेत्र
  4.  यापैकी एकही नाही

उत्तर : संघटित व असंघटित क्षेत्र


8. 45 व्या महाष्ट्रात राज्य चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा कोठे झाला?

  1.  पुणे
  2.  मुंबई
  3.  मालवण
  4.  औरंगाबाद

उत्तर : औरंगाबाद


9. विसंगत अक्षरगट ओळखा:

  1.  UVEF
  2.  ZYAB
  3.  XWCD
  4.  TSGH

उत्तर : UVEF


10. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?

  1.  620 कि.मी.
  2.  700 कि.मी.
  3.  720 कि.मी.
  4.  820 कि.मी.

उत्तर : 720 कि.मी.


11. —– या जगातील एकूण सुमारे 25 टक्के साठा भारतात आहे.

  1.  प्लूटोनियम
  2.  युरेनियम
  3.  थोरियम
  4.  पोलोनियम

उत्तर : थोरियम


12. मायक्रो सॉफ्ट कंपनीने जानेवारी 2007 मध्ये कोणत्या अदयावत संगणक कार्यप्रणालीचा प्रारंभ केला?

  1.  विंडोज 2000
  2.  आय टी-आशिया 2006
  3.  विंडोज-व्हीस्टा
  4.  पेंटियम-फोर

उत्तर : विंडोज-व्हीस्टा


13. 1889 मध्ये —– यांनी मुंबई येथे ‘शारदा सदन’ सुरू केले.

  1.  सावित्रीबाई फुले
  2.  डॉ. आनंदीबाई जोशी
  3.  रमाबाई रानडे
  4.  पंडिता रमाबाई

उत्तर : पंडिता रमाबाई


14. अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायु वापरतात?

  1.  ऑक्सिजन
  2.  हायड्रोजन
  3.  कार्बन डायऑक्साइड
  4.  कार्बन मोनोक्साइड

उत्तर : कार्बन डायऑक्साइड


15. गटात न बसणारी संख्या कोणती?

11,13,15,17

  1.  11
  2.  13
  3.  15
  4.  17

उत्तर : 15


16. नुकत्याच जन्मलेल्या वासरच्या शरीरामध्ये —– टक्के पाण्याचे प्रमाण असते.

  1.  50
  2.  65
  3.  70
  4.  75

उत्तर : 75


17. ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

  1.  5 सप्टेंबर
  2.  8 सप्टेंबर
  3.  13 ऑक्टोबर
  4.  21 नोव्हेंबर

उत्तर : 8 सप्टेंबर


18. जर भारत: आशिया तर इंग्लंड : ?

  1.  ब्रिटन
  2.  युरोप
  3.  अमेरिका
  4.  ऑस्ट्रेलिया

उत्तर : युरोप


19. ‘कामाख्या मंदिर’ हे महत्वाचे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

  1.  नागालँड
  2.  ओडिशा
  3.  अरुणाचल प्रदेश
  4.  आसाम

उत्तर : आसाम


20. ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतात?

  1.  4
  2.  8
  3.  5
  4.  3  

उत्तर : 4


Rajyaseva Pre-Exam Question Set 26
4 (80%) 14 votes

You might also like
1 Comment
  1. Durgsprasad ukhare says

    All compation paper

Leave A Reply

Your email address will not be published.