प्रसिद्ध व्यक्तींची स्मृती स्थळे

प्रसिद्ध व्यक्तींची स्मृती स्थळे

व्यक्तींची नावे स्मृती स्थळाचे नाव ठिकाण
महात्मा गांधी राजघाट दिल्ली
पंडित जवाहरलाल नेहरू शांतीवन दिल्ली
लाल बहाद्दूर शास्त्री विजयघाट दिल्ली
श्रीमती इंदिरा गांधी शक्तीस्थळ दिल्ली
राजीव गांधी वीरभूमी दिल्ली
चरणसिंग किसानघाट दिल्ली
जगजीवनराम समतास्थळ दिल्ली
मोरारजी देसाई अभयघाट अहमदाबाद
ज्ञानी झैलसिंग एकता स्थळ दिल्ली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी मुंबई
यशवंतराव चव्हाण प्रीतीसंगम कराड

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.