महाराष्ट्रातील साहित्यकार
महाराष्ट्रातील साहित्यकार
Must Read (नक्की वाचा):
काही साहित्यिक व त्यांची टोपणनावे:
- कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
- राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज (कवी)
- राम गणेश गडकरी – बाळकराम (विनोदी लेखन)
- विनायक जनार्दन करंदीकर – विनायक
- त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
- नारायण मुरलीधर गुप्ते – बी (कवी)
- काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
- माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव जुलियन
- शंकर केशव कानेटकर – गिरीश
- यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
- दिनकर गंगाधर केळकर – अज्ञातवासी
- आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
- विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
- इंदिरा नारायण संत – इंदिरा
- गोविंद विनायक करंदीकर – वि. दा. करंदीकर
- गोविंद त्र्यंबक दरेकर – स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद
- भगवान रघुनाथ कुलकर्णी – बी. रघुनाथ
- शंकर काशीनाथ गर्गे – दिवाकर
- पांडुरंग सदाशिव साने – साने गुरुजी
- दिवाकर कृष्ण केळकर – दिवाकर कृष्ण
- माधव केशव काटदरे – माधव
- गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी
- दादोबा पांडुरंग – मराठी भाषेचे पाणीणी