साहित्यक्षेत्रातील व्यक्ती आणि त्यांचे कार्य

साहित्यक्षेत्रातील व्यक्ती आणि त्यांचे कार्य

  • पहिले उपलब्ध वाक्य – श्री चावूणडराये करबियले (श्रवणबेळगोळ शिलालेख शके 905)
  • पहिला ग्रंथ – विवेक सिंधू लेखक मुकुंदराज शके 1110
  • पहिला गद्य चरित्र ग्रंथ – लिळा चरित्र लेखक श्री. म्हाईभट्टानी या ग्रंथात चक्रधर स्वामीच्या आठवणी समाविष्ट केल्या आहेत.
  • आद्य कवयित्री – महदंबा किंवा महदाईसा
  • पहिली स्त्री निबंधकार – ताराबाई शिंदे – स्त्री पुरुष समानता इ.स.1845
  • पहिली स्त्री कादंबरीकारसाळूबाई तांबवेकर – चंद्रप्रभा विरहवर्णन 1769
  • पहिले वृत्तपत्र दर्पण (संपादक – बाळशास्त्री जांभेकर – इ.स. 1832)
  • पहिली सामाजिक कादंबरी – यमुना पर्यटन बाबा पद्मनजी – 1860
  • मराठीतील आद्य गीताभाष्य – ज्ञानेश्वरी (ज्ञानेश्वर-नेवासे येथे)
  • मराठी रंगभूमीवरील नाटकाचा पहिला प्रयोग – सीतास्वयंवर – (सन 1843 विष्णूदास भावे यांनी या नाटकाचा प्रयोग सांगली येथे घडवून आणला)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.