प्रसिद्ध व्यक्तींची मूळ नावे

 

प्रसिद्ध व्यक्तींची मूळ नावे

Must Read (नक्की वाचा):

स्वदेशी चळवळ

व्यक्ति मूळ नावे
स्वामी विवेकानंद नरेंद्र दत्त
स्वामी दयानंद सरस्वती मुळशंकर तिवारी
म. गांधी मोहनदास करमचंद गांधी
मानवेंद्रनाथ रॉय नरेंद्र भट्टाचार्य
स्वामी श्रद्धानंद लाल मुन्शीराम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी सपकाळ
राजर्षी शाहू महाराज यश वंत
लोकमान्य बाळगंगाधर टिळक केशव
अण्णा हजारे किसन बाबुराव हजारे

 

Must Read (नक्की वाचा):

भारताचे जनक / शिल्पकार

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.