भारताचे जनक / शिल्पकार

 

भारताचे जनक / शिल्पकार

 1. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय 
 2. आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू. 
 3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी. 
 4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ चटर्जी 
 5. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. 
 6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल. 
 7. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर. 
 8. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक दादासाहेब फाळके. 
 9. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक डॉ.होमी भाभा. 
 10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक ह.ना.आपटे. 
 11. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत. 
 12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. 
 13. भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन. 
 14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक डॉ.व्हार्गीस कुरियन. 
 15. भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे. 
 16. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार विक्रम साराभाई. 
 17. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा.
You might also like
3 Comments
 1. Vikesh Chandrakant Jengthe says

  Nice

 2. Rahul Pawara says

  I need new bharti information and mpsc all exam material .

 3. Sharda says

  Mpsc book list

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World