प्रादेशिक महत्वाचे दिन
प्रादेशिक महत्वाचे दिन
- 3 जानेवारी – बालिका दिन
- 6 जानेवारी – पत्रकार दिन (दर्पण हे वृत्तपत्र सुरू झाले)
- 26 फेब्रुवारी – सिंचन दिन (शंकरराव चव्हाण यांच्यास्मृतिप्रीत्यर्थ)
- 26 फेब्रुवारी – महिला आरोग्य दिन (डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ)
- 27 फेब्रुवारी – मराठी दिन (कुसुमाग्रज दिन)
- 12 मार्च – समता दिन (यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ)
- 11 एप्रिल – शिक्षक हक्क दिन (महात्मा फुले यांच्यास्मरणार्थ)
- 1 मे – कामगार दिन, महाराष्ट्र दिन
- 26 जून – सामाजिक न्याय दिन
- 1 जुलै – कृषि दिन (वसंतराव नाईक जयंती)