मिस युनिव्हर्स 2014

मिस युनिव्हर्स 2014

  • कोलंबियाची 22 वर्षीय पॉलिना वेग ला अमेरिकेतील ‘मियामी’ शहरात 25 जानेवारी, 2015 ला 2014 ची विश्वसुंदरी म्हणून घोषित करण्यात आली.
  • ही 63 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा होती.
  • 88 देशांच्या मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
  • या स्पर्धेची पहिली उपविजिती अमेरिकेची निया सांचेज ही ठरली आहे. तर व्दितीय उपविजेती युक्रेनची डायना हरकुशा ही ठरली आहे.
  • या स्पर्धेत भारताच्या नियोगिता लोध हिने सहभाग घेतला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.