मलाला युसुफझाई याबद्दल संपूर्ण माहिती

मलाला युसुफझाई याबद्दल संपूर्ण माहिती

  • पाकिस्तानमधील अफगाणिस्तान व स्वांत प्रांतातील दहशतवादी छायेमध्ये त्यांच्या धमक्या, दटावणीला न घाबरता स्त्रीशिक्षणासाठी आवाज उठविणाऱ्या मलाला यूसुफझाई हिला ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला आहे.
  • मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करीत असलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.
  • तिला उपचारासाठी ब्रिटनमध्ये हलविण्यात आले होते.
  • मृत्युशी यशस्वी झुंज दिल्यानंतरही तिने स्त्रीशिक्षणासाठीची आपली चळवळ सुरूच ठेवली.
  • या तिच्या धैर्याबद्दल हा पुरस्कार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.
  • वयाच्या 17 व्या वर्षी पुरस्कार मिळाल्याने मलाला आतापर्यंतची सर्वात तरुण नोबेलविजेती ठरली आहे.
  • मलालाने गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघात केलेले भाषण जगभर गाजले होते.
  • तिच्या धैर्यामुळेच ‘टाइम’ नियतकालिकाने तिची गणना जगातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींमध्ये केली होती.
  • मलालाचे ‘आय अॅम मलाला’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.