Mahavitaran Exam Question Set 8
Mahavitaran Exam Question Set 8
सारखेपणा :
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.
1. वडिलांचे मुलाशी नाते —– तसे
- गाय-वासरू
- शेळी-मेंढी
- नदीचे-पाणी
- यापेक्षा वेगळे
उत्तर : गाय-वासरू
2. मोर-लांडोर जे नाते आहे तसे —–
- बगळा-चिमणी
- बैल-नंदीबैल
- गाय-बैल
- उंदीर-मांजर
उत्तर : गाय-बैल
3. रात्रीचे संध्याकाळाशी जसे नाते आहे तसे —–
- सकाळचे पहाटेशी
- मुलाचे अर्भकाशी
- पहाटेचे सकाळशी
- तारुण्याचे वुद्धत्वाशी
उत्तर : सकाळचे पहाटेशी
4. लाकडाची मोळी तर भाजीची —-
- मौजे
- पेंढी
- रास
- थप्पी
उत्तर : पेंढी
5. माकड-मदारी यांच्यात जसे नाते तसे —–
- साप-गारुडी
- सर्कस-जोकर
- मंदिर-देवता
- शिक्षक-विद्यार्थी
उत्तर : साप-गारुडी
6. डोळे व चष्मा —–
- हात-लाकडी
- स्पर्श-कातडी
- नाक-नथनी
- पाय-कुबडया
उत्तर : पाय-कुबडया
7. जसे साप-मुंगूस तसे —–
- सिंह-हरिण
- कुत्रा-उंदीर
- कासव-ससा
- कोल्हा-कावळा
उत्तर : सिंह-हरिण
8. भारत:रुपया तर जपान —–
- डॉलर
- दीनार
- येन
- पैसा
उत्तर : येन
9. उष्ण: शितल तर सौम्य —–
- प्रखर
- मंजुळ
- चांगले
- अतिउष्ण
उत्तर : प्रखर
10. बहीण-भाऊजी तसे —– दादा
- भावजय
- नणंद
- वहिनी
- आजी
उत्तर : वहिनी
11. रोगी-डॉक्टर तसे कैदी —–
- पोलीस
- इंजिनिअर
- शिक्षक
- न्यायालय
उत्तर : पोलीस
12. वसुंधरा धरणी तसे सरिता —–
- समुद्र
- मेघ
- वर्षा
- नदी
उत्तर : नदी
13. मिनीटे-सेकंद तर आठवडा ——
- वर्ष
- महिना
- दिवस
- तास
उत्तर : दिवस
14. कापूस-कपडा ते रेशम —–
- ताग
- जीन्स
- मलमल
- लोकर
उत्तर : मलमल
15. रुंद-अरुंद तर लांब —–
- आखुड
- सपाट
- पसरट
- खोल
उत्तर : आखुड
16. योद्धा-तलवार तर पत्रकार —–
- लेखनी
- वार्तापत्र
- कैदी
- डॉक्टर
उत्तर : लेखनी
17. श्रवणयंत्र व कान यांच्यासारख्याच संबंध चष्मा ——
- डोळे
- कान
- नाक
- बुबुळ
उत्तर : डोळे
18. शरीर-प्राण तसे —–
- घोडा-गवत
- कपडे-कापूस
- कुत्रा-उंदीर
- मशीन-वीज
उत्तर : मशीन-वीज
19. जर चिमणी-घरटे तर ससा ——
- तबेला
- बीळ
- गोठा
- गुन्हा
उत्तर : बीळ
20. न्यायाधिश न्याय तर डॉक्टर —–
- रोगी
- औषधी
- रोगनिदान
- कैदी
उत्तर : रोगनिदान